Information Of CA Exam: दहावी पास झाल्यानंतर तुम्हाला अन्य करिअर ऑप्शन्स तुमच्याकडे असतात जर तुम्हाला इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्ही डिप्लोमा करू शकता . किंवा 12 वी सायन्स नंतर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन जर तुम्हाला मेडिकल क्षेत्रामध्ये जायचे असेल . तर तुम्ही 12 वी सायन्स नंतर ही जाता येते जर तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स असे तीन ऑप्शन असतात.
तुम्हाला सीए चे परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला कॉमर्स शाखा निवडावी लागेल. मला इंजीनियरिंग किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये पुढे जायचे असेल. तर शाखा निवडून शकतात जर तुम्हाला पुढे जाऊन इतिहास किंवा राज्यशास्त्र विषय घेऊन तुमचे शिक्षण पूर्ण करायचे असेल तर आर्ट शाखा निवडू शकता तसेच सीईटी परीक्षेची तयारी कशी करावी काय आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

सीए म्हणजे काय ?
- कॉमर्स करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची सीए बनण्याची स्वप्न असते सीए चा फुल फॉर्म चार्टर्ड अकाउंटंट असा आहे सीएची परीक्षा यासाठी विद्यार्थ्यांना खूप कठीण परिश्रम घ्यावे लागतात .Information Of CA Exam
- तसेच सीएच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अकाउंटंट बेसिक्स आणि ऑडिट अकाउंट टॅक्स संबंधी सर्व माहिती त्याला असणे गरजेचे असते .सीएनजी पोस्टर सर्वात चांगली आणि सर्वात मोठी पोस्ट मांडली जात असते.
- सीए चा स्टेटस डॉक्टरांच्या बरोबर मांडला जातो सीएच्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन परीक्षा पास करता येते.Information Of CA Exam
ग्रॅज्युएशन नंतर सीए कोर्स कसा करावा ?
- सीए बनण्यासाठी 12 वी नंतर सीपीटी ची परीक्षा घ्यावी लागते आणि जेव्हा तुम्ही सीईटीची परीक्षा पास करतात तेव्हा तुमचे मेरिट लिस्टमध्ये नंबर लागतो .
- आणि सीईटीची परीक्षा पास केल्यानंतर आयपीसीसी परीक्षेसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता जर तुमचा ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही सीपीटी परीक्षा देण्याची काही गरज नाही आयपीसीसी परीक्षासाठी रजिस्ट्रेशन करू शकता.
- प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 55 टक्के मार्क असायला पाहिजेत आणि जर ग्रॅज्युएट झाले असेल तर उमेदवारांना 60% मार्क अनिवार्य आहेत.Information Of CA Exam
सैन्य दलात कसे सामील व्हायचे ? भारतीय लष्करा बद्दल संपूर्ण माहिती
Information Of CA Exam : कोर्स किती वर्षाचा असतो ?
12 वी नंतर सीए चा कोर्स हा पाच वर्षांचा असतो आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सीए चा कोर्स तीन वर्षांचा असतो कारण तुम्ही स्वतःला नोंदणी करण्यासाठी नऊ महिन्यानंतर आयपीसी ची परीक्षा देऊ शकतात .ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला सीएची परीक्षा ही अडीच वर्षे ते तीन वर्षे पूर्ण करावी लागते.
सीए कोर्स करण्यासाठी किती रुपये भरावे लागतात ?
- ग्रॅज्युएशन नंतर सीए बनण्यासाठी कमीत कमी 27000 फीस लागते यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन लेख प्रसार शुल्क आणि माहिती तंत्रज्ञान शुल्क चा समावेश होतो .Information Of CA Exam
- जर तुम्ही सेल्फ स्टडी करू इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला फक्त 27000 फीज लागणार आहेत यासाठी तुम्हाला इतर काही खर्च लागेल पण तुम्ही कोचिंग क्लासेस लावणारा असाल तर त्यासाठी तुम्हाला 50,000 ते 2 लाख पर्यंतचे खर्च लागू शकतो.
सीए पास झाल्यानंतर कोणते करिअर ऑप्शन्स आहेत ?
सीएची परीक्षा पास झाल्यानंतर तुमच्याकडे खूपच करिअर ऑप्शन्स असतात किंवा तुम्ही मल्टिनॅशनल कंपनी मध्ये जॉब सुद्धा करू शकता ज्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या पॅकेजवर जॉब मिळतो.
- ऑडिटिंग आणि इंटरनल ऑडिटिंग
- स्पेशल ऑडिट सह चेअरमन
- अकाउंट अँड टॅक्स डिपार्टमेंट मध्ये फायनान्स मॅनेजर
- सीईओ
- फायनान्स डायरेक्टर
- फायनान्शिअल कंट्रोलर
- चीफ अकाउंटंट
- अकाउंटंट मॅनेजर
- फायनान्शिअल बिझनेस ऍनालिस्ट
यासारख्या महत्त्वपूर्ण पदांसाठी काम करू शकतात .साठी कुठेही जागा रिक्त असतात आणि नेहमी मोठ्या कंपन्यांमध्ये त्याची गरज पडत असते त्यामुळे एका चार्टर्ड अकाउंटला कधीही कामाची कमी भासणार नाही त्यांच्यासाठी नेहमीच मोठ्या कंपन्यांमध्ये कामे उपलब्ध राहतात.
सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सॅलरी किती असते ?
परीक्षा उत्तम झाल्यानंतर तेच करिअर हे एकदम चांगलं करिअर ऑप्शन आहे सीएच काम हे खूप जिम्मेदारी असतं त्यामुळे त्याला 9 ते 10 तास कंपनीमध्ये काम करावा लागतो . जूनियर लेवलला असेल तर त्यासाठी दरमहा 20 हजार रुपये ते 45 हजार रुपये पर्यंत महिना पगार असतो .जर सीए ला दोन ते तीन वर्षाचा अनुभव असेल तर त्याचा पगार 1 लाख रुपये महिन्यापर्यंत असतो.
सीएची कामे काय असतात ?
- कंपनीचे फायनान्शियल ऑडिट करणे.
- कंपनींना फायनान्शियल गायडन्स देना.
- कंपनीचे फायनान्स सिस्टिम आणि बजेटला मॅनेज करणे.
- क्लाइंट सोबत संपर्क साधने आणि फायनान्शियल माहिती गोळा करणे आणि त्यांना सूचना देणे.
- टॅक्स ची प्लॅनिंग वर ग्राहकांना सल्ला देणे.
- कंपनीच्या अकाउंट रेकॉर्डिंग मेंटेन करणे आणि छोट्या बिझनेस साठी अकाउंट मॅनेजर इन्फॉर्मेशन तयार करणे.
- कंपनीचे सिस्टीम रिव्ह्यू करणे आणि रिस्क अनालिसिस करणे.
- क्लाइंट ला त्याचा बिजनेस कशाप्रकारे पुढे घेता येईल यासाठी सल्ला देणे आणि त्याला फायनान्शियल मॅनेजमेंट समजावणे
- फायनान्शिअल ट्रांजेक्शन वर क्लाइंट सल्ला देणे.
- कंपनीला वित्तीय सल्ला देणे.
सीए बनण्यासाठी योग्यता काय आहे ?
- 10 वी पास झाल्यानंतर विद्यार्थी परीक्षेसाठी सीपीटी यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात परंतु ते 12 वी पास केल्यानंतर सीपीटी ची परीक्षा देण्यास पात्र असतात .
- बारावीत असताना विद्यार्थी आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स शाखेत असताना सुद्धा सीपीटी साठी रजिस्ट्रेशन करण्यास पात्र असतो सीए कोर्स करण्यासाठी तुमची 12 वी कॉमर्स मधून पास होणे अनिवार्य आहे .
- जर तुम्ही कॉमर्स मधून नसेल तर तुम्हाला 55% मार्क सोबत पास होणे अनिवार्य आहे सीए साठी तुम्हाला 12 वी मध्ये 50 टक्के गुणांसह पास होणे अनिवार्य आहे जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला 60% गुणांचा पास होणे अनिवार्य आहे.
सीए बनण्यासाठी योग्यता काय आहे ?
सीए बनण्यासाठी तयारी कशी करावी ?
सीए बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
.🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |