Saral Seva Bharti Information in Marathi
Saral seva bharti mahiti 2024: नमस्कार मित्रांनो,ज्या विद्यार्थ्यांची १२वी किंवा पदवीधर झालेले असतील आहे अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी सरळ सेवा म्हणजे काय याबद्दलची सर्व सविस्तर माहिती त्यांना लक्षात येईल अशा सोप्या भाषेत खाली सांगण्यात आलेली आहे सरळ सेवा अंतरात कोणती कोणती पद असतात सरळ सेवेची परीक्षा पद्धती कशी असते अभ्यासक्रम काय असतो आणि कोणता मुख्य अभ्यास साहित्य वाचायला हवं याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे तुम्ही ती व्यवस्थितपणे वाचायची आहे त्यानंतर जेव्हा केव्हा सरळ सेवेची भरती निघेल तेव्हा तुम्हाला ही माहिती नक्कीच लाभदायक ठरेल.
saral seva: मित्रांनो,सुपर क्लास वन ज्यांच्या नेमणुकीने जिल्हाधिकारी हे नेमले जातात म्हणजेच आयएएस ऑफिसर हे नेमले जातात. तर क्लास वन यामध्ये तहसीलदार व उपजिल्हाधिकारी हे नेमले जातात तर क्लास टू मध्ये पीएसआय एसटीआय एएसओ आणि बीडीओ यांची पदभरती व पद भरतीची नेमणूक ही एमपीएससी मार्फत केली जाते तर क्लास थ्री व क्लास फोर यांच्या होणाऱ्या पदभरतीसाठी सरळ सेवेचा अवलंब केला जातो.
saral seva bharti meaning
Saral Seva Bharti Mahiti :वर्ग एक व वर्ग दोनची यांची पद भरण्याकरीता हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्या पदांसाठीची निवड प्रक्रिया राबवण्याचं काम एमपीएससी तर्फे पदभरती ची नेमणूक करण्यासाठी एमपीएससी च्या परीक्षा घेतल्या जातात. तर वर्ग 3 व वर्ग 4 यांची पद भरण्याकरिता सध्याला ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा आहे त्यांच्या निवड समित्यांमार्फत या सरळ सेवेच्या परीक्षा घेतल्या जात असतात.

मुख्यत्वाने म्हणायला गेले तर एमपीएससी व सरळ सेवा यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे?…. तर यांच्यात खरा फरक हा परीक्षा पद्धतीचा आहे.
MPSC | सरळ सेवा |
पूर्व परीक्षा | लेखी परीक्षा |
मुख्य परीक्षा | मैदानी चाचणी (गरज असल्यास) |
मैदानी चाचणी | डायरेक्ट सिलेक्शन |
मुलाखत | |
डायरेक्ट सिलेक्शन |
जिथे परीक्षेचा सिंगल टप्पा असणार आहे तिथली सगळी पद ही सरळ सेवेमार्फत भरली जाणार आहेत हे लक्षात घ्या…
-
सरळसेवा भरती माहिती
-
सरळसेवा भरती माहिती
-
सरळसेवा भरती माहिती
सरळसेवा भरती संपूर्ण माहिती 2024: त्याच्या अंतर्गत पोलीस भरती सर्व कॉन्स्टेबल पद ही सरळ सेवा मार्फतच भरली जातात. एक लेखी परीक्षा आणि मैदानी परीक्षा लागणार या भरती साठी लागणार.गाव पातळीवर महसूल प्रशासनाचा तलाठी हा देखील सरळ सेवेमार्फत भरती केला जातो. तर लिपिक म्हणजेच मंत्रालयातील क्लर्क हा एमपीएससी मार्फत भरला जातो तर इतर ठिकाणचे लिपिक असतील हे सरळ सेवा मार्गे भरले जातात.
गाव पातळीचं जे ग्राम प्रशासन सांभाळण्याचे काम हे ग्रामसेवक (ग्रामपंचायत सचिव) मार्फत केले जातं तर त्याची नेमणूक देखील सरळ सेवा मार्फत केली जाते.गाव पातळीला कृषी सेवेचा कारभार कृषी विभागाचा कारभार हा कृषी सेवक मार्फत बघितला जातो त्याची देखील नेमणूक देखील सरळ सेवा मार्गेच केली जाते.आरोग्य सेवक, लॅब टेक्निशियन, औषध तंत्रज्ञान, एक्स-रे टेक्निशियन यांची पदे देखील सरळ सेवा मार्गे केली जातात.तर वनरक्षक महापालिका जिल्हा परिषद जलसंपदा विभाग या विभागा अंतर्गत तेथील रिक्त पदांची भरती ही सरळ सेवा मार्केट केली जाते.
ज्या परीक्षांमध्ये समजा टायपिंगची आवश्यकता असेल त्या परीक्षांमध्ये लेखी परीक्षा ही शंभर गुणांचं त्यांना टायपिंगची परीक्षा देखील द्यावी लागणार आहे ती सरळ सेवा मार्फत घेतली जाते.
saral seva bharti syllabus
सरळ सेवा ही मुळात 100 प्रश्नांची असते. यामध्ये 100 प्रश्न असतील काही काही प्रश्न हे एक मार्काला तर काही प्रश्नही दोन मार्काला या प्रकारची ही परीक्षा असते तर एकूण 200 गुणांसाठी ही परीक्षा घेतली जाते.
मराठी व्याकरण शब्दसंग्रह त्या ठिकाणी विचारला जातो मराठीचे सरसेवक एकूण 25 प्रश्न असतात. इंग्रजीला देखील सारखेच 25 गुण असतात यामध्ये शब्दरचना , इंग्रजी व्याकरण, सर्वसाधारण वाक्यरचना शब्द संग्रह या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. गणित व बुद्धिमत्ता या ठिकाणी तुमचे 25 प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज याचे मुख्यत्वाने 25 प्रश्न हे विचारले जातात चालू असलेल्या घडामोडी किंवा इतिहास भूगोल याविषयीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात.
Maharashtra Saral Seva Bharti
Saral Seva Bharti Mahiti 2024: तर पोलीस भरती किंवा वर्ग 4 च्या परीक्षा असतात त्यामध्ये इंग्रजी हा या विषयाच्या परीक्षा घेतल्या जात नाहीत तर त्याचे उरलेले 25 मार्क हे मराठी, गणित व बुद्धिमत्ता किंवा सामान्य ज्ञान या चाचण्यांमध्ये टाकले जातात.
आता या भरतीमार्फत काही पदांना त्यांच्या ठराविक गुणवैशिष्ट्यांची गरज ही असते उदाहरणार्थ :- कृषी सेवक शेतकऱ्यांना शेती विषयीची माहिती देण्यासाठी किंवा शासनाच्या योजना आहेत त्यांची माहिती देण्यासाठी कृषी सेवक ची खऱ्या प्रामुख्याने नेमणूक केली जाते. किंवा आरोग्य सेवक हा आरोग्य खात्यात असणारे मग सर्वसाधारण त्याला आरोग्याची माहिती असावी म्हणजे विज्ञान त्याला कळलं ज्या विषयाचं ज्ञान गरजेच असतं त्या ठिकाणी हे पॅटर्न थोडा बदलतो हे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान हे असतात आणि यांच्याबरोबर आणखीन एक ऍड केला जातो घटक तो म्हणजे तांत्रिक.
तांत्रिक म्हणजे काय की तुझ्या तुझ्या विषयावर म्हणजे उदाहरणार्थ आपण घेतलं पेपर असेल तर मराठी 15 प्रश्न टाकले जातात इंग्रजीचे 15 टाकले जातात गणित बुद्धिमत्ता प्रश्न 15 टाकले जातात आणि त्याच्या त्याच्या विषयातले 40 प्रश्न टाकले जातात म्हणजे कृषीसाठी कृषी घटक हा 40 प्रश्न घेतले जातात. किंवा आरोग्य सेवक असेल तर आरोग्य म्हणजेच विज्ञान विषयाचे 40 प्रश्न त्या ठिकाणी टाकले जातात.
मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान याच्यावर कमांड च ठेवायची आणि जर तुमची स्पेशलिटी झालेली असेल किंवा तुमचा डिप्लोमा झाला आहे ,तुमची बीएससी ऍग्री झालेली आहे किंवा आणखीन तुमचा विशिष्ट क्षेत्राकडेच कल आहे तर तुम्ही तुमचा तुमच्या विषयाचं तुम्हाला प्रश्न असणार आहेत म्हणजे तुमचा तो विषय सुद्धा परफेक्ट असने गरजेचा असणार आहे ह्या पद्धतीचा पेपर डिझाईन केला जाईल यातून कट ऑफ लावला जातो उदाहरणार्थ समजा आपल्याला फॉर्म आलेले आहेत 100 त्यापैकी केवळ आपल्याला 30 जागा भरायच्या आहेत तर त्या जागा या मेरिट मार्फत भरल्या जातात .
सरळ सेवा या परीक्षेमध्ये उमेदवाराचे शिक्षण हे वर्ग चार करिता मुख्यत्वाने तो बारावी पास असणे गरजेचे असणार आहे तर वर्ग तीन करिता तो मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे असणार आहे तर या भरतीसाठी वयोमर्यादा ही आरक्षणा नुसार 38 ते 43 वर्षापर्यंत दिली गेलेली आहे तसेच सरळ सेवा मध्ये आरक्षणामध्ये तुम्हाला एससी एसटी व ओबीसी यांच्या विशिष्ट प्रवर्गातून आरक्षण दिले गेलेले आहे तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना देखील आरक्षण दिले गेलेले आहे तसेच जर उमेदवार हा माजी सैनिक असेल त्याला देखील आरक्षण दिले गेलेले असेल उमेदवार हा अनाथ असेल त्याला देखील आरक्षण दिले गेलेले असेल उमेदवाराकडे अंशकालीन प्रमाणपत्र असेल तर त्याला देखील आरक्षण दिले गेलेले असेल आणि
Saral seva bharti information
जर उमेदवार हा दिव्यांग असेल आणि त्याच्याकडे 40% पर्यंत दिव्यांगाचे प्रमाणपत्र असेल तर त्याला देखील आरक्षण दिले गेलेले आहेसरळ सेवा या परीक्षेमध्ये उमेदवाराचे शिक्षण हे वर्ग चार करिता मुख्यत्वाने तो बारावी पास असणे गरजेचे असणार आहे तर वर्ग तीन करिता तो मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे असणार आहे तर या भरतीसाठी वयोमर्यादा ही आरक्षणा नुसार 38 ते 43 वर्षापर्यंत दिली गेलेली आहे .
सरळ सेवा मध्ये आरक्षणामध्ये तुम्हाला एससी एसटी व ओबीसी यांच्या विशिष्ट प्रवर्गातून आरक्षण दिले गेलेले आहे तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना देखील आरक्षण दिले गेलेले आहे तसेच जर उमेदवार हा माजी सैनिक असेल त्याला देखील आरक्षण दिले गेलेले असेल उमेदवार हा अनाथ असेल त्याला देखील आरक्षण दिले गेलेले असेल उमेदवाराकडे अंशकालीन प्रमाणपत्र असेल तर त्याला देखील आरक्षण दिले गेलेले असेल आणि जर उमेदवार हा दिव्यांग असेल आणि त्याच्याकडे 40% पर्यंत दिव्यांगाचे प्रमाणपत्र असेल तर त्याला देखील आरक्षण दिले गेलेले आहे तर ज्या ठिकाणी फिल्ड वर्क असतं म्हणजेच तलाठी किंवा पोलीस भरती अशा ठिकाणी दिव्यांगांसाठी आरक्षण नसते.
सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज या विषयात तुम्हाला इतिहास, समाजसुधारक, राज्यशास्त्र, पंचायतराज, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र व त्याचप्रमाणे आरटीआय, संगणक व लोकसेवा हक्क याविषयीची सर्व जनरल नॉलेज ची माहिती व तसेच चालू असलेल्या घडामोडी याविषयीचा हा सर्वात महत्त्वाचा पेपर हा सरळ सेवेत होतो. तर इतिहास इतिहासामध्ये तुम्हाला प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास व अर्वाचीन इतिहास म्हणजेच चालू असलेला इतिहास हा विचारला जातो तर भूगोलात महाराष्ट्राचा भूगोल बघायचा आहे भारताचा या प्रकारचा भूगोलाचा अभ्यास तसेच जमिनीचा अभ्यास जमिनीच्या खाली असलेल्या पाण्याचा अभ्यास तसेच आकाशात असलेला ग्रहताऱ्यांचा अभ्यास या परीक्षेमध्ये विचारला जातो.