---Advertisement---

Deogiri Nagri Sahkari Bank Bharti 2024: नागरी सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध ; त्वरित करा अर्ज…

By
On:
Follow Us

Deogiri Nagri Sahkari Bank Bharti 2024:नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी, तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या व चांगल्या नोकरीच्या शोधात अ साल तर तुमच्यासाठीच देवगिरी नागरी सहकारी बँक लि.छत्रपती संभाजीनगर अंतर्गत नोकरीच्या विविध सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. संभाजीनगर येथे होणाऱ्या या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि तसेच विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार किंवा बँकेत जॉब करू इच्छिणाऱ्यांसाठी या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

Deogiri Nagri Sahkari Bank Bharti 2024: नागरी सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध ; त्वरित करा अर्ज…

देवगिरी नागरी सहकारी बँक अंतर्गत होणाऱ्या या पद भरतीसाठी उमेदवारानी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली याची नोंद घ्यायची असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार आहे. प्रकाशित झालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 18 सप्टेंबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत असणार आहे.

Deogiri Nagri Sahkari Bank Recruitment 2024

भरतीचे नाव :– देवगिरी नागरी सहकारी बँक,छत्रपती संभाजीनगर भरती 2024

भरती विभाग :– सहकारी बँक विभागात नोकरी मिळणार आहे.

नोकरी प्रकार :– खाजगी नोकरी

रिक्त पदाचे नाव :– लिपिक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण :– छत्रपती संभाजीनगर,महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता :– प्रकाशित भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे गरजेचे असणार आहे.

पदसंख्या :– या भरतीमध्ये एकूण 60 रिक्त पदांसाठी ही भरती राबवली जात आहे.

वयोमर्यादा :– १८ ते ३५ वर्ष पर्यंत उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

अर्ज प्रक्रिया :– प्रकाशित झालेल्या भरतीमध्ये उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज शुल्क :- या भरतीमध्ये अर्ज करत असताना कुठल्याही प्रकारची शुल्क नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

निवड प्रक्रिया :– प्रकाशित झालेल्या या भरतीमध्ये उमेदवाराची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

भरतीबद्दल अधिक व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात पाहायची आहे व योग्यरीत्या फॉर्म भरायचा आहे.

Deogiri nagari sahakari bank aurangabad

आवश्यक कागदपत्रे :–

  • पासपोर्ट फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र 

Deogiri Nagri Sahkari Bank Bharti 2024

Deogiri Nagri Sahkari Bank Job Vacancy 2024

देवगिरी नागरी सहकारी बँक भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज जमा करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहेती सविस्तर वाचून बघत योग्यरीत्या अर्ज करायचा आहे.Deogiri Nagri Sahkari Bank Bharti 2024

देवगिरी नागरी सहकारी बँक अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –

देवगिरी नागरी सहकारी बँक भरती यामध्ये उमेदवाराने भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन / ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.

देवगिरी नागरी सहकारी बँक विभाग भरती यामध्ये उमेदवाराने भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन / ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत.

देवगिरी नागरी सहकारी बँक विभाग भरती यामध्ये उमेदवाराने मागासवर्गीय प्रवर्गातील म्हणजेच एस सी एस टी आणि पीडब्ल्यूडी महिला यांसारख्या इतर प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे

देवगिरी नागरी सहकारी बँक विभाग भरती यामध्ये उमेदवाराने प्रकाशित झालेल्या सदर भरती मध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक असणारी सर्व पात्रता तपासून घ्यायचे आहेत पात्रता निकष तपासून घेतल्यानंतर मगच उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत पीडीएफ तपासून मगच अर्ज करायचे आहेत..

देवगिरी नागरी सहकारी बँक विभाग भरती यामध्ये उमेदवाराने अर्ज मध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रितीने भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज किंवा चुकीची माहिती जर अर्जामध्ये भरली असेल तर जग ग्राह्य धरला जाणार नाही.

देवगिरी नागरी सहकारी बँक विभाग भरती यामध्ये उमेदवाराने समजा जर मोबाईल मध्ये अर्ज करत असाल तर वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांना शो डेस्कटॉप साइटवर जाऊन क्लिक करावे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करा त्यामुळे अर्ज भरण्यास सोयीस्कर होईल.

देवगिरी नागरी सहकारी बँक विभाग भरती यामध्ये उमेदवाराने आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून अर्जाबरोबर सबमिट करायचे आहेत

देवगिरी नागरी सहकारी बँक विभाग भरती यामध्ये उमेदवाराने पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत अपलोड करताना तो रीसेंट मधीलच असावा म्हणजेच मागील काही दिवसांपूर्वीचाच असावा आणि त्यावर शक्यता विकासाची काळजी घ्यावी.

देवगिरी नागरी सहकारी बँक विभाग भरती यामध्ये उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर उमेदवाराला पुढील सर्व माहिती ईमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

देवगिरी नागरी सहकारी बँक विभाग भरती यामध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.दिलेल्या तारखेनंतर जर तुम्ही अर्ज केले तर ते अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी

देवगिरी नागरी सहकारी बँक विभाग भरती यामध्ये जोपर्यंत उमेदवार त्याची संपूर्ण माहिती भरत जात नाही व तसेच अर्ज करताना दिलेली शुल्क भरत नाही तोपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रवेश फॉर्म पूर्ण भरलेला जाणार आहे हे अर्ज करताना मुख्य लक्षात घ्यावे.

देवगिरी नागरी सहकारी बँक विभाग भरती यामध्ये उमेदवाराने एकदा भरलेला अर्ज सबमिट झाला तर उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदाच अर्ज भरल्यानंतर अर्ज पूर्ण तो तपासा आहे व त्यानंतर तो सबमिट करायचा आहे.

📝 भरतीची अधिकृत अधिसूचना (PDF) येथे पहा...येथे क्लिक करा.
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठीयेथे क्लिक करा.
🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा.
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा.
For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment