After 12th Career in Commerce:नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी, तुम्ही वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झाला असाल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता नेमकं कोणत्या शाखेमध्ये करिअर करायचं वाणिज्य शाखा म्हणजे काय वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतला वाणिज्य शाखेमधून बारावी उत्तीर्ण झाला असेल तर पाण्याची शाखा म्हणजे व्यापार आणि व्यवसाय संदर्भातील अभ्यासक्रम आहे.
Best career options after 12th commerce
वाणिज्य शाखेचे अंतर्गत विद्यार्थ्यांची निवड ही फायनान्स अकाउंटन्सी बिझनेस स्टडी बुक कीपिंग इत्यादी अभ्यासक्रमाची ओळख म्हणजे वाणिज्य शाखा. वाणिज्य शाखा उत्तीर्ण झाल्यानंतर कोणकोणते कोर्स असतात त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्हाला हे या अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
12वी वाणिज्य शाखेमधून म्हणजेच कॉमर्स मधून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी खालील प्रमाणे दिलेल्या कोर्स अभ्यासक्रम करू शकतात खालील दिलेल्या प्रमाणे कोर्सचा कालावधी हा वेगवेगळ्या असू शकतो मात्र कोणताही कोर्स तुम्हाला करता येऊ शकतो या सर्व कोर्स मधून तुमच्यासाठी विविध आणि उत्तम कर्जाच्या संधी निर्माण होतात ते आपण आज जाणून घेऊ.
तुम्ही खाली दिलेल्या प्रमाणे कोणताही कोर्स करू शकता ज्यामध्ये तुम्हाला आवडते अशा कोर्स साठी तुम्ही इच्छुक असाल तर कोर्स तुम्ही निवडू शकता आणि तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता आणि चांगल्या प्रकारे नोकरी किंवा व्यवसाय करून चांगल्या प्रकारे पैसे सुद्धा कमवू शकता. After 12th Career In Commerce
All Commerce Courses After 12th
After 12th Career in Commerce वाणिज्य शाखेमध्ये कोर्स :
बीबीए कोर्स :
जर तुम्हाला बीबीए कोर्स करायचा असेल तर यासाठी 12 वी वाणिज्य शाखेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असते हा कोर्स तुम्ही करू शकता या कोर्समध्ये औद्योगिक आणि व्यवस्थापन या दोन अभ्यासक्रमास सोबतच हा कोर्स करता येऊ शकतो किंवा फायनान्स मार्केटिंग आणि इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये बीबीए कोर्स करता येऊ शकतो तसेच बीबीए हा कोर्स एकूण तीन वर्षांचा असतो.After 12th Career in Commerce
या कोर्स साठी कोणत्या पदावर नोकरी मिळते : असिस्टंट मॅनेजर ट्रेडर इत्यादी पदांवर ते तुम्हाला नोकरी मिळू शकते
हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर कोणते कोर्स आहेत : एमबीए एलएलबी पी जी डी एम, सीए, सीआयए एम, सीसीए इत्यादी कोर्स करता येऊ शकतात
बीकॉम :
बीकॉम कोर्स बद्दल माहिती जाणून घेऊ बीकॉम हा कोर्स सर्वात सामान्य कोर्स आहे हा कोर्स विद्यार्थी 12 वी वाणिज्य शाखेमधून उत्तीर्ण झालेले करू शकतात आणि हा कोर्स भारतामधील जवळपास सर्व महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत हा कोर्स तुम्ही गणित विषयासह आणि गणिता शिवाय हा कोर्स तुम्ही करू शकता हा कोर्स एकूण तीन वर्षे कालावधीचा असतो हा कोर्स चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊन तुम्ही तुमचे करिअर उत्तम घडवू शकतात.
हा कोर्स केल्यानंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते ? अकाऊंट्स कर सल्लागार फायनान्स सल्लागार इत्यादी पदांवर ती हा कोर्स केल्यानंतर नोकरी मिळू शकते.
हा कोर्स झाल्यानंतर चे कोर्स : एम कॉम एमसीए सीएफ,सी एम ए, सी आय एम ए, सीए, सीएस, इत्यादी कोर्स बीकॉम कोर्स केल्यानंतर करता येऊ शकतात.
बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज :
After 12th Career in Commerce बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा कोर्स मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी सर्वात उत्तम असा कोर्स आहे आणि फेशियल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा कोर्स थोडक्यात बीबीए सारखाच असतो या कोर्समध्ये जास्तीत जास्त मॅनेजमेंट कौशल्या वरती भर दिला जातो हा आणि हा कोर्स एकूण तीन वर्षे कालावधीचा आहे.After 12th Career in Commerce
हा कोर्स केल्यानंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते ? कार्यकारी व्यवस्थापक कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह, एच आर व्यवस्थापक इत्यादी पदांवर तुम्हाला नोकरीची सुवर्णसंधी मिळू शकते.
बीएम कोर्स पूर्ण केल्यानंतर चे कोर्स : एमबीए, एमएमएस, पीजी डी एम, एम सी ए, अशा प्रकारे विविध कोर्स तुम्ही करू शकता.
बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन :
बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन याबद्दल सविस्तर माहिती द्यायची झाली तर हा कोर्स 12 वी वाणिज्य शाखेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर करता येऊ शकतो तसेच हा कोर्स पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हा कोर्स संगणक आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या अभ्यासक्रमावर आधारित असतो तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये आवड असेल तर तुम्ही हा कोर्स नक्की करू शकता आणि हा कोर्से 29 वर्षे कालावधीचा असतो हा कोर्स केल्यानंतर तुम्ही पुढीलपैकी सर्व विविध कोर्स करू शकता.After 12th Career in Commerce
बीसीए कोर्स नंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते : सॉफ्टवेअर डेव्हलपर सॉफ्टवेअर टेस्टर इत्यादी पदांवर तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.
बीसीए कोर्स पूर्ण झाल्यानंतर चे कोर्स : एमसीए, डेटा सायंटिस्ट, एमबीए, सायबर सुरक्षा अशा विविध प्रकारचे कोर्स तुम्हाला करता येऊ शकतात.
बॅचलर ऑफ एज्युकेशन :
बॅचलर ऑफ एज्युकेशन यासंदर्भातील सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत हा कोर्स पदवीपूर्व कोर्स आहे आणि ज्यांना या शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे त्यांना हा कोर्स करता येऊ शकतो या कोर्समध्ये शैक्षणिक मानसशास्त्र अभ्यासक्रमाचा समावेश असतो आणि हा कोर्स एकूण दोन वर्षांचा आहे.
BE कोर्स केल्यानंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते : शिक्षक लेखक इत्यादी पदांवर ती नोकरीची संधी मिळू शकते
BE कोर्स झाल्यानंतर कोर्स : एम इ डी, एमए, एमबीए इत्यादी कोर्स करता येऊ शकतात
बॅचलर ऑफ अकाउंटिंग :
जर तुम्ही बारावी उत्तीर्ण झाला असेल ते पण वाणिज्य शाखेमधून तर बॅचलर ऑफ अकाउंटिंग कोर्स करता येऊ शकतो हा कोर्स पदवीपूर्व आहे आणि या कोर्समध्ये विविध विषयांच्या अभ्यासक्रमासह विशिष्ट कोर्स सुद्धा समाविष्ट आहेत आणि या 03 वर्षी कोर्सचा कालावधी हा एकूण तीन वर्षे आहे हा कोर्स मुले आणि मुली दोघी करू शकतात आणि आपले करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकतात.After 12th Career in Commerce
बीएफ नंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते : लेखा विश्लेषक, विपणन व्यवस्थापक ,आर्थिक सल्लागार इत्यादी पदांवर ती नोकरीची संधी मिळू शकते.After 12th Career in Commerce
हा कोर्स पूर्ण झाल्यानंतरच कोर्स : एम कॉम, एमबीए, सीएससी, एमबीए, इत्यादी कोर्स बी ए एफ कोर्स पूर्ण झाल्यानंतर करता येऊ शकतात.After 12th Career in Commerce
बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स :
बँकिंग इन्शुरन्स हा कोर्स करायचा आहे आणि तुम्हाला या कोर्स बद्दल काही माहिती नसेल तर याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घ्या. बीबी कोर्सचा कालावधी तीन वर्षांचा आहे आणि हा कोर्स चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही सहज नोकरी प्राप्त करू शकता आणि आपले करिअर घडवू शकता.
बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स नंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते : गुंतवणूक बँकिंग, प्रेमाचा समायोजित करणारे दावा, कोणत्याही क्रेडिट विश्लेषक अशा विविध पदांवर नोकरीची संधी मिळू शकते.After 12th Career in Commerce
हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर चे कोर्स : एमबीए, एम कॉम अशा प्रकारचे विविध कोर्स करता येऊ शकतात. After 12th Career In Commerce
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत 539 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |