Meaning Of LLB Course:नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करियर चे वेड लागलेले असते आणि म्हणूनच पारंपारिक अभ्यासक्रम शिकणे ऐवजी वेगवेगळ्या अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत विद्यापीठाने महाविद्यालयीन पातळीवर ती विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळायला हवे यासाठी चांगल्या अभ्यासक्रम डिझाईन करत असते याबरोबरच सामाजिक जबाबदारी बांधिलकी याचे भान ठेवून विद्यार्थी सामाजिक जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडू शकतात तसेच समाजामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता स्थापित राहावी यासाठी विद्यापीठाने महाविद्यालय काही अभ्यासक्रमांची आखणी करत असतात या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःचे उज्ज्वल करिअर देखील घडवू शकतात.
मित्रांनो,आज आपण अशाच एका अभ्यासक्रमाबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या अभ्यासक्रमाला समाजामध्ये मान्यता आहे या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे आजही समाजामध्ये अनेक लोक आहेत जे अन्याय सहन करतात पीडित आहेत शोषित आहेत त्या सर्वांना न्याय देण्याचे काम हा अभ्यासक्रम देण्याचा प्रयत्न करतो चला तर मग या अभ्यासक्रमाबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊ.
अनेकांना लोक क्षेत्रांमध्ये स्वतःचे करिअर बनवायचे असते मात्र योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे करियर त्यांना बनवता येत नाही जर तुमच्या बाबतीत सुद्धा असे होत असेल तर चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला एलएलबी या अभ्यासक्रमाबद्दल सर्व माहिती सांगणार आहोत एडवोकेट बनायचे असेल तर तुमच्या अंगी नेमके कोणते गुण आणि कौशल्य असायला हवे कोणत्या सामाजिक जबाबदारीची जाणीव तुम्हाला असायला हवी याबद्दल देखील समजावून सांगणार आहोत. Meaning Of LLB Course
एलएलबी अभ्यासक्रमासाठी बॅचलर ऑफ लॉ असे देखील म्हटले जाते अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने कायद्यासंदर्भातील शिक्षण विद्यार्थ्यांना पुरवले जातात . तुम्हा सर्वांना माहीत आहे शांतता प्रस्थापित करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाचे असते आणि म्हणूनच जर विद्यार्थ्यांना कायद्याबद्दल शिक्षण दिले तर भविष्यामध्ये चांगल्या गुणवत्तेचे एडवोकेट म्हणजेच वकील निर्माण होऊ शकतील.
llb course subjects
Meaning Of LLB Course या कोर्स साठी पात्रता काय आहे :
- तुम्हाला एलएलबी करायचे असेल तर यासंदर्भातील पात्रता देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे प्रवेश घेण्यासाठी दोन पद्धती प्रामुख्याने फॉलो केल्या जातात.
- एक म्हणजे तुम्ही 12 वी नंतर एलएलबी साठी ऍडमिशन घेऊ शकता किंवा पदवी नंतर देखील तुम्ही बारावी एलएलबी पुढील पदवीसाठी आवश्यक असणारे शिक्षण घेऊ शकता.
- बारावीनंतर तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम असतो.
- एलएलबी हा अभ्यासक्रम करत असताना विद्यार्थ्यांना कायद्यासंदर्भातील शिक्षण दिले जाते परंतु त्याबरोबरच अर्थशास्त्र राज्यशास्त्र नागरिकशास्त्र यांचे सखोल ज्ञान सुद्धा दिले जाते.
- ऑपरेशन एलएलबी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कमीत कमी 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- याबरोबरच अभ्यासक्रमांमध्ये जातीनुसार आरक्षण देखील उपलब्ध करण्यात आले आहे.
- जर तुम्हाला भारताबाहेर परदेशामध्ये एलएलबी शिक्षण घ्यायचे असेल तर कमीत कमी तुम्हाला 60% मार्क असणे गरजेचे आहे तरच तुम्ही एलएलबी पद्धतीचे शिक्षण घेऊ शकतात.
- एलएलबी ला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी देखील द्यावी लागते ही साईट राज्यस्तरीय आहे वर्षांपासून एकता या परीक्षेचे अर्ज प्रसिद्ध केले जातात परीक्षा नोंदणी करून विद्यार्थी सीईटीची तयारी करून देखील मध्ये प्रवेश घेता येऊ शकतो
Meaning Of LLB Course तसेच अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक प्राध्यापक वर्ग देखील अनुभवी असतात हे प्राध्यापक विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये वकिली कशी करायची वकिली करत असताना नेमके कोणकोणते निधी तत्व त्यांच्याबद्दल आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे याबद्दल सर्व माहिती दिली जाते.
Government internship for law students
इंटरन शिप :
Meaning Of LLB Course तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना अनेक विद्यार्थी इंटरनेट देखील करत असतात या इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एडवोकेट असोसिएशन यांच्याबरोबर काम करण्याची सुवर्णसंधी मिळते अनेक विद्यार्थी तज्ञ एडवोकेट यांच्याबरोबर काम करून वेगवेगळी प्रकरणे हाताळण्याचा सराव करत असतात.
अनेक विद्यार्थ्यांचा कल हा प्रामुख्याने प्रॅक्टिस करण्यावर ते दिसून येतो या उमेदवारांना हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट यासारखे न्यायालयामध्ये जाऊन वेगवेगळी प्रकरणे हाताळावे लागतात तसेच जे काही कार्बोनेट काम आहे ते देखील करावे लागतात प्रत्येक केस हाताळत असताना या केसमधील बारकावे पाहणे देखील वकिलांचे महत्त्वाचे कार्य आहे.
विद्यार्थ्यांनी इंटरप पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य वार कौन्सिलकडे नोंदणी करावी लागते परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑल इंडिया बार कौन्सिलची एक परीक्षादेखील द्यावी लागते आणि यानंतर एक प्रमाणपत्र मिळते या प्रमाणपत्राच्या आधारावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात तसेच हायकोर्ट आणि न्यायालयामध्ये जाऊन केस हाताळू शकता.
एल एल बी या कोर्स अंतर्गत विद्यार्थ्याला नक्की काय शिकायला मिळणार आहे ते खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे पण या कोर्ससाठी ऍडमिशन घेणारा विद्यार्थी हा समाजातील सर्व ठिकाणी न्याय मिळावा त्यासाठी प्राथमिक अभ्यासक्रम हा एलएलबी या क्षेत्रात करिअर बनवण्यासाठी कोणत्या घडामोडींना सामोरे जावे लागते किंवा कोणत्या गोष्टींमध्ये कायद्याचा वापर करायचा आहे त्याच्या बाबी खालील देण्यात आलेले आहे.
- आयकर कायदा
- कायदा आणि समाजशास्त्र
- अपराध कायदा
- सिव्हिल कायदा
- कायद्याचा इतिहास
- विधानसभा कायदा
- संबंधित कायदे आणि नियम
- मुलींचे आणि बालकांचे अधिकार
- कॉन्ट्रॅक्ट कायदा
एलएलबी अभ्यासक्रम फी किती आहे ?
या अभ्यासक्रमाची फी देखील अनेक विद्यापीठाने महाविद्यालय वेगवेगळ्या पद्धतीने आकारात असतात बहुतेक वेळा तुम्ही एलएलबी चे शिक्षण पाच वर्षांमध्ये करत आहात की तीन वर्षांमध्ये करत आहात यावर देखील अवलंबून असते सर्वसाधारणपणे 20 हजार ते दोन लाख रुपये हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना ही मोजावी लागते त्याबरोबरच महाविद्यालय आणि विद्यापीठ तुम्हाला नेमक्या कोणत्या सुविधा देतात यावर ती देखील ती अवलंबून असते.
एलएलबी चा अभ्यास पूर्ण करत असताना किंवा त्या संबंधित शिक्षण घेत असताना नेमका विषय कोणकोणते असतात याबद्दलची देखील संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत एलएलबी चा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना एकूण सहा सेमिस्टर चा अभ्यास हा करावा लागतो.या सेमिस्टर मध्ये वेगवेगळे विषय नुसार परीक्षा द्यावी लागते परीक्षा विद्यापीठ पातळीवर आयोजित केली जाते. Meaning Of LLB Course
एलएलबी प्रथम वर्ष विषय : सेमिस्टर 1
- लॉ ऑफ क्राईम्स
- फॅमिली लॉ 1
- लीगल मेथड्स
सेमिस्टर 2 :
- लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट 2
- कॉन्स्टिट्यूशन लॉ 1
- कॉन्स्टिट्यूशन लॉ 2
एलएलबी द्वितीय वर्ष :
सेमिस्टर 3
- प्रॉपर्टी लॉ
- पब्लिक इंटरनॅशनल लॉ
- कंपनी लॉ
सेमिस्टर 4 :
- लॉ ऑफ टॅक्सेशन
- सिव्हिल प्रोसिजर कोड अँड लॉ ऑफ लिमिटेशन
एलएलबी तृतीय वर्ष :
सेमिस्टर 5 :
- ह्यूमन राइट्स लॉ अँड थेरी
- लॉ पोवर्टी अँड डेव्हलपमेंट
सेमिस्टर 6 :
- प्रोफेशनल एथिक्स अँड बार बेंच रिलेशन्स
- बँकिंग अँड इन्शुरन्स लॉ
- एन्व्हायरमेंटल लॉ Meaning Of LLB Course
एलएलबी म्हणजेच बॅचलर ऑफ ला हा एक महत्त्वाचा कोर्स आहे ज्यामुळे तुम्हाला कायद्याच्या क्षेत्रात काम करण्याची मोठ्या प्रमाणात सुवर्णसंधी निर्माण होत असतात हा कोर्स पूर्ण करण्यासाठी पात्र व इच्छुक असणारा उमेदवारांनी खाली दिलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असणार आहे.
१) प्रवेशाच्या अटी
२). कोर्सचा एकूण कालावधी
३). परीक्षा व मूल्यांकन
४). प्रसिद्ध संस्थान किंवा विद्यापीठ
५). आवश्यक असणारे किंवा प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक गुण
10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
FAQ :
या कोर्स फी किती आहे ?
या कोर्ससाठी किती सेमिस्टर असतात ?
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |