Indian Air Force 2024: नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी, भारतीय वायुसेना जगामधील चौथ्या क्रमांकाची सर्वात शक्तिशाली असणारी वायुसेना म्हणून ओळखली जाते भारतीय वायुसेना ज्याला इंडियन एअर फोर्स म्हणूनही ओळखले जाते या दलाची स्थापना सन 8 ऑक्टोंबर 1932 रोजी करण्यात आली होती पण तेव्हा या दलाचे नाव भारतीय वायुसेना असे नव्हते तर त्याकाळी या दलाला आर आय ए एफ म्हणजेच रॉयल इंडियन एअर फोर्स असे नाव देण्यात आले होते परंतु सण 1950 मध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या आर आय ए एस म्हणजेच रॉयल इंडियन एअर फोर्स चे नाव बदलून भारतीय वायुसेना म्हणजेच इंडियन एअर फोर्स असे ठेवण्यात आले आहे भारतीय वायुसेनेचे ब्रीद वाक्य नभास पृष्ठ दीपम याचा मराठी मध्ये अर्थ आकाशाला स्पर्श करणारे तेजस्वी असा होतो.
मित्रांनो,भारतीय वायुसेना लढाई किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये हवाई मुदत पुरवण्याची आणि संरक्षण देण्याची अत्यंत महत्त्वाची आणि जोखमीची जबाबदारी पार पाडत असते याबरोबरच हवाई मार्गाने होऊ शकणाऱ्या हल्ल्यांचा प्रतिकार आणि प्रतिबंध करणे तसेच यापासून देशाचे आणि नागरिकांचे संरक्षण करणे ही भारतीय वायुसेनेचे महत्त्वाची अशी जबाबदारी असते.
Indian Air Force 2024 भारतीय वायुसेना माहिती :
सेनेचे पश्चिम विभाग दक्षिण विभाग दक्षिण पश्चिम विभाग पूर्व विभाग आणि मध्य विभाग हे महत्त्वाचे भाग आहेत वायुसेनेचे या विभागांना कमांड असे म्हटले जाते भारतीय वायुसेनेच्या प्रत्येक विभाग कमांड मध्ये अनेक एअर स्टेशन असतात ज्यांना एअर बेसिस असे म्हटले जाते या सर्व विभागांमध्ये मिळून एकत्रितपणे सुमारे एक लाख 70 हजार वायुसेना चव्हाण भारतीय वायुसेनेमध्ये कार्यरत आहेत.
आपण पाहिले की ते वायुसेना जगामधील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायुसेना आहे याची कारणे अनेक प्रकारची आहेत आपल्या भारतीय वायुसेनेमध्ये अनेक प्रकारची लढाऊ विमाने हेलिकॉप्टर बॉम्बर विमानाची वाहतूक ज्ञान करण्यासाठी सक्षम असणारी विमाने यांचा समावेश आहे युद्धाच्या अडचणीच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीच्या समय या सर्वांचा वापर भारतीय वायुसेनेत कार्यक्षमतेने केला जातो.
8 ऑक्टोंबर भारतीय वायुसेना दिवस :
Indian Air Force 2024 जर तुम्हाला भारतीय वायुसेनेमध्ये करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी पुढील सर्व माहिती महत्त्वाची ठरणार आहे भारतीय वायुसेनेत विविध प्रकारे वायुसेना अधिकारी आणि वायुसेना सैनिक पदांची भरती केली जाते भरती संदर्भाच्या जाहिरातींची प्रसिद्धी विविध वर्तमानपत्रे आणि भारतीय वायुसेनेच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येते भारतीय वायुसेनेमध्ये वयानुसार आणि शिक्षणानुसार विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध करून दिल्या जातात ज्यामध्ये पायलट इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अशा प्रकारच्या अनेक क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश होतो.
भारतीय वायुसेना :
तुम्ही विविध परीक्षा देऊन भारतीय वायुसेनेतील विविध क्षेत्रांमध्ये करिअर करू शकता तुम्ही तुमच्या आवडत्या आणि शिक्षण तसेच पात्रतेनुसार एनसीसी किंवा एनडीए यासारख्या परीक्षा देऊ शकता ज्यामधून उमेदवारांना ग्राउंड ड्युटी ग्राउंड ड्युटी फ्लाईंग ब्रांच यासारख्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी उपलब्ध करून दिली जाते.
Indian Air Force 2024 एनडीए : एनडीए चे पूर्ण रूप नॅशनल डिफेन्स अकॅडमी असे आहे एनडीए ची परीक्षा नॅशनल लेवल ची परीक्षा असते ही परीक्षा यूपीएससी मार्फत घेतली जाते या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी खालील किमान पात्रता पूर्ण करणे बंधनकारक आहे या परीक्षेची आवश्यकता माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे
- उमेदवाराचे वय 16 ते किमान 19 वर्षे दरम्यान असावे
- उमेदवार 12 वी मध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे
- या परीक्षेसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹100 एवढे आकारण्यात येते तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि महिलांसाठी फी कोणत्याही प्रकारची नसते
ए एफ सी ए टी : या परीक्षेचा फुल फॉर्म एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट असा आहे ही राष्ट्रीय स्तरावरती घेण्यात येणारी परीक्षा आहे जी आय ए एफ म्हणजेच भारतीय वायुदलात घेण्यात येते या परीक्षेची पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
- उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे
- द्वाराचे वय 20 ते किमान 24 वर्ष असणे आवश्यक आहे
- या परीक्षेसाठी 250 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारले जाते
सी डी एस ई : म्हणजेच नॅशनल कॅडेट्स क्रोपस या परीक्षेची किमान आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे आहे
- उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे
- उमेदवाराचे वय किमान 20 ते 24 वर्षे दरम्यान असावे
- 12 वी मध्ये गणित आणि भौतिकशास्त्र या विषयासह किमान 50 टक्के गुण आवश्यक आणि 60% गुणासह कोणत्याही शाखेमधील पदवी उत्तीर्ण
Indian Air Force 2024 भारतीय हवाई दलामध्ये अनेक विभाग असतात प्रत्येक विभागाचे कामकाज हे वेगवेगळे असते तुमच्या शारीरिक आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे मिळालेल्या पदनिर्मिती काम करावे लागते तुम्हाला यामधील महत्वाच्या विभागांची थोडक्यात माहिती असावी यासाठी खालील प्रमाणे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
- फायटिंग ब्रांच – या ब्रांचे मुख्य कार्य हे देशाच्या सीमांचे हवाई रक्षण करणे हे असते यासोबतच शत्रूच्या लढाऊ विमानांना परराष्ट्र करून शत्रूच्या हल्ल्यांपासून देशाला वाचवणे हे देखील मुख्य कार्य फायटिंग ब्रँडचे असते या ब्रांच मधील अधिकारी आणि सैनिक लढाऊ विमान उडवणे मध्ये प्रशिक्षित असतात
- टेक्निकल ब्रांच – इंडियन एअर फॉर्स मधील सर्व लढाऊ विमानांची इतर विमानांची शस्त्रांची आणि उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल संदर्भातील सर्व कामे टेक्निकल ब्रांच यांना करावे लागतात या शाखेमधील अधिकारी आणि जवान यांना विमान शस्त्र इत्यादींचे ज्ञान आणि प्रशिक्षण सुद्धा दिले जाते
- ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्रांच – इंडियन एअर फोर्स मधील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह या ब्रांचला अनेक कामकाज पहावे लागतात त्यामधील बहुतेक कामे कार्यालयीन कामे असतात यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन लॉजिस्टिक्स हवाई दलातील इतर प्रशासकीय कामे यांचा समावेश केला जातो
- एज्युकेशन ब्रांच – एयरफोर्स मधील एज्युकेशन ही ब्रांच हवाई दलामध्ये नियुक्त झालेल्या सर्व अधिकारी जवानांनी सैनिक यांना प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम करत असते तसेच नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल ची माहिती देऊन अधिकारी जवान आणि सैनिकी यांना देखील अपडेट करते या शाखेमधील अधिकारी इंडियन एअर फोर्स मध्ये शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणून काम करत असतात
- वेपन सिस्टम ब्रांच – इंडियन एअर फोर्स मधील विविध शस्त्रांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण वेपन सिस्टीम ब्रांच अंतर्गत केले जाते वेपन सिस्टम ब्रांच ही मिसाईल रडार तो सह इतर शस्त्र यांची देखभाल करत असते या ब्रांच मध्ये काम करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची सखोल माहिती असणे बंधनकारक असते.
- एअर ट्रॅफिक कंट्रोल ब्रांच – इंडियन एअर फोर्सच्या या ब्रांच अंतर्गत हवाई वाहतुकीचे नियंत्रण केले जाते हवाई वाहतुकीचे अनेक निर्णय या विभागावर अवलंबून असतात जसे की विमानांची उड्डाणे आणि हवाय मार्ग नियंत्रित करणे यामध्ये सुरक्षित अंतर राखणे इत्यादी या विभागामध्ये काम करण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य आणि उच्च गणितीय क्षमता यांची अत्यंत आवश्यकता असते
- सर्च अंड रेस्क्यू ब्रांच – इंडियन एअर फोर्सच्या सर्च अँड रेस्क्यू या ब्रांच अंतर्गत शोध आणि बचाव कार्याची कार्यवाही केली जाते किमान अपघात परिस्थितीमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीजनक इंडियन एअर फोर्स ची सर्च अंड रेस्क्यू ही ब्रांच यामध्ये अडकलेल्या लोकांना आणि नागरिकांना शोधण्याचे आणि त्यांना वाचवण्याचे काम करत असते Indian Air Force 2024
FAQ:
भारतीय वायुसेनेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
भारतीय वायुसेनेसाठी वयोमर्यादा काय आहे ?
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |