---Advertisement---

आर्थिक बजेट म्हणजे काय ? जाणून घ्या सविस्तर माहिती : Meaning of Economical Budget 2024

By
On:
Follow Us

Meaning Of Economical Budget 2024:नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी, शासनाकडून बजेट किंवा अर्थसंकल्प जाहीर होण्याबाबत च्या बातम्या टीव्ही चॅनेल वरती आपण सर्वांना माहीत असतो बऱ्याच वेळा बजेटच्या अंतर्गत सत्ताधारी पक्ष हा विविध योजना जाहीर करून लोकांना किंवा समाजामधील विविध घटकांना खुश करण्याचे काम देखील करत असतो. आर्थिक बजेटमध्ये संपूर्ण पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते त्यामुळे आर्थिक नियोजन म्हणजेच आर्थिक बजेट हे खूप महत्त्वाचे असते.

Meaning Of Economical Budget 2024
आर्थिक बजेट म्हणजे काय ? जाणून घ्या सविस्तर माहिती : Meaning of Economical Budget 2024

Meaning Of Economical Budget 2024 तर विरोधी पक्ष हा नेहमीच यंदाचा बजेट कशाप्रकारे निरुपयोगी आहे हे सांगत असताना दिसत असतो परंतु सर्वसामान्य लोकांना बऱ्याच वेळा या बजेट किंवा अर्थसंकल्पामधील किचकट गोष्टी समजत नसतात आज आपण आपल्या लेखाच्या माध्यमातून बजेट अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय असते आणि त्याचे प्रकार काय असतात एक हे कोणामार्फत आणि कधी सादर केले जातात याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत त्यामुळे आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे अत्यंत आवश्यक आहे. आज आपण आपले आलेखामधील आर्थिक बजेट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर करायचे झाले तरी आर्थिक बजेट याबद्दल सर्व सविस्तर माहिती माहीत असणे आवश्यक असते त्यामुळे आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे

Meaning Of Economical Budget 2024 बजेट म्हणजे काय ?

मित्रांनो,बजेट म्हणजे मराठी मध्ये अर्थसंकल्प किंवा अगदीच अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये आपण त्याला अंदाजपत्रक असे म्हणू शकतो प्रत्येक देशाचे सरकार हे साधारणपणे आगामी एका वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करून संसदेमध्ये सादर करत असते देशाला आगामी वर्षांमध्ये किती पैसे मिळू शकतील आणि त्यामधून तो नेमका कुठे आणि कशा प्रकारे खर्च करता येईल या संपूर्ण नियोजन म्हणजे अर्थसंकल्प असेही सोप्या भाषेत आपल्याला सांगता येऊ शकते.

विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लाभलेल्या आर्थिक मर्यादेनुसार जमाखर्चांची तोंड मिळवणे करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प होय बजेट हा शब्द इंग्रजी असून तो मूळच्या फ्रेंड भाषेतील या शब्दावरून आलेला आहे प्रत्येक व्यक्तीला किंवा संघटनेला आपला अर्थसंकल्प आखावा लागतो आपण ज्या प्रकारे आपल्या घरी येणारे वार्षिक उत्पन्न त्यानुसार कोणत्या गोष्टींवर ते किती खर्च करायचे याचे नियोजन करत असतो अशाच प्रकारे प्रत्येक देशाचे सरकार सुद्धा त्यांना मिळणारे पैशाचे नियोजन देखील करत असते. Meaning Of Economical Budget 2024

बजेट महत्त्वाचे का असते ?

कोणत्याही देशाकरता बजेट हे खूप महत्त्वाचे असते कारण त्यामुळे देशाच्या प्रगतीची दिशा ठरवण्यास मदत होते देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने कोणत्या गोष्टींवरती अधिक खर्च करणे आवश्यक आहे जेणेकरून प्रगती साधता येईल याचे नियोजन करणे बजेट मूल्य शक्य होते . देशाच्या अर्थसंकल्पावरती संपूर्ण देशाचे पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते त्यामुळे आर्थिक अर्थसंकल्प म्हणजेच बजेट हे पुढील वर्षासाठी महत्त्वाचे असते.

आर्थिक बजेट चे मुख्य घटक हे पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहेत :-

  • कर उत्पन्न
  • आकार कर उत्पन्न
  • संचलन खर्च
  • विकासात्मक खर्च
  • बजेट त्रुटी
  • उत्पन्नाचे अनुमा
  • खर्चाचे अनुमान
  • कर धोरण
  • वित्तीय धोरण
  • आर्थिक धोरण
    या मुख्य घटकांद्वारे बजेट हा तयार करणे हे सरकारच्या वित्तीय व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा व अविभागीय असा भाग आहे जो संपूर्ण अर्थव्यवस्थेला स्थिर आणि विकासासाठी अत्यंत आवश्यक मानला जातो.

उदाहरणार्थ शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा बजेट किंवा अर्थसंकल्प यामुळे सरकारला आपल्या देशाची आर्थिक स्थिती समजते आणि त्यामुळे खर्चांवरती नियंत्रण आणि पैशाचे योग्य नियोजन करून सर्वसमावेशक विकास करणे शक्य होते. बजेटच्या अंतर्गत शासनही लोकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणि सवलती जाहीर करत असते थोडक्यात अशा लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करत असते.

दरवर्षी केंद्रीय सरकार हे अर्थमंत्र्याद्वारे आपले आर्थिक बजेट हे सादर करत असते त्यामध्ये मध्यमवर्गीय व शेतकरी गोरगरीब भारतीयांसाठी हा एक महत्त्वाचा बजेट मांडला जातो या बजेटमध्ये महत्त्वाचे ते नियोजन म्हणजेच सरकारच्या खर्चाची आणि उत्पन्नाची योजना तयार करणे त्यामुळे वित्तीय स्थिरता निर्माण होते.

विकासाची दिशा ठरवणे म्हणजेच सरकारच्या विकासाच्या योजनांचे व प्रकल्पाचे या बजेटमध्ये नियोजन केले जाते. आर्थिक दोरणे म्हणजेच सरकारचे आर्थिक धोरणे लागू करणे जसे की महागाई नियंत्रणात ठेवणे रोजगार निर्मिती वाढवणे इत्यादी आर्थिक धोरणे ठरविले जातात. सामाजिक सेवांचा विकास म्हणजेच सार्वजनिक सेवांसाठी आवश्यक त्या निधींचा योग्य ती व्यवस्था जसे की शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा यांसारख्या सामाजिक सेवेचा जास्तीत जास्त विकासावर हे आर्थिक बजेट मध्ये ठरवले जाते

Meaning Of Economical Budget 2024 सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे देशाच्या आर्थिक दिशा ठरवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम हे बजेटच्या माध्यमातून सहज सोपे होते विशिष्ट परिस्थितीनुसार कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त गुंतवणूक करणे आवश्यक आहे आहे आणि कोणत्या क्षेत्रांमधील गुंतवणूक कमी करणे गरजेचे आहे हे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ठरवण्यास खूप मोठी मदत होते.

अर्थसंकल्पात नक्की काय असते ?

अर्थाचा म्हणजेच पैशाचा अर्थसंकल्प म्हणजेच अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये विविध महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश केला जातो. शासन कोण कोणत्या वस्तूंवरती किती कर लावणार आहे आणि कोणत्या वस्तूंवरील कर कमी करणार आहे तसेच विविध उत्पन्न गटांमधील व्यक्तींवरील करांची रचना कशा प्रकारे असेल याची माहिती म्हणजे बजेटमध्ये असते. आयाती किंवा निर्याती वरती कोणत्या वस्तूवरती किती कर लावला आहे किंवा कोणत्या वस्तूसाठी किती खर्च करायचा आहे हे सर्व अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट असते त्यामुळे देशाचा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा असतो या अर्थसंकल्पावर ते पुढील वर्षाचे सर्व आर्थिक नियोजन अवलंबून असते त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये या सर्व गोष्टींचा प्रामुख्याने समावेश केला जातो.

आर्थिक बजेट म्हणजे काय ?

सरकारच्या होणाऱ्या या आर्थिक बजेटमध्ये सामान्यतः उत्पन्न, खर्च किंवा खर्चा संबंधित असलेली वित्तीय ताळमेळ यांचा हा आर्थिक बजेट सरकार दरवर्षी जाहीर करतो. तर आर्थिक बजेट म्हणजे काय तर एका विशिष्ट कालावधीनंतर सरकार किंवा कोणत्याही संस्थेने त्यांच्या खर्चाची किंवा त्यांचे उत्पन्न असलेल्या म्हणजेच उत्पन्नाची योजना तयार करणारी मुख्य प्रक्रिया म्हणजेच आर्थिक बजेट होय.

अर्थसंकल्प अंतर्गत शासनाला विविध कर सेवा शुल्क आणि संपत्ती विक्री याच्या माध्यमातून किती पैसे मिळू शकतील याचा अंदाज अर्थसंकल्पामध्ये केला जातो तसेच सरकार विविध क्षेत्रावर ती जसे की शिक्षण आरोग्य विविध योजनांवरील सबसिडी यावरती किती खर्च करणार आहेत याची सुद्धा माहिती बजेटमध्ये सविस्तर दिली जाते.सरकारने घेतलेल्या कर्ज आणि त्यावरील व्याज तसेच नवीन कर्ज घेण्याची आवश्यकता याविषयी माहिती सुद्धा बजेटमध्ये असते. Meaning Of Economical Budget 2024

अर्थसंकल्प कोण सादर करते ?

देशाचा अर्थमंत्री संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करतो तो संसदेमध्ये अर्थसंकल्पीय भाषण करून सरकारच्या विविध आर्थिक योजनांबद्दल माहिती लोकांना देत असतो आत्ताच 23 जुलै 2024 रोजी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केलेला आहे.

अर्थसंकल्प किंवा बजेट बनवणे ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असून यामध्ये विविध मंत्रालयीन विभाग शासकीय विभाग तसेच अनेक तज्ञ व्यक्तींचा ही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. Meaning Of Economical Budget 2024

10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

FAQ :

आर्थिक बजेट म्हणजे काय ?

बजेट म्हणजे मराठी मध्ये अर्थसंकल्प किंवा अगदीच अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये आपण त्याला अंदाजपत्रक असे म्हणू शकतो प्रत्येक देशाचे सरकार हे साधारणपणे आगामी एका वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करून संसदेमध्ये सादर करत असते देशाला आगामी वर्षांमध्ये किती पैसे मिळू शकतील आणि त्यामधून तो नेमका कुठे आणि कशा प्रकारे खर्च करता येईल या संपूर्ण नियोजन म्हणजे अर्थसंकल्प असेही सोप्या भाषेत आपल्याला सांगता येऊ शकते.

बजेट का महत्वाचे असते ?

कोणत्याही देशाकरता बजेट हे खूप महत्त्वाचे असते कारण त्यामुळे देशाच्या प्रगतीची दिशा ठरवण्यास मदत होते देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने कोणत्या गोष्टींवरती अधिक खर्च करणे आवश्यक आहे जेणेकरून प्रगती साधता येईल याचे नियोजन करणे बजेट मूल्य शक्य होते .
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठीयेथे क्लिक करा.
🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा.
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा.
For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment