Majhi Ladki Bahin Yojana Registration 2024: नमस्कार मित्रांनो, सुवर्णसंधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करत असताना अनेक महिलांना एप्लीकेशन मध्ये विविध प्रकारचे प्रॉब्लेम येत असल्यामुळे सर्व महिला चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि हे ॲप्लिकेशन सुरळीत कधी चालणार याबाबत महिलांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
एप्लीकेशन मध्ये सर्वच येणारे प्रॉब्लेम तसेच डॉक्युमेंट्स सबमिट न होणे यांसारख्या अडचणीमुळे आपला फॉर्म भरायचा राहतोय की काय असे महिलांच्या मनात येत आहे परंतु आता तुम्ही या पद्धतीने सविस्तर प्रक्रिया करून तुमचा अर्ज एप्लीकेशन मधून लगेच सबमिट करू शकणार आहात. तुम्हाला देखील या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ॲप वर जाऊन अर्ज करू शकतात त्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेली आहे.
माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेमध्ये अनेक गोरगरीब महिलांना याचा फायदा होणार आहे सरकार वेळोवेळी देत असलेल्या आनंद शिला यानंतर महिलांना आता माझी लाडकी बहीण योजनेमध्ये दीड हजार रुपये महिना मिळणार आहे.
माझी लाडकी बहिण योजना २०२४ कसा करावा ऑनलाईन अर्ज ?
ladki bahin yojana 2024:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व पात्र महिलांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दिनांक 01 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली असून यासाठी तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुमचे आता तुम्ही त्यांच्याकडे जाऊन भरू शकतात आणि अजून अधिक तुमच्या घरात बसून मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे देखील तुम्ही कोणतीही शुल्क न भरता तुमचे अर्ज याठिकाणी भरले जाऊ शकतात.
तसेच या योजनेसाठी तुम्हाला नारीशक्ती दूत एप्लीकेशनला गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे डाऊनलोड झाल्यानंतर हे ॲप इन्स्टॉल करावे इन्स्टॉल झाल्यानंतर हे तुम्हाला यामध्ये तुमची प्रोफाईल अपडेट करायचे आहे प्रथम मोबाईल नंबर टाकून ओटीपी द्वारे तुमचे पूर्ण नाव संपूर्ण पत्ता यासाठी माहिती एप्लीकेशन मध्ये अपडेट करून तुमचे प्रोफाईल देखील अपडेट करू करून आणि अपडेट झाल्यानंतर तुम्हाला योजनेची यादी वर क्लिक करायचे आहे
यामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पर्याय निवडून तुम्हाला पुढे जायचे आहे यानंतर तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठीचा फॉर्म ओपन होणार आहे या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे त्याचबरोबर खाली देण्यात आलेल्या बँकेचा तपशील देखील योग्यरीत्या भरायचा आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचे आवश्यक असणारे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत हे अपलोड करताना कागदपत्राच्या मूळ फोटो प्रती योग्यरीत्या असणे आवश्यक असणार आहेकागदपत्रांसाठी तुम्हाला खालील कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला/रेशन कार्ड/शाळा सोडल्याचा दाखला
- बँक पासबुक
- उत्पन्नाचा दाखला/पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
- हमीपत्र
माझी लाडकी बहिण योजना २०२४ अर्ज सबमिट होत नसल्यास करा हे काम
लाडकी बहीण योजना 2024 या योजनेमध्ये वरील सर्व कागदपत्रांचे मूळ फोटो प्रति काढायचे आहेत व अपलोड करताना फोटो साईज 01 MB पेक्षा कमी असावी याची काळजी घ्यावी अन्न खाते अपलोड होणार नाहीत
तर मित्रांनो सध्या विकास वेळी अनेक फॉर्म भरत असल्या कारणामुळे काही दिवसांपूर्वी फार लोड होता परंतु आता एप्लीकेशन व्यवस्थित चालत आहे त्यामुळे तुम्ही लगेच तुमचे अर्ज करू शकणार आहात आणि तरीही अर्ज सबमिट होताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एप्लीकेशन आणि स्टॉल करा व पुन्हा इन्स्टॉल करून फॉर्म भरणे सुरुवात कराआणि असे केल्यास तुम्ही सहज तुमचे अर्ज सबमिट करू शकणार आहात.एवढे करूनही तुमचे अर्ज सबमिट होत नसल्यास तुम्ही वाट पहायची आहे आणि Application मधील Cache पूर्ण क्लिअर करायचा आहे असे केल्यास तुम्हाला येणाऱ्या सर्व अडचणी सॉल्व होणार आहेत.
खाली दिलेला चित्रांमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फॉर्म कसा भरायचा हे समजण्यात आलेले आहे, Majhi Ladki Bahini Yojana Registration 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ बँक खाते महत्वाचे अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 मध्ये बँक खात्यांबद्दल देखील अनेक महिलांचा विविध अडचणी येत असल्यामुळे याबद्दल देखील आता अपडेट करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका जसे की युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या बँकेत केवळ ग्राह्य धरल्या जात होत्या आणि यामुळेच ग्रामीण भागातील अनेक महिलांना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता आणि परिणामी अशा महिला या योजनेच्या लाभापासून वंचित देखील राहिल्या असत्या यावर आता पर्याय काढण्यात आला आहे.
नवीन अपडेट नुसार असे कळविण्यात येते की आता लाडकी बहीण योजना चा लाभ घेण्यासाठी पोस्ट मधील खाते आणि मध्यवर्ती बँकांमध्ये असलेले खाते देखील चालणार आहेत त्यामुळे नक्कीच ग्रामीण भागातील ज्या महिला जिल्हा मध्यवर्ती बँकेत किंवा पोस्टमध्ये खाते होते त्यांना ह्या बँक खाते वर पैसे मिळणार आहेत. तर त्या महिलांना आता राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन आपले खाते उघडण्याची आवश्यकता नसणार आहे याबद्दलची सर्व माहिती योजनेच्या संबंधित अहवालातून तसेच शासन निर्णयातून देखील आता सर्वांसमोर स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ मोबाईल एप्लिकेशन
मोबाईल एप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ Registration
१).लाडकी बहीण या योजनेमध्ये महिलांना अर्जाची वयोमर्यादा आहे २१ वर्षापासून ते ६५ व पर्यंत दिलेली आहे. अर्जदार नाही जन्मतारीख भरल्यानंतर त्याच्या रहिवासाचा पुरवा भरावा.
२). त्यानंतर अर्जदाराचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक तसेच अर्जदाराच्या शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असल्यास त्या लाभाची रक्कम त्या ठिकाणी पूर्णपणे नमूद केलेली असावी.
३).तुझ्या अर्जदार महिलेचा जनता राजा झाला असल्यास होय किंवा नाही निवडावे होई निवडल्यानंतर परराज्य ड्रॉप आउट हा पर्याय निवडावा.
४).त्यानंतर अर्जदाराचे खाते ज्या बँकेत आहेत त्याची माहिती अचूक भरावी तसेच अर्जदाराचे आधार बँक खात्याशी जोडले आहे की नाही याची माहिती करून घ्यावी.
५). अर्जदाराने खातील दिलेले सर्व व्यवस्थित रित्या फोटो अपलोड करावे.
१. आधार कार्ड चा पहिला व शेवटचा फोटो
२. महिन्याचा जन्म परवा आद्यात झाला असल्यास व महाराष्ट्र राज्यातील रहिवासी लग्न झालेले असल्यास तसेच नवऱ्याचे रहिवासी पुरावा.
३. राशन कार्ड चा पहिला व शेवटचा फोटो.
४. महिलेचा जन्म परवा अभ्यास झाला असल्यास नवऱ्याचे रहिवाशी पुरावे.
५. अर्जदाराचे हमीपत्र अर्ज सोबत डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करावे.
६. अर्जदाराचे बँक पासबुक अपलोड करावे. (अनिवार्य नाही)
७. अर्जुनाचा फोटो व्यवस्थित रित्या अपलोड करा.
६). अर्जदाराने कागदपत्रे अपलोड केल्यानंतर एक्सेप्ट मी पत्र ही डिस्प्ले माझ्या चौकोनी रॅकवर क्लिक करावे आणि पत्र दिलेल्या सर्व बाबींना मान्य केलेल्या असल्यास त्या संमती द्यावी व माहिती जतन करा या टॅब वर क्लिक करावे.
७). अर्जदाराने हमीपत्र दिलेल्या सर्व बाबी मान्य असल्यास त्या संमती घ्यावी आणि माहिती जतन करा या टॅब वर क्लिक करावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ मोबाईल एप्लिकेशन मध्ये अर्ज खालील प्रमाणे करावा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-२०२४ या दिवशी खात्यात येणार पैसे
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ ची सरकारने घोषणा केली. त्यानंतर खूप ठिकाणी अर्ज करण्यासाठी गर्दी होत आहे. या योजनेद्वारे सरकार महिलांना महिन्याला 1500 रुपये देणार आहे. आता याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. तर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा 14 ऑगस्ट ला महिलांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल.