Maharashtra Fire Brigade Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,सुवर्णसंधी फायर ब्रिगेड म्हणजेच महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकॅडमी मुंबई यांच्या अंतर्गत होणाऱ्या तरुण व होतकरू उमेदवारांकरिता जे आपले भविष्य अगणित क्षमक दलामध्ये किंवा अग्नीशमक सेवा अधिकारी म्हणून कार्यकीर्त सांभाळू इच्छिता किंवा त्याचे काम करू इच्छिता त्यांच्यासाठी महाराष्ट्र गणेश सेवा अकॅडमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण पाठ्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.
Fire Brigade Bharti 2024:अग्निशमन पाठ्यक्रम यांचा कालावधी सहा महिने असतो व अधिकारी पाठ्यक्रम कालावधी हा एक वर्ष हे दोन्ही पाठ्यक्रम निवासी असून या पाठ्यक्रमातून सार्वजनिक व औद्योगिक अग्निशमन सेवेमध्ये संधी मिळावी या दृष्टिकोनातून हा अग्निशमन पाठ्यक्रम व अधिकारी प्राथ्यक्रम आयोजित करण्यात येतो.
फायर ब्रिगेड म्हणजेच अग्निशमन सेवेची वाट साल बघता व त्याच प्रमाणात उंच इमारती हॉस्पिटल मॉल मल्टिप्लेक्स व औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन दलातील सेवक व अधिकारी यांचे मोठ्या प्रमाणात मागणी सध्या आहे त्या आधारे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण या ठिकाणी दरवर्षी केले जाते.
Latest Mumbai Bharti 2024
Maharashtra Fire Brigade Bharti Eligibility for Admission
खाली नमूद केलेल्या तक्त्यात अर्जदार हा महाराष्ट्र जिल्हा युवासी असला पाहिजे व त्यास मराठी भाषा येणे गरजेचे आहे सदर तक्त्यामध्ये शैक्षणिक बाब व कागदपत्रांची पडताळणी वेळी बघितली जाईल
अटी / शर्ती | अग्निशामक पाठ्यक्रम | उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम |
---|---|---|
वय | १८ ते २३ वर्षे (ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रथम दिवशी उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण पाहिजेत). (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गाकरीता ५ वर्षे शिथिल व इतर मागासवर्गीय/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ०३ वर्ष शिथिल) | १८ ते २५ वर्षे (औनलाईन अर्ज भरण्याच्या प्रथम दिवशी उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण पाहिजेत), (या भरतीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग प्रवर्गातील उमेदवारी करिता तीन वर्षे शिथिल राहील) |
शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त संस्थेतून मराठी विषयासह पहिल्या प्रयत्नात किमान एस.एस.सी. उत्तीर्ण (५० टक्के खुल्या प्रवर्गासाठी व ४५ टक्के (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग /इतर मागासप्रवर्ग/ उमेदवारांकरीता) एसईबीसी/ईडब्ल्यूएस | मान्यताप्राप्त विदयापीठातून पदवी उत्तीर्ण (५० टक्के खुल्या प्रवर्गासाठी व ४५ टक्के (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग / इतर मागास प्रवर्ग / एसईबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांकरीता) |
शारीरिक पात्रता | उंची १६५ सें.मी. (किमान) वजन ५० किलो (किमान) छाती ८१ सें.मी. (सर्वसाधारण) ८६ सें.मी. (फूगवून) (किमान ०५ से.मी.छाती फुगविणे आवश्यक आहे) | उंची १६५ सें.मी. (किमान) वजन ५० किलो (किमान) छाती ८१ सें.मी. (सर्वसाधारण) ८६ सें.मी. (फूगवून) (किमान ०५ से.मी.छाती फुगविणे आवश्यक आहे). |
How to Apply Maharashtra Fire Brigade Bharti 2024
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची कार्यपध्दती व सूचना :-
अग्निशमन सेवा व अधिकारी या भरतीमध्ये चिकू पात्र असलेले उमेदवारांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दिनांक 15/ 6 /2024 ते 15 /8 /2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज करायचे आहेत
ऑनलाईन अर्ज भरताना महत्वाच्या सूचना :-
१. प्रथम तुम्ही यामध्ये ज्या पाठ्यक्रमातील अर्ज करणार नाही व त्या पाठ्यक्रमाच्या अटी व शर्ती व्यवस्थितपणे पहिले तपासून घ्या.
Mumbai Fire Bridget Official Website
२. http://www.mahafireservice.gov.in/ दिलेल्या या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरण्याआधी User ID व Password तयार करून घेणे व त्यानंतरच पुढील अर्ज भरण्याची प्रक्रियेस सुरुवात करणे.
३. अंतिम दिनांकाच्या अगोदर पूर्ण अर्ज शुल्कासह भरणे. भरलेले शुल्क परत केले जाणार नाही
४. उमेदवाराने अर्ज भरत्यावेळी तयार केलेले User ID व Password ने नमूद केलल्या संकेस्थळावर प्रवेशासाठी अर्ज (Fill Application Form) या शीर्षकाखाली फॉर्म पूर्णपणे भरुन झाल्यावर त्याची प्रिंट काढून स्वतःकडे एक प्रिंट ठेवणे (सदर अर्जाची प्रिंट शेक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीच्या वेळी बघितली जाईल) अर्ज भरताना खालील नमूद केलेली माहिती योग्य रितीने भरणे.
अ. स्वतःबददल पूर्ण माहिती (Personal Information)
ब. शैक्षणिक माहिती (Educational Details)
क. वैदयकीय माहिती (Medical Information)
ड. इतर माहिती (Other Information)
इ. ईमेल आयडी
ई. मोबाईल नं.
उ. छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करण्यासंबंधी माहिती.
१. उमेदवाराने अपलोड करावयाचा फोटोची उंची व रुंदी प्रत्येकी 200 pixels च्या आत असणे आवश्यक आहे. तसेच छायाचित्राचे आकारमान 3 KB ते 50 कब च्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
२. उमेदवाराने अर्ज भरत असताना स्कॅन केलेल्या सहीची प्रत सादर करण्यासाठी एका कोऱ्या रंगावर ५ × ४.५ सेंटीमीटर आकाराकाचा एक आयत काढा व त्या आयताच्या अत्यंत मध्ये उमेदवारी स्वतः काढायचे त्यांनी स्वाक्षरी करून ती प्रतिमा स्कॅन करावी स्वाक्षरीच्या प्रतिमेची उंची 60 पिक्सल आणि रुंदी 140 पेक्षा आसावी आणि प्रतिमेचा आकार 3 KB ते 50 KB च्या दरम्यान असावा याची काळजी घ्यावी.
५. उमेदवार त्याची संपूर्ण माहिती जोपर्यंत भरली जात नाही व अर्ज करताना दिल्ली शुल्क तो भरत नाही तोपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रवेश फॉर्म पूर्ण भरलेला आहे असे गृहीत धरले जाणार नाही.
६. उमेदवाराने वर नमूद केल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवाराने वेळोवेळी अर्जाची व परीक्षेची स्थिती तपासणीची आहे तसेच परीक्षेच्या काही दिवस अगोदरच प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहे याची नोंद घ्यायची आहे कोणत्याही प्रकारचे लेखी स्वरूपात कळविले जाणार नाही याची नोंद घ्यावी शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता याची पडताळणी ही दिनांक 23 9 2024 पासून पुढे ऑनलाईन परीक्षेची तारीख शारीरिक पात्रता याची पडताळणी नंतर कळविण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
७. शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी ही महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अर्चतदमी, हंस भुग्रा मार्ग, विदयानगरी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०० ०९८ येथे घेण्यांत येईल तर ऑनलाईन परीक्षा आपण निवडलेल्या परीक्षा केंद्रात घेण्यांत येतील.
Maharashtra Fire Brigade Bharti 2024 Notification
- भरतीचे नाव :-Maharashtra Fire Brigade Bharti 2024
- पदाचे नाव :- उपस्थानक अधिकारी व अग्नी प्रतिबंधक अधिकारी
- अर्ज करण्याचा कालावधी :- दि.१५.०६.२०२४ ते दि.१५.०८.२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरणे
- नोकरीचे ठिकाण:- मुंबई (Jobs in Mumbai)
- अधिकृत संकेतस्थळ :- https://www.mahafireservice.gov.in/
भरती संबंधित जाहिरात येथे पहा Click Here |
महाराष्ट्र फायर ब्रिगेड विभागात भरती अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
महाराष्ट्र फायर ब्रिगेड ऑफिस भरती यामध्ये उमेदवाराने भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी Online
महाराष्ट्र फायर ब्रिगेड ऑफिस भरती यामध्ये उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया १५.०८.२०२४ पर्यंतच असणार आहे याची उमेदवाराने पूर्णपणे नोंद घ्यावी व १५.०८.२०२४ च्या आत फॉर्म भरणे.
महाराष्ट्र फायर ब्रिगेड भरती यामध्ये उमेदवाराने भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत.
महाराष्ट्र फायर ब्रिगेड भरती यामध्ये उमेदवाराने मागासवर्गीय प्रवर्गातील म्हणजेच एस सी एस टी आणि पीडब्ल्यूडी महिला यांसारख्या इतर प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे
महाराष्ट्र फायर ब्रिगेड भरती यामध्ये उमेदवाराने सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
महाराष्ट्र फायर ब्रिगेड भरती यामध्ये उमेदवाराने प्रकाशित झालेल्या सदर भरती मध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक असणारी सर्व पात्रता तपासून घ्यायचे आहेत पात्रता निकष तपासून घेतल्यानंतर मगच उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत पीडीएफ तपासून मगच अर्ज करायचे आहेत..
महाराष्ट्र फायर ब्रिगेड भरती यामध्ये उमेदवाराने अर्ज मध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रितीने भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज किंवा चुकीची माहिती जर अर्जामध्ये भरली असेल तर जग ग्राह्य धरला जाणार नाही.
महाराष्ट्र फायर ब्रिगेड भरती यामध्ये उमेदवाराने समजा जर मोबाईल मध्ये अर्ज करत असाल तर वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांना शो डेस्कटॉप साइटवर जाऊन क्लिक करावे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करा त्यामुळे अर्ज भरण्यास सोयीस्कर होईल.
महाराष्ट्र फायर ब्रिगेड भरती यामध्ये उमेदवाराने आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून अर्जाबरोबर सबमिट करायचे आहेत
महाराष्ट्र फायर ब्रिगेड भरती यामध्ये उमेदवाराने पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत अपलोड करताना तो रीसेंट मधीलच असावा म्हणजेच मागील काही दिवसांपूर्वीचाच असावा आणि त्यावर शक्यता विकासाची काळजी घ्यावी.
महाराष्ट्र फायर ब्रिगेड भरती यामध्ये उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर उमेदवाराला पुढील सर्व माहिती ईमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र फायर ब्रिगेड भरती यामध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.दिलेल्या तारखेनंतर जर तुम्ही अर्ज केले तर ते अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी
महाराष्ट्र फायर ब्रिगेड भरती यामध्ये जोपर्यंत उमेदवार त्याची संपूर्ण माहिती भरत जात नाही व तसेच अर्ज करताना दिलेली शुल्क भरत नाही तोपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रवेश फॉर्म पूर्ण भरलेला जाणार आहे हे अर्ज करताना मुख्य लक्षात घ्यावे.
महाराष्ट्र फायर ब्रिगेड भरती यामध्ये उमेदवाराने एकदा भरलेला अर्ज सबमिट झाला तर उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदाच अर्ज भरल्यानंतर अर्ज पूर्ण तो तपासा आहे व त्यानंतर तो सबमिट करायचा आहे.
टीप :- आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व योजना व भरती बद्दल सर्वात अधिक ची माहिती घेण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीडीएफ पाहायचे आहेत.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना व नोकर भरती याबद्दलचे सर्व नवनवीन अपडेट्स आपण त्वरितच आपल्या ग्रुप वर शेअर करा तसेच mhjobwala.com ही वेबसाईट सर्वात वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते व अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा.
महाराष्ट्र फायर ब्रिगेड भरती या प्रकारची अनेक भरतींची व योजना ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू गव्हाच्या मित्रांना व अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व आमच्या लगेचच आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद…!!