Indian Bank Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला देखील भारत बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर सुवर्णसंधी इंडियन बँक मध्ये विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इंडियन बँक पीओ, लिपिक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक, व्यवस्थापक भरती अधिसूचना प्रकाशित झाली आहे, इंडियन बँक भर्ती अर्ज सुरू झाले आहेत, तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर आपल्या करू शकतात.
बँकेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे, बँक ऑफ इंडिया पीओ, लिपिक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक, व्यवस्थापक भरती अर्ज सुरू झाला आहे, इच्छुक उमेदवार त्यांच्या पात्रतेनुसार शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचा अर्ज भरू शकतात.
सदर प्रकाशित झालेली इंडियन बँक भरती 2024 त्यासाठी ऑनलाईन अर्ज 29 जून 2024 पासून 14 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . या पदभरती मध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट डेप्युटी वाईस प्रेसिडेंट असोसिएट मॅनेजर व इतर पदांचा भरतीची समावेश आहे.आलेल्या अर्जाची व्यवस्थितरित्या पडताळणी करून उमेदवाराला ऑनलाइन किंवा लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येईल व त्या आधारे मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड केल्या जाईल.
Indian Bank Bharti 2024 Educational Qualification
- उप उपाध्यक्षासारख्या विशिष्ट भूमिकांसाठी – क्रेडिट
- सॉफ्टवेअर चाचणी
- विक्रेता व्यवस्थापन
- प्रकल्प व्यवस्थापन
- DC/DR ऑपरेशन्स
- मालमत्ता आणि पॅच व्यवस्थापन
- सहाय्यक उपाध्यक्ष – डेटा सेंटर ऑपरेशन्स
- या भरतीमध्ये पदाचे विशिष्ट भूमिकांसाठी उमेदवार म्हणून कॉम्प्युटर विज्ञान आयटी किंवा इतर कोणत्याही विशिष्ट विषयांसारख्या क्षेत्रातील संबंधित शैक्षणिक पात्रता असावी व त्यासाठी त्या आवश्यक आहे.
१).डेप्युटी वाईस प्रेसिडेंट :- साठी सीए किंवा दोन वर्षाचे एमबी किंवा बिझी डिग्री किंवा डिप्लोमा फायनान्स मध्ये असणे आवश्यक आहे.
२).असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट :- साठी सीए आयसीडब्ल्यूए किंवा दोन वर्षाची एमबी किंवा पीजी डिग्री डिप्लोमा फायनान्स मध्ये असणे आवश्यक आहे.
३).भरतीसाठी अनुभव व नमूद केलेल्या दोन्ही पदांसाठी कमीत कमी पाच वर्षे व जास्तीत जास्त सात वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
lndian Bank Bharti 2024 Age limit
अर्ज करणाऱ्या इच्छुक तसेच पात्र उमेदवाराचे वय कमीत कमी 27 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असावे.
Indian Bank 2024 SO Post details
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
उप उपाध्यक्ष – क्रेडिट | 10 |
सहाय्यक उपाध्यक्ष – क्रेडिट | 13 |
उप उपाध्यक्ष – सॉफ्टवेअर चाचणी | 1 |
उप उपाध्यक्ष – विक्रेता व्यवस्थापन | 1 |
उप उपाध्यक्ष – प्रकल्प व्यवस्थापन | 1 |
उप उपाध्यक्ष – DC / DR ऑपरेशन्स | 1 |
उप उपाध्यक्ष – मालमत्ता आणि पॅच व्यवस्थापन | 1 |
सहाय्यक उपाध्यक्ष – डेटा सेंटर ऑपरेशन्स | 2 |
सहाय्यक उपाध्यक्ष – API ऑपरेशन्स | 2 |
सहाय्यक उपाध्यक्ष – नेटवर्क ऑपरेशन्स | 2 |
सहाय्यक उपाध्यक्ष – DBA | 2 |
सहाय्यक उपाध्यक्ष – माहिती सुरक्षा ऑपरेशन्स | 2 |
सहयोगी व्यवस्थापक – वरिष्ठ अधिकारी – डेटा सेंटर ऑपरेशन्स | 2 |
सहयोगी व्यवस्थापक – वरिष्ठ अधिकारी – नेटवर्क ऑपरेशन्स | 2 |
सहयोगी व्यवस्थापक – वरिष्ठ अधिकारी – API ऑपरेशन्स | 1 |
उप उपाध्यक्ष – एमएसएमई संबंध | 10 |
सहाय्यक उपाध्यक्ष – एमएसएमई संबंध | 10 |
सहयोगी व्यवस्थापक – वरिष्ठ अधिकारी – एमएसएमई संबंध | 10 |
उप उपाध्यक्ष – हवामान जोखीम | 1 |
सहाय्यक उपाध्यक्ष – हवामान जोखीम | 1 |
उप उपाध्यक्ष – मॉडेल व्हॅलिडेटर | 1 |
सहाय्यक उपाध्यक्ष – मॉडेल डेव्हलपर रिस्क मॉडेलिंग | 1 |
सहाय्यक उपाध्यक्ष – क्षेत्र / उद्योग विश्लेषक – NBFC | 1 |
सहाय्यक उपाध्यक्ष – क्षेत्र / उद्योग विश्लेषक – इन्फ्रा | 1 |
सहाय्यक उपाध्यक्ष – क्षेत्र / उद्योग विश्लेषक – EPC | 1 |
उप उपाध्यक्ष – पोर्टफोलिओ व्यवस्थापन | 1 |
उप उपाध्यक्ष – डेटा विश्लेषण | 1 |
उप उपाध्यक्ष – IT जोखीम | 1 |
सहाय्यक उपाध्यक्ष – डिजिटल मार्केटिंग | 5 |
सहयोगी व्यवस्थापक – वरिष्ठ अधिकारी – डिजिटल मार्केटिंग | 14 |
How to Apply Indian Bank Bharti 2024
Indian Bank Recruitment 2024 Apply Last Date
इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या संकेतस्थळाच्या लिंकवर जाऊन दि.29.06.2024 ते दि.14.07.2024 (11:00 PM) या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरणे.
१).इंडियन बँक भर्ती फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी, प्रथम, तुम्हाला इंडियन बँकेची अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
२).इंडियन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर डेस्क बोर्डमधील रिक्रूटमेंट बटणावर क्लिक करा आणि भरतीमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
३).रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक केल्यानंतर इंडियन बँक रिक्रूटमेंटसाठी तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल.
४).सर्वप्रथम तुम्हाला नोंदणीवर क्लिक करावे लागेल, नोंदणीमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि राज्याचे नाव निवडावे लागेल आणि नोंदणीवर क्लिक करावे लागेल.
५).उमेदवाराने अर्जामध्ये नोंदणी केल्यानंतर लॉगिन बटनवर क्लिक करा आणि आपण आपल्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्वारे प्राप्त झाल्यानंतर ईमेल आयडी व पासवर्ड वर लॉगिन करा.
६).लॉगिन केल्यानंतर, इंडियन बँक भरतीचा संपूर्ण फॉर्म तुमच्या समोर उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, शैक्षणिक पात्रता आणि सर्व फॉर्म भरावे लागतील.
७).उमेदवारांनी अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्यासाठी फोटो अपलोड करावे तसेच त्यासाठी संबंधित आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहे अपलोड केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे.
८).फॉर्म सबमिट केल्यानंतर पेमेंट करावे लागेल, तुम्ही ऑनलाइन पेमेंट वजा करू शकता, पेमेंट केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा आणि प्रिंटआउट घ्या.
How to fill Indian Bank Recruitment 2024 Apply online
या भरतीची अधिकृत लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा तसेच नोंदणी करून व्यवस्थित त्या सर्व माहिती भरून अर्जाचे शुल्क भरून आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून कागदपत्र अपलोड करून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणते जून 2024 पासून 14 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे या संबंधित सविस्तर अर्ज प्रक्रिया जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकतात तसेच त्यामुळे जाहिरात डाऊनलोड करून एकदा अवश्य वाचा आणि नंतर भरा.
भरती संबंधित जाहिरात येथे पहा | CLICK HERE |
भरती संबंधित PDF येथे पहा | CLICK HERE |
Indian Bank Bharti 2024 Notification
भरतीचे नाव :- Indian Bank Bharti 2024
पदाचे नाव :- विशेषज्ञ अधिकारी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 102 पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याचा कालावधी :- दि.29.06.2024 ते दि.14.07.2024 या कालावधीत अर्ज भरणे.
अर्ज करण्याची प्रक्रिया – इंडियन बँक या भरतीसाठी भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अधिकृत संकेतस्थळ :- https://ibpsonline.ibps.in/ibesmarc24/
टीप :- आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व योजना व भरती बद्दल सर्वात अधिक ची माहिती घेण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीडीएफ पाहायचे आहेत.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना व नोकर भरती याबद्दलचे सर्व नवनवीन अपडेट्स आपण त्वरितच आपल्या ग्रुप वर शेअर करा तसेच mhjobwala.com ही वेबसाईट सर्वात वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते व अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा.
इंडियन बँक भरती या प्रकारची अनेक भरतींची व योजना ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू गव्हाच्या मित्रांना व अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व आमच्या लगेचच आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद…!!
Indian Bank Recruitment FAQs
प्रश्न 1:- इंडियन बँक भरती 2024 एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर :- इंडियन बँक या भरतीद्वारे एकूण 102 पदे भरण्यात येणार आहेत.
प्रश्न 2:- Indian Bank Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर :- इंडियन बँक या भरतीसाठी इच्छुक पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत
प्रश्न 3:- Indian Bank Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर :- इंडियन बँक या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.