Lek Ladki Yojana 2024: नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी, लेक लाडकी योजना 2024 महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 ही महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली एक उत्तम अशी योजना आहे या योजनेची पूर्वी फक्त घोषणा करण्यात आलेली होते मात्र आता ही अधिकृतपणे महिला आणि बालकल्याण विकास विभागाने लागू केले आहे तर आज आपण आपल्या लेखांमध्ये लेक लाडकी योजनेबद्दल आवश्यक पात्रता कागदपत्रे फायदे नियम आणि अर्जाच्या अटींची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता कुठे करू शकता याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया.
लेक लाडकी योजना: मित्रांनो,मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सुनिश्चित करण्यासाठी एक ऑगस्ट 2017 पासून प्रमुख कन्या भाग्यश्री योजना जाहीर करण्यात आली होती मात्र त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नव्हता याच योजनेची सुधारित आवृत्ती 202324 च्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये लेक लाडकी नावाची नवीन योजना सादर करण्यात आली होती याबाबतची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहे.
Lek Ladki Yojana 2024 लेक लाडकी योजना :
महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना ही प्रामुख्याने गरीब कुटुंबांमधील मुलींसाठी सुरू करण्यात आलेले आहे मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने ही अभिनव योजना सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकार लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत केली जाते ही आर्थिक मदत मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत सरकारद्वारे दिली जाते जे वर्ग श्रेणीनुसार वेगवेगळ्या वयोगटांमध्ये दिले जातात.
लेक लाडकी योजना 2024
लेक लाडकी योजना विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबामधील जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते या योजनेचा लाभ कसा मिळवावा कोण पात्र असेल या योजनेबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घेणे आवश्यक आहे.
एक एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आलेली ही योजना लाभार्थी मुलींना या योजनेच्या माध्यमातून तिच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये दिले जातात अशी तरतूद करण्यात आलेली आहे अर्थमंत्री अजित पवारांनी विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करत असतानाही माहिती दिलेली पाहायला मिळतील एक लडकी योजनेच्या माध्यमातून मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत केली जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यात मुलीच्या जन्मापर्यंत पाच हजार रुपये दिले जाणार आहेत तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर मुलगीला रोग 75 हजार रुपये देखील दिले जाणार आहेत
लेक लाडकी योजना प्रमुख उद्दिष्टे :
या शासन निर्णयाद्वारे माझी कन्या भाग्यश्री योजनेला मागे टाकू नये एप्रिल 2023 पासून राज्यांमध्ये मुलींचा जन्मानंतर सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे या योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात.
- मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे
- मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे
- मुलींच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि बालविवाह थांबवणे
- कुपोषण कमी करणे
- मुलींचा शाळाबाह्यदर शून्य पर्यंत प्रोत्साहन देण्यासाठी
लेक लाडकी योजना 2024 अंतर्गत खालील अटी आणि शर्ती आणि यासाठी नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या आधारे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना मुलींच्या जन्मांतर रुपये तिला 75 हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये दिले जातात
लेक लाडकी योजनेच्या अटी आणि शर्ती :
- ही योजना पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये एक एप्रिल 2023 रोजी आणि यानंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना लागू होईल तसेच एका कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास ती मुलीला लागू करण्यात येईल
- योजनेच्या पहिल्या आपत्याच्या तिसरा हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करत असताना पालकांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे
- तसेच दुसऱ्या प्रसूती दरम्यान जुळी मुले जन्माला आली असतील तर या योजनेचा लाभ एक किंवा दोन्ही मुलींना मिळू शकतो मात्र यानंतर पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे
- एक एप्रिल 2023 रोजी किंवा त्यापूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा असेल आणि दुसरी मुलगी किंवा या योजनेनंतर जन्मलेल्या जुळ्या मुलींना प्रवेश दिला जाईल मात्र पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागणार आहे
- लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
- लाभार्थ्यांचे बँक खाते महाराष्ट्र राज्यातील असणे बंधनकारक आहे
- लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न आहे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- लाभार्थी चा जन्म दाखला
- कुटुंबप्रमुखाचा उत्पन्न दाखला
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पालकांचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड
- मतदार ओळखपत्र
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?
लेक लाडकी योजनेअंतर्गत चार लाभ दोन लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी अंगणवाडी दक्षता मुख्य सेविकेकडून तसेच अर्ज आणि अर्जदारांची सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक किंवा मुख्य सेवक लाडकी पात्र लाभार्थ्यांची निवड अंगणवाडी सेविकासंबंधी पर्यवेक्षक मुख्य सेवक अष्टपैलू आहेत अंगणवाडी सेविका किंवा परीक्षा किंवा मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रता पडताळणी केल्यानंतर लाभार्थी अर्ज सादर केला जातो अधिकाऱ्यांनी या कामावरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे प्राचार्य आणि अधिकारी या जबाबदाऱ्यांसाठी महिला पर्यवेक्षक निश्चितपणे सक्षम असणार आहेत
- लेक लाडकी योजनेसाठी ऑफलाईन निवडक एप्लीकेशन आहेत
- अर्ज तुम्ही तुमच्या गावामधील जवळच्या किंवा जवळच्या अंगणवाडीमध्ये करू शकता
- अर्जाची संबंधित असलेली सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला उपलब्ध करून दिली जातील
- यासंदर्भातील अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय देखील दिलेला आहे तो पाहणे आवश्यक आहे
- या अर्जासाठी अर्ज अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या अंगणवाडीला भेट देणे गरजेचे आहे आणि उत्तर अंगणवाडी सेविका यांना कळवणे देखील आवश्यक आहे
- ऑफलाइन अर्जासाठी फॉर्म डाउनलोड करणे गरजेचे असते
महाराष्ट्र सरकार तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या लेक माझी लाडकी व लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024 या योजना नंतर आता महाराष्ट्र सरकारने व ट्रिपल इंजिन मनावरल्या जाणाऱ्या या सरकारने लेक लाडकी या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाडक्या लेकिन साठी एक लाखापर्यंतच्या योजना सरकार आखीत आहे व त्या योजना अंतर्गतच ही एक महत्त्वाची योजना मानली जाणार आहे त्यासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाइन पोर्टल वर जाऊन या योजने संबंधित जी पण माहिती प्रकाशित करण्यात आली आहे ती व्यवस्थितपणे वाचायची आहे.
लेक लाडकी या योजनेचे फायदे अधिकारी पात्र मुलींना त्यांच्या सक्षमीकरणासाठी मदत केली जाते ज्यांच्यासाठी पात्र मुली जन्माला येतात त्यांना पाच हजार रुपये प्रथम श्रेणी नंतर सहा हजार रुपये मुलगी सहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिला सात हजार रुपये दिले जातात अकराव्या वर्षी 8000 रुपये दिले जातात तसेच मुलीला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये किंवा एकूण एक हजार रुपये दिले जातात अशा प्रकारे लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींना एक लाख दहा हजार रुपये दिले जातात अठराव्या वर्षी पूर्ण झाल्यानंतर मुलींना या योजनेचा किंवा या रकमेचा लाभ पूर्णपणे दिला जातो
FAQ :
या योजनेसाठी पात्रता काय आहे ?
या योजनेअंतर्गत किती लाभ मिळतो ?
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |