---Advertisement---

कृषी अधिकारी व्हायचंय ? पहा संपूर्ण माहिती : Information of Krushi Adhikari 2024

By
On:
Follow Us

Information Of Krushi Adhikari 2024: नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी,आज आपण आपल्या लेखामध्ये कृषी सेवा या परीक्षेसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता प्रवर्गानुसार असणारी वयोमर्यादा परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षा पद्धती तर माहिती तसेच परीक्षा संदर्भातील आणि पदां संदर्भातील आवश्यक असणाऱ्या सर्व माहितीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणारी कृषी सेवा ही परीक्षा उत्तीर्ण होऊन कृषी अधिकारी बनायचे असेल तर तुमच्यासाठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे हा लेख काळाची पूर्वक वाचून अभ्यासाचे नियोजन करा आणि तुमचे कृषी अधिकारी पदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.

Information Of Krushi Adhikari 2024
कृषी अधिकारी व्हायचंय ? पहा संपूर्ण माहिती : Information of Krushi Adhikari 2024

Information Of Krushi Adhikari 2024 म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग या आयोगात अंतर्गत महाराष्ट्र राज्यामधील अनेक विभागातील पदे भरण्यात येतात या विभागामध्ये कृषी विभागाचा देखील समावेश होतो कृषी विभागांमधील कृषी अधिकारी हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा मार्फत भरले जाते.

मित्रांनो,कृषी अधिकारी या पदासाठी एग्रीकल्चर ऑफिसर असेही म्हणतात महाराष्ट्रामध्ये कृषी अधिकारी होण्यासाठी तुम्हाला पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या निवड प्रक्रियांमधून जावे लागते यानंतर तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये असाल तर तुमची कागदपत्रे पडताळणी केली जाते आणि तुम्हाला या पदासाठी भरती किंवा नोकरीची संधी दिली जाते.

कृषी अधिकारी या करिअरमध्ये उमेदवार हा सरकारी विभाग म्हणजेच कृषी मंत्रालय कृषी विकास योजना कृषी संचार कृषी संशोधन इत्यादी सरकारच्या कार्यालयांमध्ये त्याला नोकरीची संधी मिळू शकतील तसेच खाजगी क्षेत्रात म्हणजे कृषी तंत्रज्ञान कंपन्या कृषी सहाय्यक संस्था कृषी सेवा पुरवठादार या ठिकाणी त्याला करिअरची मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकतात शासकीय सेवेत म्हणजेच भारतीय कृषी सेवा आयएएस किंवा राज्य कृषी सेवा एस डी ए या ठिकाणी देखील त्याला करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत.Information of Krushi Adhikari 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या कृषी सेवा परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार खालील निकषांमध्ये पात्र असणे गरजेचे आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा या सोबतच इतर गोष्टींचा देखील समावेश असतो याबद्दल खालील माहिती पाहणे आवश्यक आहे. Information Of Krushi Adhikari 2024

Information Of Krushi Adhikari 2024 या पदासाठी शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कृषी पदवी किंवा कृषी अभियांत्रिकी पदवी किंवा उद्यान विद्या पदवी असणे गरजेचे आहे
  • बीएससी कृषी जैवतंत्रज्ञान
  • बीएससी गृह आणि विज्ञान
  • बी एफ एस सी
  • बीएससी कृषी व्यवसाय व्यवस्थापन
  • बी टेक अन्न तंत्र
  • बीएससी उद्यान विद्या

कृषी सेवा परीक्षेच्या शैक्षणिक पात्रतेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशानुसार आणि शासन निर्णयानुसार बदल करण्यात येऊ शकतो त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शैक्षणिक पात्रतेची अट काळजीपूर्वक वाचणे आणि त्यानंतर आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कृषी अधिकारी होण्यासाठी वरीलपैकी शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे गरजेचे असते.

वयोमर्यादा :

Information Of Krushi Adhikari 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे खालील प्रमाणे प्रवर्गानुसार वयोमर्यादा मध्ये पात्र असणे आवश्यक आहे

  • अमागास प्रवर्ग – मागास प्रवर्गातील उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे असणे आवश्यक आहे
  • मागास प्रवर्ग – मागास प्रवर्गातील उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल 43 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • अनाथ – या प्रवर्गातील उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे ते कमाल 43 वर्षे या दरम्यान असणे गरजेचे आहे
  • दिव्यांग – दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे ते कमाल 45 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे

Information Of Krushi Adhikari 2024 नागरिकत्व :

कृषी सेवा परीक्षेसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय असणे आवश्यक आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा भारतीय राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.महाराष्ट्रामध्ये कृषी अधिकारी पदासाठी घेण्यात येणाऱ्या कृषी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे. कृषी अधिकारी पदासाठी परीक्षा खालील प्रमाणे तीन टप्प्यात घेतली जाते.

संयुक्त पूर्व परीक्षा :

  • एकूण चार विषय
  • एकूण प्रश्न 200
  • एकूण गुण 200
  • वेळ दोन तास किंवा 120 मिनिटे

मुख्य परीक्षा :

  • एकूण भाग 2
  • एकूण प्रश्न
  • भाग एक 100 प्रश्न
  • भाग 2 200 प्रश्न
  • एकूण गुण
  • भाग 1 200 गुण
  • भाग 2 400 गुण

वेळ

  • भाग एक तास किंवा 60 मिनिटे
  • भाग दोन दोन तास किंवा 120 मिनिटे
  • मुलाखत 50 गुण

Information Of Krushi Adhikari 2024 संयुक्त पूर्व परीक्षा :

Information Of Krushi Adhikari 2024 कृषी अधिकारी या पदाच्या पूर्व परीक्षेमध्ये एकूण चार विषय असतात इंग्रजी-मराठी सामान्य अध्ययन आणि कृषी पेपर मध्ये इंग्रजी या विषयाचे 35 प्रश्न विचारले जातात त्यासाठी 35 गुण आवश्यक असतात या विषयाचे 80 प्रश्न विचारले जातात त्यांना 80 गुण दिले जातात आणि कृषी या विषयावर आधारित 50 प्रश्न विचारले जातात ज्यांना 50 गुण दिले जातात अशा प्रकारे एकूण 200 गुणांची आणि 200 प्रश्नांची पूर्व परीक्षा घेतली जाते यासाठी एकूण दोन तास म्हणजे ते 120 मिनिटे इतका वेळ दिला जातो. या वेळामध्ये परीक्षा पूर्ण करणे गरजेचे असते.Information of Krushi Adhikari 2024

मुख्य परीक्षा :

कृषी अधिकारी या पदाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागते या मुख्य परीक्षा मध्ये एकूण भाग दोन असतात. भाग एक मधील कृषी विज्ञान या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात त्यासाठी 200 गुण दिले जातात या भागासाठी एक तास म्हणजे 60 मिनिटे एवढा वेळ दिला जातो.

कृषी अधिकारी या भरतीमध्ये करिअर करणाऱ्या इच्छुक उमेदवार हा यूपीएससी किंवा स्टेट पी एस सी एक्झाम म्हणजेच विविध राज्य व केंद्र सरकारच्या विविध परीक्षां द्वारे कृषी अधिकारी म्हणून नियुक्त हा उमेदवार होत असतो उदाहरणार्थ भारतीय कृषी सेवा आयएस किंवा राज्य कृषी सेवा एस डी ए या पद्धतीने या परीक्षा घेतल्या जातात.Information of Krushi Adhikari 2024

Information Of Krushi Adhikari 2024 मुलाखत :

कृषी अधिकारी पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण किंवा पात्र झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते यानंतर संबंधित उमेदवारांची 50 गुणांची मुलाखत चाचणी देखील घेतली जाते आणि त्यानंतर अंतिम निवड यादी मध्ये जागा मिळालेल्या सदस्यांची कागदपत्रे पडताळणी केली जातात. Information Of Krushi Adhikari 2024

जर तुम्हाला शेती कृषी जमीन मृदा यासारख्या घटक आणि विषयांमध्ये रुची असेल तर आणि त्याच्याशी संलग्न असणारी नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर कृषी अधिकारी होणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे कृषी अधिकारी बनल्यानंतर तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये जिल्हा तालुका स्तरावर चांगले काम करू शकता आणि शेती कृषी क्षेत्रामध्ये संशोधन करू शकता कृषी क्षेत्रासाठी तुमचे मोलाचे योगदान ठरू शकते.Information of Krushi Adhikari 2024

एलएलबी कोर्स करायचा आहे ?

FAQ:

संयुक्त पूर्व परीक्षेसाठी वेळ किती असतो ?

एकूण चार विषय
एकूण प्रश्न 200
एकूण गुण 200
वेळ दोन तास किंवा 120 मिनिटे

कृषी अधिकारी साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कृषी पदवी किंवा कृषी अभियांत्रिकी पदवी किंवा उद्यान विद्या पदवी असणे गरजेचे आहे
बीएससी कृषी जैवतंत्रज्ञान
बीएससी गृह आणि विज्ञान.Information of Krushi Adhikari 2024

📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठीयेथे क्लिक करा.
🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा.
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा.
For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment