ladka Bhau Yojana Maharashtra 2024: नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी महत्त्वकांक्षी योजना आणली आहे. ही योजना नेमकी काय आहे? याचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? खाली जाणून घेऊ सविस्तरपणे…
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024: नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी, राज्य सरकार द्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता अखेर लाडका भाऊ योजनाची अधिकृत घोषणा आषाढी वारी निमित्त करण्यात आली आहे. प्रकाशित झालेल्या या योजनेद्वारे सरकार सुशिक्षित तरुणांना तब्बल दहा हजार रुपये विद्यावेतन देणार आहे तुम्ही देखील सुशिक्षित बेरोजगार असाल व चांगले नोकरीच्या शोधात असाल तर येथे अर्ज करू शकतात.
Ladka Bhau Yojana 2024 Online Apply: मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणी योजनेनंतर आता भावांसाठी देखील माझा लाडका भाऊ योजना २०२४ या योजनेची घोषणा करण्यात आली असून या प्रसिद्ध झालेल्या योजनेचा शासनाने अधिकृत निर्णय घेऊन जाहिरात प्रकाशित केलेली आहे व त्या योजनेसाठी विविध ठिकाणाहून उमेदवाराकडून अर्ज भरले जात आहेत. यासाठी तुम्ही तुमचे मोबाईल वरून अथवा कम्प्युटर वरून घरबसल्या अर्ज करू शकणार आहेत आणि तुम्हाला महिन्याला 6000 रुपयांपासून 10000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे. प्रकाशित झालेल्या या योजनेची सविस्तर माहिती अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया आवश्यक असणारे सगळी पात्रता व आवश्यक कागदपत्रे याबद्दलची सविस्तर माहिती खाली पूर्णपणे देण्यात आलेली आहे .
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना 2024 :मित्रांनो,मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेमध्ये लाभार्थी उमेदवाराला अप्रेंटिस स्वरूपात सरकारने विद्यावेतन देण्यासाठी ही योजना अमलात आणली आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त संस्थेमध्ये त्यांनी रजिस्टर केल्यानंतर त्यांना तिथे सहा महिने किमान काम करून वेतन देण्यात येणार आहे. त्यासाठी बारावी पास उमेदवाराला सहा हजार आयटीआय पास उमेदवाराला 8000 तर पदवीधर किंवा पदवीधर उमेदवाराला दहा हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. यासाठी किमान वयोमर्यादा ही 18 ते 35 वयोगटातील तरुण व होतकरू विद्यार्थ्यांसाठी व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून ही योजना राबवली जात आहे.
News About Ladka Bhau Yojana
या योजने अंतर्गत राज्यातील उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध काय प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल व त्याचेस्वरूप पुढीलप्रमाणे प्रशिक्षण काययक्रम राबवला जाईल व त्याचेस्वरूप पुढीलप्रमाणे निश्चित केले आहे :-
१).या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौिल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संके तस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
२).या योजनेमध्ये उमेदवार हा अप्रेंटिस शिप ज्या ठिकाणी करणार आहे त्या उद्योगा मार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना उद्योग मध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे अतिशय चांगल्या प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे त्यांच्याकडून अपेक्षित केले आहे
३).सदर योजनेचा कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा एकूण सहा महिन्यांसाठी दिलेला आहे सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेतून शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे.
४).उमेदवाराने आपले प्रशिक्षण पूर्ण केलेल्या संबंधित प्रशिक्षण संस्थेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
५). या योजनेच्या प्रशिक्षणा नंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार सबंधित उद्योग/आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकत असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील.
६). या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेला उमेदवार हा किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा व कामगार नुकसान भरपाई कायदा तसेच औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही याची नोंद घ्यावी.
७ ).प्रकाशित झालेल्या या योजनेचे कार्य प्रशिक्षण हे प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक रतेप्रमाणे शासनाकडून विद्यावेतन दिले जाईल त्या संबंधित सर्व विद्यावेतनाचे विवरण खालील प्रमाणे दिलेले आहे
अ.क्र. शैक्षणिक अर्हता
शैक्षणिक अर्हता | प्रति महिना विद्यावेतन रु. |
१२ वी पास | रु. ६,०००/- |
आय.टी.आय/ पदविका | रु. ८,०००/- |
पदवीधर / पदव्युत्तर | रु. १०,०००/- |
८). या योजनेंतर्गत उपरोक्त तत्क्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल, प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना /उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. उमेदवाराला सदर ऑनलाईन उपस्थितांच्या आधारे प्रशिक्षण झालेले विद्यावेतन उमेदवाराला थेट त्यांच्या बँक खात्यावर दर महिन्याला ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.
माझा लाडका भाऊ योजना २०२४ योजना नेमकी काय आहे?
- योजनेमध्ये रजिस्टर केलेल्या कंपन्यांमध्ये सरकारतर्फे तरूण आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण मिळणार आहे.
- आयटीआय ITI आणि डिप्लोमा धारकाला 8,000 रुपये मिळणार आहेत.
- अप्रेंटिस सोबतच दरमहा 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदत मिळणार आहे.
- पदवीधरांना सर्वाधिक अधिक 10,000 रुपये वेतन देण्यात येणार आहे.
- 12 वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये आहे.
माझा लाडका भाऊ योजना २०२४ योजना पात्रता नेमकी काय ?
- 18 ते 35 वर्ष वयोगटातील तरूण आणि विद्यार्थ्यांनाच अर्ज करता येणार आहेत.
- योजनेसाठी सुशिक्षित बेरोजगार तरूणच पात्र असणार आहेत.
- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा व त्याच्याकडे रहिवासी पुरावा असणे गरजेचे आहे
माझा लाडका भाऊ योजना २०२४ या योजने अंतर्गत प्रशिक्षिण देणाऱ्या संस्थांसाठी अटी…
- संबंधित संस्था महाराष्ट्रातील असावी
- त्या संस्थेची कौशल्य, रोजगार, उद्योजकता
- आणि इनोव्हेशन वेब पोर्टलवर नोंदणी असावी
- संस्थेची ईपीएफ, ईएसआयसी, जीएसटी, डीपीआयटी आणि उद्योग आधारकडे नोंदणी असावी
- तसेच या संस्थेकडे कंपनी किंवा संस्था म्हणून नोंदणीचे प्रमाणपत्र असावे
माझा लाडका भाऊ योजना २०२४ कोणती कागदपत्रे आवश्यक ?
- आधार कार्ड
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- निवास प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट फोटो
- वय प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- चालक परवाना
- ई-मेल आयडी
ladka Bhau yojana Maharashtra online apply
माझा लाडका भाऊ योजना २०२४ कसा करता येणार अर्ज ?
१).या योजनेसाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या https://www.mahar ashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
२). जर तुम्ही या वेबसाईटवर नवीन यूजर्स असेल तर नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
३).त्यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल.
४).त्या अर्जात तुम्हाला नाव, पत्ता आणि वयोगट भरावा लागेल.
५).यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल. कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
६).यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून सबमिट करा.
Ladka Bhau Yojana 2024 Marathi
मित्रांनो ,लाडका भाऊ योजना महाराष्ट्र राज्यात अखेर राबविण्यात आली असून या योजनेसाठी तुम्ही किमान 12वी पास असणे आवश्यक असणार आहे.डिप्लोमा पास तसेच पदवीधर उमेदवार देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.आणि यामध्ये महिन्याला वेतन दिले जाणार आहे.यासाठी तुम्ही लवकरात लवकर तुमचे अर्ज करणे आवश्यक आहे.राज्य सरकार द्वारे या योजनेसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे नाव देण्यात आलेले आहे.
भरती अधिकृत PDF जाहिरात पहा. | येथे क्लीक करा. |
अर्ज करण्याचे अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लीक करा. |
इतर नोकरभरती अपडेट्स पहा. | येथे क्लीक करा. |
नोकरी ग्रुप जॉईन करा. | येथे क्लीक करा. |
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. | येथे क्लीक करा. |
टीप :- आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व योजना व भरती बद्दल सर्वात अधिक ची माहिती घेण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीडीएफ पाहायचे आहेत.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना व नोकर भरती याबद्दलचे सर्व नवनवीन अपडेट्स आपण त्वरितच आपल्या ग्रुप वर शेअर करा तसेच mhjobwala.com ही वेबसाईट सर्वात वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते व अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatApp ग्रुपला आजच जॉईन करा.
माझा लाडका भाऊ योजना २०२४ या प्रकारची अनेक भरतीची व योजना ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू गव्हाच्या मित्रांना व अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व आमच्या लगेचच आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद…!!