Magel Tyala Saur Krushi Pamp Yojana 2024: नमस्कार मित्रानो, सुवर्णसंधी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ७.५ अश्वशक्ती क्षमतेच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरविण्याची महत्त्वपूर्ण घोषणा शुक्रवारी केली. त्याचा लाभ राज्यातील ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांना होईल. तर शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी ‘मागेल त्याला सौरऊर्जा पंप’ या योजनेत साडेआठ लाख सौर कृषीपंप देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. सौर कृषीपंपांच्या वीजबिलांची महावितरणकडे सुमारे ४४ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून ती माफ करण्याबाबत मात्र सरकारने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
Magel Tyala Saur Krushi Pamp Maharashtra State Yojana
सौर कृषीपंपांना सवलती :
या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सध्या कृषी पंपांना अधिक प्रोत्साहन व सवलसे देण्याचे सरकारचे हे नवीन धोरण आहे ही हरित ऊर्जा स्वस्तही आहे तसेच त्यामुळे मागील त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेत शेतकऱ्यांना दिवसा अखंडित मोफत वीज पुरवठा करण्यात येणार आहे या योजनेत साडेआठ लाख शेतकऱ्यांना सौर कृषी बंप देण्यात येणार आहे त्यासाठी 15000 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकार तर्फे मंजूर करण्यात आलेला आहे सौर कृषी पंप विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम भरावी लागते आणि राज्य व केंद्र सरकारचे उर्वरित अनुदान मिळते आताही सौर कृषी पंप योजना चा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा हिस्सा भरावा लागणार आहे मात्र त्यातून वीज मोफत उपलब्ध होणार आहे असे उच्च पद स्थानी योजनेत सरकारने सांगितलेले आहे.
Aplya Yojana Maharashtra 2024
आत्ताच झालेल्या नवीन अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोफत विजयसह काही मोठ्या घोषणा नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी मोफत विजेची घोषणा २००४ च्या विधानसभा निवडणुकीआधीही करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत विजेची घोषणा केल्यावर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही मोफत विजेची घोषणा केली. त्याचा राजकीय फायदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली त्यामुळे मात्र त्या सरकारला आर्थिक भार सहन करणे शक्य न झाल्याने सहा महिन्यातच मोफत वीज योजना ही सरकारने बंद केली पण याची पुनरावृत्ती व्हावी म्हणून मागील तो सौर पंप योजना घोषित केलेली आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात अपयश आल्यावर आता विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांनी त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोफत विजेची घोषणा करून त्यांना खूश करण्याचा आणि राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न आहे. राज्यात सुमारे 46 ते 47 लाख कृषी पंप असून त्यापैकी बहुतांश 2.5 5 व 7.5 अशा अश्वशक्ती क्षमतेचे आहेत. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायचे आहे की सरकारने श्रीमंत शेतकऱ्यांना किंवा मोठी जमीन व निर्यात करणारे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही याची नोंद घ्यावी.
Maharashtra Magel Tyala Saur Krushi Pamp Yojana Mahiti
मागेल त्याला कृषी स्वर पंप योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :-
- अर्जदार हा महाराष्ट्रात राहणारा असणारा पाहिजे.
- त्यासोबतच योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी आधार कार्ड बँक पासबुक पॅन कार्ड व जमिनीचा सातबारा तसेच विहीर सातबारा असणे गरजेचे आहे इत्यादी महत्त्वाचे कागदपत्र लागतात व त्यासोबतच फोटो सुद्धा लागतो हे सगळे कागदपत्र आपल्याजवळ असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी दिवसा सिंचन पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने आणि केंद्रीय सरकारने मिळून शेतकऱ्यांना मागेल त्याला कृषी पंप योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी ही योजना दिवसा सिंचन पुरवठा व्हावा तसेच यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून आता शेतकऱ्यांना मागेल तो सौर कृषी पंप योजना राबवण्याचा निर्धार धरला आहे.
अधिकमाहिती साठी अधिकृत संकेतस्थळ :- https://www.mahadiscom.in/solar/index.html
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना यामध्ये लाभार्थीने योजनेचा सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ONLINE पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना यामध्ये लाभार्थीने योजनेसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत.
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना यामध्ये लाभार्थीने तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील म्हणजेच एस सी एस टी आणि पीडब्ल्यूडी महिला यांसारख्या इतर प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना यामध्ये लाभार्थीने सदरील योजनेसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना यामध्ये लाभार्थीने या प्रकाशित झालेल्या सदर योजने मध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक असणारी सर्व पात्रता तपासून घ्यायचे आहेत पात्रता निकष तपासून घेतल्यानंतर मगच उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत पीडीएफ तपासून मगच अर्ज करायचे आहेत..
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना यामध्ये लाभार्थीने अर्ज मध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रितीने भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज किंवा चुकीची माहिती जर अर्जामध्ये भरली असेल तर जग ग्राह्य धरला जाणार नाही.
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना यामध्ये लाभार्थीने समजा जर मोबाईल मध्ये अर्ज करत असाल तर वेबसाईट ओपन न झाल्यास लाभार्थीने शो डेस्कटॉप साइटवर जाऊन क्लिक करावे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करा त्यामुळे अर्ज भरण्यास सोयीस्कर होईल.
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना यामध्ये लाभार्थीने आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून अर्जाबरोबर सबमिट करायचे आहेत
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना यामध्ये लाभार्थीने पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत अपलोड करताना तो रीसेंट मधीलच असावा म्हणजेच मागील काही दिवसांपूर्वीचाच असावा आणि त्यावर शक्यता विकासाची काळजी घ्यावी.
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना यामध्ये लाभार्थीने अर्ज भरल्यानंतर पुढील सर्व माहिती ईमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना यामध्ये लाभार्थीने निवड ही पात्रतेवर केली जाणार असल्याने पात्रता शुल्क भरायची आहे.दिलेल्या तारखेनंतर जर तुम्ही अर्ज केले तर ते अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना यामध्ये लाभार्थीने जोपर्यंत त्याची संपूर्ण माहिती भरत जात नाही व तसेच अर्ज करताना दिलेली शुल्क भरत नाही तोपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रवेश फॉर्म पूर्ण भरलेला जाणार आहे हे अर्ज करताना मुख्य लक्षात घ्यावे.
मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना यामध्ये लाभार्थीने एकदा भरलेला अर्ज सबमिट झाला तर उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदाच अर्ज भरल्यानंतर अर्ज पूर्ण तो तपासा आहे व त्यानंतर तो सबमिट करायचा आहे.
टीप :- आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व योजना व भरती बद्दल सर्वात अधिक ची माहिती घेण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीडीएफ पाहायचे आहेत.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना व नोकर भरती याबद्दलचे सर्व नवनवीन अपडेट्स आपण त्वरितच आपल्या ग्रुप वर शेअर करा तसेच mhjobwala.com ही वेबसाईट सर्वात वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते व अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा.
योजना व भरती या प्रकारची अनेक भरतींची योजना ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू गव्हाच्या मित्रांना व अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व आमच्या लगेचच आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद…!!
इतर नोकरभरती अपडेट्स पहा. | येथे क्लिक करा. |
नोकरी ग्रुप जॉईन करा. | येथे क्लिक करा. |
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. | येथे क्लिक करा. |
टीप :- योजना व भरती बद्दल सर्वात अधिक ची माहिती घेण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीडीएफ पाहायचे आहेत.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना व नोकर भरती याबद्दलचे सर्व नवनवीन अपडेट्स आपण त्वरितच आपल्या ग्रुप वर शेअर करा तसेच mhjobwala.com ही वेबसाईट सर्वात वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते व अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा.
मागेल त्याला सौरऊर्जा पंप या प्रकारची अनेक भरतींची व योजना ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू गव्हाच्या मित्रांना व अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व आमच्या लगेचच आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद…!!