National Housing Bank Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, सुवर्णसंधी नॅशनल हाऊसिंग बँक म्हणजेच एनएचबी यांच्या अंतर्गत नॅशनल हाऊसिंग बँक पोस्ट भरती 2024 या भरतीमध्ये ज्या उमेदवारांना एनएसबी बँक असिस्टंट मॅनेजर स्केल वन प्रोजेक्ट फायनान्स क्रेडिट डी वाय मॅनेजर क्रेडिट प्रोजेक्ट फायनल ऑफिसर एप्लीकेशन डेव्हलपर प्रोटोकॉल ऑफिसर यांच्या परीक्षेसाठी इच्छुक असाल तर 29 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत त्यासाठी तुम्ही अर्ज करा शकतात तुम्हाला देखील बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात.
NHB Bharti 2024. नॅशनल हाऊसिंग बँक म्हणजेच एनएचबी यांच्या अंतर्गत ही भारत सरकारच्या मालकीची संस्था आहे. NHB भर्ती 2024 (NHB Bharti 2024) 48 महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी, प्रकल्प वित्त अधिकारी, प्रोटोकॉल अधिकारी आणि अनुप्रयोग विकासक पदांसाठी. ही भरती घेण्यात येत आहे.
National Housing Bank 2024 ACT
नॅशनल हाऊसिंग बँक अधिनियम 1953 ते 1987 ही स्थानिक बँक आणि प्रादेशिक स्तरावर गृहनिर्माण वित्त संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अशा संस्थांना आर्थिक आणि इतर सहाय्य देण्यासाठी प्रमुख एजन्सी म्हणून या संबंधित विविध कार्य करण्यासाठी राष्ट्रीय गृहनिर्माण म्हणून ओळखली जाणारी ही बँक आरबीआयच्या अंतर्गत असून त्यासंबंधी कर्ज देण्याचे ती मुख्य कार्य आहे कार्य करते.
National Housing Bank Recruitment 2024 Eligibility
नॅशनल हाऊसिंग बँक या भरतीमध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांना सांगण्यात इतके कृपया लक्षात घ्या की येथे नमूद केलेला पात्रताने यश हे या पदासाठी अर्ज करण्यासाठी मूलभूत निकष ठरण्यात येणार आहेउमेदवारांनी उमेदवाराने भरतीमध्ये सांगितली सर्व कागदपत्रे आणि त्या समर्थनार्थ छायाप्रत या कागदपत्रांसह जोडणे आवश्यक आहे त्यासाठी श्रेणी राष्ट्रीयत्व व वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता या संबंधित व त्यांची मूळ ओळख व पात्रता मुलाखतीच्या वेळी आणि त्यानंतर कोणत्याही तत्त्वावर ऑनलाईन अर्ज मध्ये सूचित करावे.
National Housing Bank Logo
National Housing Bank Recruitment 2024 Age Limit
- किमान वय:२१-६० वर्षे (पोस्ट नुसार)
- कमाल वय: ३०-६३ वर्षे (पोस्ट नुसार)
- राष्ट्रीय गृहनिर्माण बँक NHB 2024 या भरतीमध्ये नियमानुसार वयात अतिरिक्त सवलत देण्यात आलेली आहे.
National Housing Bank Recruitment 2024 Important Dates
What is the last date to apply for NHB exam 2024?
- अर्ज सुरू: २९/०६/२०२४
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19/07/2024
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19/07/2024
- शेवटची तारीख परीक्षा शुल्क भरा: 19/07/2024
- परीक्षेची तारीख : वेळापत्रकानुसार(खाली दिलेली जाहिरात बघा)
- प्रवेशपत्र उपलब्ध: परीक्षेपूर्वी
National Housing Bank Recruitment 2024 Vacancies
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | जनरल मॅनेजर | ०१ |
२ | असिस्टंट जनरल मॅनेजर | ०१ |
३ | डेप्युटी मॅनेजर | ०३ |
४ | असिस्टंट मॅनेजर | १८ |
५ | चीफ इकोनॉमिस्ट | ०१ |
६ | सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर | १० |
७ | प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर | १२ |
८ | प्रोटोकॉल ऑफिसर | ०१ |
९ | ॲप्लिकेशन डेवलपर | ०१ |
Total | ४८ |
National Housing Bank Recruitment 2024 Minimum Educational Qualification
What is the qualification for NHB?
पद क्र.१: (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)
(iii) 15 वर्षे अनुभव
पद क्र.२: (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)
(iii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.३: (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)
(iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.४: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.५: (i) आर्थिक अर्थशास्त्र किंवा अर्थमिति या विषयातील विशेषीकरणासह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.
(ii) 15 वर्षे अनुभव
पद क्र.६: (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)
(iii) 15 वर्षे अनुभव
पद क्र.७: (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)
(iii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.८: (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) या भरतीसाठी इच्छुक उमेदवार हा भारतातील आरबीआय पीएसबी एफ आय यामधून निवृत्त अधिकारी असावा किंवा वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर त्याने काम केलेल्याचा अनुभव असला पाहिजे.भारतातील RBI/PSB/FIs मध्ये किमान 25 वर्षांचा अनुभव ज्यापैकी किमान 05 वर्षांचा कामाचा अनुभव पब्लिक रिलेशन/प्रोटोकॉल ड्युटी क्षेत्रात असावा.
पद क्र.९ : (i) B.E.(CS/IT)/B.Tech. (CS/IT)/MCA/MTech (CS/IT)/B.Sc. (CS/IT)/ M.Sc. (CS/IT)
(ii) 02 वर्षे अनुभव
How to Fill National Housing Bank NHB Various Post Online Form 2024
- नॅशनल हाऊसिंग बँक 2024 NHB या भरतीमध्ये उमेदवार हे असिस्टंट मॅनेजर आणि इतर युद्ध पोस्टसाठी 29 जून ते 19 जुलै पर्यंत अर्ज करू शकतात.
- सरकारमधील रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने अधिसूचना वाचा. नॅशनल हाऊसिंग बँक NHB मधील नोकऱ्या नवीनतम भर्ती ऑनलाइन फॉर्म 2024.
- कृपया सर्व कागदपत्रे तपासा आणि गोळा करा – पात्रता, आयडी पुरावा, पत्ता तपशील, मूलभूत तपशील.
- कृपया या भरतीमध्ये फॉर्मशी संबंधित स्कॅन केलेले डॉक्युमेंट तयार करणे फॉर एक्झाम्पल फोटो सही आयडी प्रूफ इत्यादी.
- उमेदवारला ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी तसेच अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व फॉर्म काळजीपूर्वक तपासून बघणे गरजेचे आहे
- जर उमेदवाराकडे आवश्यक तीन असल्यास फॉर्म भरला जाणार नाही जर अर्ज भरणे आवश्यक आहे तेव्हा फॉर्म भरला जाईल.
- अंतिम सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट काढा.
National Housing Bank Recruitment 2024 Notification
भरतीचे नाव :- नॅशनल हाऊसिंग बँक 2024.
एकूण पदसंख्या:- NHB च्या या भरती साठी एकूण 48 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव:- NHB च्या विविध रिक्त पदांसाठी ही भरती केली जात आहे (खाली दिलेल्या जाहिरात बघा)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फी:-
General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
नॅशनल हाऊसिंग बँक 2024 NHB या भरतीमध्ये उमेदवार हे असिस्टंट मॅनेजर आणि इतर युद्ध पोस्टसाठी 29 जून ते 19 जुलै पर्यंत अर्ज करू शकतात.
National Housing Bank Recruitment 2024 News
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
भरती संबंधित PDF येथे पहा. | येथे क्लिक करा |
टीप :- आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व योजना व भरती बद्दल सर्वात अधिक ची माहिती घेण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीडीएफ पाहायचे आहेत.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना व नोकर भरती याबद्दलचे सर्व नवनवीन अपडेट्स आपण त्वरितच आपल्या ग्रुप वर शेअर करा तसेच mhjobwala.com ही वेबसाईट सर्वात वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते व अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा.
नॅशनल हाऊसिंग बँक या प्रकारची अनेक भरतींची व योजना ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू गव्हाच्या मित्रांना व अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व आमच्या लगेचच आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद…!!
National Housing Bank Recruitment 2024 FAQs (सतत विचारले जाणारे प्रश्न)
प्रश्न.१). NHB ची भूमिका काय आहे?
उत्तर :- NHB ही देशाच्या गृहनिर्माण वित्त प्रणाली द्वारे नियमांचे पालन करते तसेच विविध प्राथमिक सावकारांना पुनर्जीवी करते त्यांचे पुनर्वित्त वाढवते आणि सार्वजनिक गृहनिर्माण संस्थांनी गृहनिर्माण आणि गृहनिर्माण संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पाच्या संदर्भात त्यांना थेट जाऊन कर्ज देते.
प्रश्न.२). NHB ही एक सरकारी मालकीची की खाजगी बँक आहे?
उत्तर :- नॅशनल हाऊसिंग बँक ही नॅशनल हाऊसिंग बँक कायदा, 1987 अंतर्गत 9 जुलै 1988 रोजी स्थापन करण्यात आलेली एक वैधानिक संस्था आहे. ही संपूर्णपणे भारतीय रिझर्व बँकेच्या मालकीची आहे ज्याने संपूर्ण पेड भांडवलाचे योगदान दिले जाते
प्रश्न.३). NHB लोकांशी थेट व्यवहार करते का?
उत्तर:- नाही.
प्रश्न.४). NHB थेट कर्ज देते का?
उत्तर:-NHB ही एक योजना व मार्गदर्शक असून ती एन एच बी त्यांच्या तत्त्वानुसार गृहनिर्माण प्रकल्पाच्या विकासासाठी पीपीपी मॉडेल अंतर्गत सार्वजनिक संस्थांना थेट किंवा खाजगी सार्वजनिक संस्थांना त्यांच्या विकासाच्या भागीदारीत थेट कर्ज एन एस बी मार्फत थेट कर्ज देण्यात येते.
प्रश्न.५). मला नॅशनल हाऊसिंग बँकेकडून वैयक्तिक गृहकर्ज/गहाण कर्ज/रिव्हर्स मॉर्टगेज लोन मिळू शकेल का?
उत्तर:- ही कोणत्याही व्यक्तीला थेट कर्ज देत नाही ती केवळ गृहनिर्माण करणारा सार्वजनिक संस्थांना कर्ज देते.National Housing Bank Recruitment 2024