Information Of Gramsevak: नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी, ग्रामसेवक होण्यासाठी किमान 12 वी देखील उत्तीर्ण असणे गरजेचे आहे या पदासाठी अर्ज करू शकता आणि ग्रामसेवक ही पोस्ट मिळवू शकता जर तुम्हाला या पदाची तयारी करायची असेल तर कोणकोणते प्रश्न असू शकतील हा दृष्टिकोन समोर ठेवून आज आम्ही आपल्या लेखामध्ये ग्रामसेवक सिल्याबस बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे चला तर मग पाहूयात ग्रामसेवक सिल्याबस बद्दल संपूर्ण माहिती.

Gramsevak Mahiti
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार तसेच ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार शासन द्वारे ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली होती ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी आवश्यक असणारा महत्त्वपूर्ण घटक मानला जातो ग्रामसेवक ही शासकीय योजनांची आणि विकास कामांची गाव पातळीवर अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा विकास करण्याचे महत्त्वाचे काम करतात थोडक्यात, ग्रामसेवक म्हणजे शासनाद्वारे नियुक्त केला जाणारा असा सरकारी कर्मचारी जो शासकीय योजनांची आणि विकास कामांची गाव पातळीवर अंमलबजावणी करतो आणि ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामपंचायतीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो. Information Of Gramsevak
Information Of Gramsevak ग्रामसेवक भरती Syllabus
Information Of Gramsevak मध्ये मराठी इंग्रजी सामान्यज्ञान बुद्धिमत्ता आणि गणित कृषी आणि तांत्रिक असे एकूण पाच विषय असतात ते खालील प्रमाणे.
- मराठी : परीक्षेमध्ये मराठी या विषयाचे एकूण 15 प्रश्न विचारले जातात ज्यांना 30 गुण दिले जातात.
- इंग्रजी : परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाचे एकूण 15 प्रश्न विचारले जातात या प्रश्नांसाठी एकूण 30 गुण दिले जातात
- सामान्य ज्ञान : परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान या विषयाचे एकूण 15 प्रश्न विचारले जातात ज्यांना 30 गुण दिले जातात
- बुद्धिमत्ता आणि गणित : परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे एकूण 15 प्रश्न असतात ज्यांना 30 गुण दिले जातात
- कृषी आणि तांत्रिक : परीक्षेमध्ये कृषी आणि तांत्रिक या विषयावर आधारित सर्वाधिक म्हणजेच एकूण 40 प्रश्न विचारले जातात या प्रश्नांसाठी 79 गुण दिले जातात
Information Of Gramsevak वरील पाच विषयांपैकी कृषी आणि तांत्रिक या विषयावर ते सर्वाधिक प्रश्न विचारले जातात त्यामुळे ग्रामसेवक पदाच्या परीक्षेची तयारी करत असताना कृषी आणि तांत्रिक या विषयाची जास्त तयारी करणे गरजेचे आहे जर तुम्ही आधीपासून सरळ सेवा स्पर्धा परीक्षा तयारी करत असाल तर तुमच्यासाठी फक्त कृषी आणि तांत्रिक हा घटक वेगळा असेल बाकी विषय सारखेच असतात.
अशाप्रकारे ग्रामसेवक पद भरती मध्ये एकूण पाच विषयांवरती आधारित असणारे एकूण 200 गुणांची परीक्षा घेतली जाते या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येकी गुण दोन गुण दिले जातात आणि परीक्षेसाठी एकूण दीड तास म्हणजेच 90 मिनिटे वेळ दिला जातो थोडक्यात,
- एकूण पाच विषय
- एकूण प्रश्न संख्या 100
- एकूण गुण 200
- गुण प्रति प्रश्न दोन
- परीक्षेसाठी देण्यात येणारा वेळ एक तास 30 मिनिटे
Information Of Gramsevak वरील भागांमध्ये आपण ग्रामसेवक या पदाची पार्श्वभूमी ग्रामसेवक पदासाठी माहिती ग्रामसेवक पदाचा अभ्यासक्रमाने परीक्षेचे स्वरूप आणि पॅटर्न समजून घेतलेला आहे आपण आता पदाविषयी उर्वरित माहिती पाहणार आहोत.
ग्रामसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता :
Information Of Gramsevak उमेदवार कोणत्याही शाखेमधून किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच 12 वी साठी उमेदवारांना किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आह .जर तुमची 12 वी झालेली नसेल आणि खालीलपैकी कोणतेही एक शिक्षण झालेले असेल तरीही तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी पात्र असणार आहात
- एमसीवीसीशाखेमधून पदवी
- डीएड
- बीएड
- ॲग्री
- डिप्लोमा
- इंजीनियरिंग
- बी टेक
- जर तुमचे वरीलपैकी कोणत्याही एका शाखेमधून शिक्षण झालेले असेल तरी तुम्ही रामसेवक या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहात
- संगणकाचे ज्ञान म्हणजे ते एम एस सी आय टी झालेली असणे आवश्यक आहे
- ग्रामसेवक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.ग्रामसेवक भरती शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम व इतर संपूर्ण माहिती : Information of Gramsevak
ग्रामसेवक पदासाठी वयोमर्यादा :
Information Of Gramsevak ग्रामसेवक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वरील शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे या आधी जुन्या शासन निर्णयाप्रमाणे राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे इतकी निश्चित केली होती तर राखीव प्रवर्गासाठी ही वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते कमाल 43 वर्षे इतकी होती मात्र सध्या या वयोमर्यादा मध्ये सवलत देण्यात आलेली आहे आणि नवीन निर्णयाप्रमाणे वयोमर्यादा खालील प्रमाणे असणार आहे.
- ग्रामसेवक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार जर राखीव प्रवर्गातून असेल तर त्याचे वय किमान 18 वर्षे ते कमाल 40 वर्षे असणे बंधनकारक आहे
- ग्रामसेवक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार जर राखीव प्रवर्गातून असेल तर त्याचे वय किमान 18 वर्षे ते कमाल 45 वर्ष असणे बंधनकारक आहे
ग्रामसेवक पदासाठी पात्रता :
जर तुम्ही इयत्ता बारावी उत्तीर्ण झाले असाल किंवा वरील प्रमाणे किमान शैक्षणिक पात्रतेची आणि वयोमर्यादेची पूर्तता करत असाल तर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असू शकतात जर तुम्हाला ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल आणि त्याच्याशी निगडित असणाऱ्या सरकारी नोकरीमध्ये काम करण्याची जर तुमची इच्छा असेल तर ग्रामसेवक होणे तुमच्यासाठी अतिशय योग्य ठरू शकते ग्रामसेवक या पदावर नियुक्त झाल्यानंतर तुम्हाला ग्रामीण भागातील जनतेसाठी विविध विकास कामे करण्याची संधी मिळू शकते ज्यामधून तुम्ही ग्रामीण भागाचा विकास करण्यामध्ये तुमचे योगदान देऊ शकता.
Information Of Gramsevak :
- ग्रामसेवक हा सरकारी कर्मचारी असून त्यासोबत ग्रामपंचायतीचा सचिव देखील असतो यामुळे ग्रामपंचायतीचे अनेक जबाबदारीची कामे आणि कर्तव्य ग्रामपंचायत सचिव या जबाबदारीने ग्रामसेवक यांना पार पाडणे बंधनकारक असते यामधील काही महत्त्वाची कामे किंवा कर्तव्ये तसेच जबाबदाऱ्या खालील प्रमाणे आहेत.
- ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या बैठकांना आणि सभांना उपस्थित राहणे गरजेचे असते तसेच ठराव तयार करणे ग्रामपंचायतीची कार्यालयीन पत्रव्यवहार पाहण्याची जबाबदारी देखील ग्रामसेवक यांची असते
- गाव पातळीवर ती सरकारच्या योजनांचे आणि विकास कामाचे नियोजन करणे व्यवस्थापन करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यासारख्या अनेक जबाबदाऱ्या ग्रामसेवक यांना पार पाडावे लागतात
- ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीच्या विकासासाठी ज्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करायची आहे यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये समन्वय साधणे अत्यंत आवश्यक असते यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये समन्वय साधून गावाचा विकास करून घेण्याचे काम संपूर्णपणे ग्रामसेवक यांना करावे लागते
- ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजाचे आणि पत्रव्यवहाराची नोंद ही ग्रामपंचायतीच्या नोंदवहीमध्ये नोंदवण्याचे काम देखील ग्रामसेवक यांना करावे लागते
- ग्रामस्थांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर ती उपाययोजना करण्यासाठी तसेच ग्रामस्थांना सरकारी योजनांबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत ग्रामसेवक सभा आयोजित केली जाते या ग्रामसभेचे आयोजन करण्याची जबाबदारी देखील आणि अधिकार ग्रामसेवक यांना दिला जातो
- ग्रामसेवक यांना विविध सरकारी योजना गाव पातळीवर ती राबवाव्या लागतात त्या योजना आणि विकास कामांची तपासणी करणे आणि पारदर्शकतेने या कामाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पूर्णपणे ग्रामसेवक यांच्यावर असते Information of Gramsevak
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत 539 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
FAQ:
ग्रामसेवक साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
ग्रामसेवक साठी वयोमर्यादा काय आहे ?
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |