---Advertisement---

Central Railway Bharti 2024 Maharashtra || भारतीय मध्य रेल्वेत १०वी पास व ITI उमेदवारांसाठी रिक्त २४२४ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी…त्वरिततच करा अर्ज..!!

By
On:
Follow Us

Central Railway Bharti 2024 Maharashtra: नमस्कार मित्रानो सुवर्णसंधी, भारतीय रेल्वे अंतर्गत महाराष्ट्र मध्ये बंपर नोकरी भरती सुरू झाले असून पात्र व इच्छुक उमेदवार कडून भरतीचे अर्ज उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भरती अंतर्गत तब्बल २४२४ जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण किमान दहावी पास झालेले असल्यास या सरकारी नोकरीला तुम्ही देखील अर्ज करू शकतात.

Central Railway Recruitment 2024: मित्रानो ,मध्य रेल्वे अंतर्गत ही एक अत्यंत खूप महत्त्वाची भरती मानली जाणार आहे यासाठी उमेदवार यांना अर्ज करण्याकरिता 15 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे व या भरतीमध्ये उमेदवार हा शिकवणार आहे व अप्रेंटिस या पदासाठी विविध विभागातील उमेदवारांना या भरतीमध्ये नोकरी दिली जाणार आहे.या भरतीची सर्व माहिती अधिकृत जाहिरात पीडीएफ अर्ज करण्याची अधिकृत संकेतस्थळ पात्रता याबद्दलची सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे सदर दिलेली माहिती पाहून तुम्ही अर्ज करू शकतात. महाराष्ट्र मध्य रेल्वे भरती 2024

Central Railway Bharti 2024 Maharashtra

महाराष्ट्र मध्य रेल्वेतभरती 2024: मित्रानो,महाराष्ट्र मध्य रेल्वेत सदरील शिकवू उमेदवारासाठी हे पद भरले जात आहे यामध्ये उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा बोर्डातून दहावी पास डिप्लोमा किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे त्याला एकूण मानधने 7000 ते 20 हजार रुपये इतके देण्यात येणार आहे. सदरील प्रकाशित झालेल्या भरतीमध्ये उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. एकूण 2424 जागांसाठी ही भरती प्रकाशित करण्यात आले आहे तरी उमेदवारांनी लवकरात लवकर जाऊन मध्य रेल्वे भरतीसाठी अर्ज करायचे आहेत. महाराष्ट्र मध्य रेल्वे भरती 2024

Central Railway Bharti 2024 Maharashtra Selection Process

अधिसूचना बघून अर्ज करणाऱ्या सर्वांच्या संदर्भात तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड केली जाईल. ज्या ट्रेडमध्ये ॲप्रेंटिसशिप करायची आहे त्या ट्रेडमधील मॅट्रिकमधील गुणांच्या टक्केवारी (किमान 50% एकूण गुणांसह) ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या साध्या सरासरीच्या आधारे पॅनेल निवड करेल.

१०वी च्या टक्केवारीच्या उद्देशाने, उमेदवारांनी सर्व विषयांमध्ये मिळवलेले एकूण गुण मोजले जातील आणि कोणत्याही विषयाच्या गुणांच्या आधारावर किंवा पाचपैकी सर्वोत्तम इत्यादीसारख्या विषयांच्या गटावर नाही.

  • दोन उमेदवारांना समान गुण असल्यास, उमेदवारासह
  • मोठ्या वयाला प्राधान्य दिले जाईल.
  • जन्मतारीख सुद्धा सारख्याच असल्यास, नंतर १०वी परीक्षा पूर्वी उत्तीर्ण झालेला उमेदवार पात्र असेल.
  • उमेदवाराने मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमातील स्लॉटच्या संख्येइतकेप्रथम मानले जाईल.
  • शेवटी नोंदणी केलेल्या उमेदवारांची पडताळणी केली जाईल. महाराष्ट्र मध्य रेल्वे भरती 2024

How to Apply Central Railway Bharti 2024 Maharashtra

उमेदवारांनी www.rrccr.com वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तपशीलवार सूचना उपलब्ध असतील. वेबसाइटवर.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दिलेल्या RRC/CR वेबसाइट www.rrccr.com वर लॉग इन करणे आवश्यक आहे आणि वैयक्तिक तपशील/BIO-DATA इत्यादी काळजीपूर्वक भरा.

टीप-I: उमेदवारांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. नोंदणीच्या वेळी, उमेदवारांना 12 अंकी आधार कार्ड 12 भरावे लागेल.

संख्या ज्या उमेदवारांकडे आधार क्रमांक नाही आणि त्यांनी आधारसाठी नावनोंदणी केली आहे परंतु त्यांना आधार कार्ड मिळालेले नाही ते आधार नोंदणी स्लिपवर छापलेला 28 अंकी आधार नोंदणी आयडी प्रविष्ट करू शकतात.

ही तरतूद जम्मू आणि काश्मीर, मेघालय आणि आसाम राज्य वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उमेदवारांना लागू आहे.

या राज्यातील अर्ज करणारा उमेदवार हा ऑनलाईन अर्जाच्या वेळी त्याच्या मतदार ओळखपत्र क्रमांक वैद्य पासपोर्ट क्रमांक ड्रायव्हिंग लायसन क्रमांक व इतर कोणतीही वैद्य ओळखपत्र तेथे दिलेल्या अर्जात प्रविष्ट करू शकतो.

उमेदवारांना मूळ आधार कार्ड किंवा कागदपत्र सादर करावे लागतील. कागदपत्र पडताळणीच्या वेळी वर नमूद केलेले असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र मध्य रेल्वे भरती 2024

Central Railway Bharti 2024 Maharashtra Notification

भरतीचे नाव :– महाराष्ट्र मध्य रेल्वे भरती 2024

रिक्त पदाचे नाव :– सदरील रिक्त पदाचे नाव हे भरतीमध्ये शिकवू उमेदवार या पदासाठी भरती केले जात आहे.

शैक्षणिक पात्रता :– सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा पास झालेला असावा.यासोबतच उमेदवाराने संबंधित क्षेत्रातून ITI केलेला असावा.

वेतनश्रेणी :– Rs.७००० ते २०,००० रुपये महिना

अर्ज करण्याची प्रक्रिया :– सदरील प्रकाशित रेल्वे भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या :– एकूण 2424 रिक्त जागांसाठी ही उपलब्ध पदसंख्या भरली जात आहे. महाराष्ट्र मध्य रेल्वे भरती 2024


पदसंख्या तपशील :–

उपलब्ध ठिकाण. रिक्त जागा
मुंबई १५९४ जागा
भुसावळ ४१८ जागा
पुणे १९२ जागा
नागपूर 144 जागा
सोलापूर 76 जागा

वयोमर्यादा :–

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 15 ते 24 वर्ष
  • ओबीसी प्रवर्ग : 03 वर्ष सूट
  • एससी/एसटी प्रवर्ग : ०५ वर्ष सूट

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे १५ ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र मध्य रेल्वे भरती 2024

अर्ज करण्यासाठी शुल्क :–

  • खुला प्रवर्ग Rs.100/-
  • मागास/राखीव प्रवर्ग शुल्क नाही

आवश्यक कागदपत्रे :–

  • पासपोर्ट फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र .Central Railway Bharti 2024 Maharashtra.

Central Railway Bharti 2024 Maharashtra News

अर्ज करण्याची साठी अधिकृत संकेतस्थळयेथे क्लीक करा.
भरती अधिकृत जाहिरात (PDF) पहा.येथे क्लीक करा.
इतर नोकरभरती अपडेट्स पहा.येथे क्लीक करा.
नोकरी ग्रुप जॉईन करा.येथे क्लीक करा.
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.येथे क्लीक करा.

टीप :- आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व योजना व भरती बद्दल सर्वात अधिक ची माहिती घेण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीडीएफ पाहायचे आहेत.

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना व नोकर भरती याबद्दलचे सर्व नवनवीन अपडेट्स आपण त्वरितच आपल्या ग्रुप वर शेअर करा तसेच mhjobwala.com ही वेबसाईट सर्वात वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते व अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा.

महाराष्ट्र मध्य रेल्वे भरती 2024 या प्रकारची अनेक भरतीची व योजना ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू गव्हाच्या मित्रांना व अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व आमच्या लगेचच आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद…!! महाराष्ट्र मध्य रेल्वे भरती 2024

Central Railway Bharti 2024 Maharashtra FAQs (सतत विचारले जाणारे प्रश्न)

प्रश्न.१)हि सरकारी नोकर भरती आहे का ?
उत्तर : हो, ही एक सरकारी नोकर भरती आहे व ही Central Government (केंद्र सरकारच्या) विभागात काम करते.

प्रश्न.२).या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
उत्तर : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

प्रश्न.३).या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
उत्तर : प्रकाशित झालेल्या या भरतीमध्ये अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

प्रश्न.४)या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
उत्तर :नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

प्रश्न.५).सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
उत्तर : या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख १५ ऑगस्ट 2024 असणार आहे.

प्रश्न ६).निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
उत्तर : होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे. महाराष्ट्र मध्य रेल्वे भरती 2024

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment