Information Of Indian Army :नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी,सन 1 एप्रिल 1895 रोजी भारतीय लष्कराची म्हणजेच इंडियन आर्मी ची स्थापना करण्यात आली होती राष्ट्राच्या सीमेची सुरक्षा करणे तसेच परकीय आक्रमणांपासून आणि शेजारील देशांपासून देशाचे संरक्षण करणे हे भारतीय लष्कराचे प्राथमिक कार्य असते याबरोबरच शेजारील देशापासून होऊ शकणाऱ्या आक्रमणांना सामोरे जाण्यासाठी तयार राहणे आणि त्यानुसार रणनीती आखणे ही देखील भारतीय लष्कराची जबाबदारी आणि कर्तव्य प्रामुख्याने असतात.

मित्रांनो,वैभव देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भारतीय सैन्य तर मुख्य तीन दलामध्ये विभाजित करण्यात आलेली आहे यामध्ये भारतीय वायुसेना म्हणजेच इंडियन एअर फोर्स भारतीय नौदल म्हणजेच इंडियन नेव्ही आणि भारतीय लष्कर म्हणजेच इंडियन आर्मी या दलांचा समावेश होतो.
Information Of Indian Army स्वातंत्र्य पूर्वीच्या काळामध्ये भारतीय लष्करावर ते ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व होते त्यामुळे स्वातंत्र्य पूर्वीच्या काळामध्ये भारतीय लष्कराला ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर म्हणून ओळखले जात होते त्याला आर्मी ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी म्हणून संबोधले जात होते यानंतर कालांतराने जेव्हा ब्रिटिशांचे वर्चस्व वाढले आणि ते राज्य करू लागले तेव्हा च्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्कराला ब्रिटिश भारतीय लष्कर म्हणून ओळखले जाऊ लागले.
अशा हल्ल्यांना अधिक कार्यक्षम पद्धतीने हाताळण्यासाठी आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी रणनीती आखणे गरजेचे असते आणि याच रणनीतीचा महत्त्वाचा भाग असतो सिक्रेट ऑपरेशन्स भारतीय लष्कराने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशी अनेक सिक्रेट ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडलेली पाहायला मिळतात ज्यामध्ये ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन मेघदूत यांचा प्रामुख्याने समावेश केला जातो. Information Of Indian Army
भारतीय लष्कराने देशाची सुरक्षा अधिक प्रभावीपणे आणि अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी विविध रेजिमेंट बनवलेल्या आहेत भारतीय लष्करामध्ये त्यानुसार सुमारे 13 लाख 25 हजार साधारण सैनिक आणि 11 लाख 55 हजार राखीव सैनिक यांचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये सैनिकांना जवान हवालदार सब इंस्पेक्टर लेफ्टनंट अशा प्रकारच्या पदांमध्ये विभाजित केलेले आहे.
ज्या भारतीय तरुण तरुणींना भारतीय लष्करामध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याची इच्छा असते यांच्यासाठी भारतीय लष्करामध्ये भरती होण्याची काही मार्गे आहेत त्याबद्दल आपण आज आपण माहिती पाहणार आहोत यासाठी उमेदवार शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असते आता आपण माहिती घेऊ त्या पर्यायाबद्दल च्या द्वारे तुम्ही भारतीय लष्करामध्ये भरती होऊ शकतात चला तर मग पाहूयात. Information Of Indian Army
Information Of Indian Army एनडीए :
भारतीय लष्करामध्ये भरती होण्याचा अत्यंत लोकप्रिय असणारा पर्याय म्हणजे एनडीएची परीक्षा देणे मात्र या परीक्षेसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांना काही अटी आणि पात्रता यांची पूर्तता करणे गरजेचे असते यामध्ये उमेदवाराचे वय किमान 16.5 वर्ष ते कमाल 19.5 वर्षे या दरम्यान असणे गरजेचे आहे जर तुम्ही इयत्ता बारावी उत्तीर्ण झाला असेल तर या परीक्षेसाठी अर्ज करू शकता ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी मार्फत घेतली जाते या परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा शारीरिक पात्रता चाचणी आणि मुलाखत किंवा ग्रुप डिस्कशन यांचा समावेश असतो.
भारतीय सेना भरती मेळावा :
Information Of Indian Army सेना भरती मेळावा म्हणजेच इंडियन आर्मी रिक्रुटमेंट रॅली या रॅली मार्फत भारतीय सैन्यामध्ये भरती होण्याची एक उत्तम संधी उमेदवारांना उपलब्ध करून दिले जाते भारतीय लष्कर या रॅलीचे झोन नुसार आयोजन केले जाते त्यामध्ये विशिष्ट झोन मधील उमेदवारांना भारतीय सैन्यामध्ये भरती होण्याची संधी दिली जाते या मेळाव्या मधील भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि शारीरिक पात्रता चाचणी यांचा समावेश असतो या मेळाव्या बाबतची माहिती भारतीय लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळावर ती प्रसिद्ध केली जात असते.
टेक्निकल एन्ट्री स्कीम :
Information Of Indian Army भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी टेक्निकल इंटरेस्ट स्कीम हेदेखील एक उत्तम पर्याय मानला जातो ही परीक्षा देण्यासाठी उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे असते या सोबतच बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा समावेश देखील असणे आवश्यक आहे ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 16 वर्षे ते कमाल 19 वर्षे या दरम्यान असावे लागते यासोबतच 12 वी मध्ये किमान 70 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
आर्मी भरतीसाठी महत्त्वाची माहिती :
आर्मी मध्ये भरती होण्याचे स्वप्न अनेक उमेदवार पाहत असतात मात्र या स्वप्नाला सत्यात उतरवण्याची धमक फक्त त्याच उमेदवारांमध्ये रस्त्याचे आर्मी भरती होण्याच्या प्रवासाचे योग्य नियोजन करतात आणि त्या नियोजनाची अंमलबजावणी करतात आर्मी भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शारीरिक पात्रता आणि बौद्धिक ज्ञान यासोबतच मानसिक स्वास्थ्य सुद्धा महत्त्वाचे असते यासाठी खालील काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आर्मी भरतीच्या प्रवासामध्ये थोडीशी मदत होईल.
शारीरिक स्वास्थ्य माहिती :
- रोज नियमित आणि नियोजित पणे व्यायाम करा – व्यायामामध्ये रनिंग पुशअप , पुलप्स यांचा समावेश असतो
- योग आणि ध्यान करा – मुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि आत्मविश्वास वाढवून अभ्यासामध्ये तुमचे मन लागण्यास मदत होईल
- सकस आणि संतुलित आहार – शारीरिक तंदुरुस्तीसाठी तर हे आवश्यक असतेच त्यासोबतच मानसिक स्वास्थ्य मध्ये सुद्धा हे फायदेशीर असते
- पुरेशी झोप आणि विश्रांती – आर्मी भरतीची तयारी करण्यामध्ये तुमची ऊर्जा खर्च होत असते आणि तुमच्या शरीराची ही झीज होत असते याची भरपाई किंवा रिकवरी झोप घेतल्यामुळे होत असते म्हणून झोप अत्यंत महत्त्वाचे आहे
- सातत्य ठेवा – वरील सर्व गोष्टींमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे तात्पुरती तयारी करणे निरर्थक ठरते त्यामुळे भरती जाहीर होण्याआधीपासूनच तयारीला लागा आणि यामध्ये सातत्य ठेवा Information Of Indian Army
बौद्धिक ज्ञान आणि परीक्षेची तयारी :
- ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्या पदाचा अभ्यासक्रम समजून घेणे आणि त्या अनुषंगाने परीक्षेची तयारी करणे
- नियमित अभ्यास करा आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे
- सामान्य ज्ञान या विषया सोबतच चालू घडामोडींचा हे अभ्यास करणे आवश्यक आहे
- गणित या विषयाची तयारी बेसिक ज्ञानापासून करा जेणेकरून हा विषय संपूर्ण समजून घेण्यास मदत मिळेल
- तुमची तार्किक क्षमता विकसित करायची त्यामुळे तुमची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी मदत होईल
- इंग्रजी भाषा शिका त्यावर ती प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे
- ज्या पदासाठी अर्ज करत आहेत त्या पदाच्या झालेल्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा आणि त्यांचा पॅटर्न समजून घ्या
- जुन्या प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा आणि प्रश्नपत्रिकांचे बारकाईने विश्लेषण करा. Information Of Indian Army
Information Of Indian Army मानसिक स्वास्थ्य :
- जर तुमच्या वरती आणि तुमच्या स्वप्नांवर कोणाचा विश्वास नसेल तरी त्याची पर्वा न करता स्वतःवर नेहमी विश्वास ठेवणे गरजेचे आहे तुमचा आत्मविश्वास हाच तुमच्या यशाचा मूलभूत पाया असणार आहे
- कोणत्याही विपरीत का किंवा कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवण्याची कला शिकून घेणे गरजेचे आहे ही कला तुम्हाला तुमच्या ट्रेनिंग मध्ये दबाव आणि प्रेशर सहन करण्याची क्षमता देईल
- एकजुटीने आणि समूह पूर्वक काम करणे शिका
- स्वतःला शिस्त लावा आणि ध्येयाप्रती समर्पित व्हा
- स्वतःच्या कर्तव्याला नेहमी भावनांच्या वरचा दर्जा द्या जेवणा मधील कठोर निर्णय घेणे यामुळे सहज शक्य होते
FAQ:
इंडियन आर्मी साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
भारतात किती सैन्यदल आहेत ?
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |