Maharashtra Sports Department Bharti 2024: नमस्कार मित्रानो सुवर्णसंधी, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत क्रीडा प्रशिक्षण या रिक्त एकूण पाच जागांसाठी पदभरती सुरू झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने 14 ऑगस्ट 2024 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या व सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर क्रीडा प्रशिक्षक या रिक्त पदासाठी लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तसेच त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील पाठवायची आहेत.
Maharashtra Sports Department Recruitment 2024
क्रीडा विभाग भरती 2024: मित्रांनो,प्रकाशित झालेल्या भरतीमध्ये महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण पाच रिक्त जागांसाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत तसेच या भरतीमध्ये उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे त्यामुळे सदरील भरती मध्ये क्रीडा प्रशिक्षण या रिक्त पदासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचलन अंतर्गत क्रीडा प्रबोधनी पुणे येथे मानधनावर क्रीडा प्रशिक्षक या उमेदवाराची निवड करण्यासाठी विविध ठिकाणाहून अर्ज मागविण्यात येत आहे जलतरण व फुटबॉल यांसारख्या खेळांच्या क्रीडा प्रशिक्षणासाठी एकूण पाच रिक्त जागांसाठी ही पदभरती केली जाणार आहे. सदर वरती ही सरकारी असून खाली दिलेल्या अधिकृत पीडीएफ मध्ये असल्याप्रमाणे उमेदवारला प्रति महिना मानधनामध्ये शासनाच्या वतीने वाढ झाल्यास शासन आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून वाढीव मानधन लागू करण्यात येईल हे लक्षात घ्यावे.
How to Apply Maharashtra Sports Department Bharti 2024
क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य तर्फे प्रकाशित झालेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये विहित नमुन्यातील अर्ज भरून व त्यासोबत शैक्षणिक क्रीडाविषयक राहता अनुभव प्रमाणपत्र खेळ प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह व त्या स्वक्षांकित करून दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत सायंकाळी ठीक सहा वाजेपर्यंत आयुक्त कार्यालय क्रीडा व युवक सेवा शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या पत्त्यावर अथवा पोस्टाने पाठवायचे आहेत कोणत्याही कारणास्तव उशिरा आलेला अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Maharashtra Sports Department Bharti 2024 Educational Qualification
भरतीचे नाव :– महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग भरती 2024
भरती विभाग :– क्रीडा प्रशिक्षण विभाग पुणे या विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी :– सदरील भरती ही सरकारी भरती असणार आहे.
पदाचे नाव :– क्रीडा प्रशिक्षण या रिक्त पदासाठी ही भरती राबवली जात आहे.
शैक्षणिक पात्रता :– सदरील प्रकाशित झालेल्या या भरतीला अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावा सोबतच उमेदवाराकडे एन आय एस उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
नोकरीचे ठिकाण :– निवड झाल्यानंतर उमेदवाराला संपूर्ण राज्यभर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
उपलब्ध पदसंख्या :– एकूण 05 रिक्त जागांसाठी ही भरती राबवली जात आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क :– या भरतीमध्ये अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून कुठल्याही प्रकारचा अर्ज शुल्क भरतीमध्ये द्यायचा नाही.
वयोमर्यादा :– वयोमर्यादा बद्दल माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरात पहा.
वेतनश्रेणी :– Rs.35,000/- महिना उमेदवाराला प्रति महिना मिळणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया :– सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार असून थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत :– सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया :– या भरतीमध्ये उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :–
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
रहिवासी दाखला
उमेदवाराची स्वाक्षरी
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक कागदपत्रे
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेअर
डोमासाईल प्रमाणपत्र
MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Maharashtra sports department website
अधिकृत संकेतस्थळ :- https://sports.maharashtra.gov.in
क्रीडा विभाग पुणे भरती 2024 अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना
क्रीडा विभाग पुणे भरती यामध्ये उमेदवाराने भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी Offline अर्ज करायचे आहेत.
क्रीडा विभाग पुणे यामध्ये उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया 14 ऑगस्ट 2024 पर्यंतच असणार आहे याची उमेदवाराने पूर्णपणे नोंद घ्यावी व 14 ऑगस्ट 2024 च्या आत फॉर्म भरणे.
क्रीडा विभाग पुणे भरती यामध्ये उमेदवाराने भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी Offline पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत.
क्रीडा विभाग पुणे भरती यामध्ये उमेदवाराने मागासवर्गीय प्रवर्गातील म्हणजेच एस सी एस टी आणि पीडब्ल्यूडी महिला यांसारख्या इतर प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे
क्रीडा विभाग पुणे भरती यामध्ये उमेदवाराने सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
क्रीडा विभाग पुणे भरती यामध्ये उमेदवाराने प्रकाशित झालेल्या सदर भरती मध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक असणारी सर्व पात्रता तपासून घ्यायचे आहेत पात्रता निकष तपासून घेतल्यानंतर मगच उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत पीडीएफ तपासून मगच अर्ज करायचे आहेत..
क्रीडा विभाग पुणे भरती यामध्ये उमेदवाराने अर्ज मध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रितीने भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज किंवा चुकीची माहिती जर अर्जामध्ये भरली असेल तर जग ग्राह्य धरला जाणार नाही.
क्रीडा विभाग पुणे भरती यामध्ये उमेदवाराने समजा जर मोबाईल मध्ये अर्ज करत असाल तर वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांना शो डेस्कटॉप साइटवर जाऊन क्लिक करावे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करा त्यामुळे अर्ज भरण्यास सोयीस्कर होईल.
क्रीडा विभाग पुणे भरती यामध्ये उमेदवाराने आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून अर्जाबरोबर सबमिट करायचे आहेत
क्रीडा विभाग पुणे भरती यामध्ये उमेदवाराने पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत अपलोड करताना तो रीसेंट मधीलच असावा म्हणजेच मागील काही दिवसांपूर्वीचाच असावा आणि त्यावर शक्यता विकासाची काळजी घ्यावी.
क्रीडा विभाग पुणे भरती यामध्ये उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर उमेदवाराला पुढील सर्व माहिती ईमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
क्रीडा विभाग पुणे भरती यामध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.दिलेल्या तारखेनंतर जर तुम्ही अर्ज केले तर ते अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी
क्रीडा विभाग पुणे भरती यामध्ये जोपर्यंत उमेदवार त्याची संपूर्ण माहिती भरत जात नाही व तसेच अर्ज करताना दिलेली शुल्क भरत नाही तोपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रवेश फॉर्म पूर्ण भरलेला जाणार आहे हे अर्ज करताना मुख्य लक्षात घ्यावे.
क्रीडा विभाग पुणे भरती यामध्ये उमेदवाराने एकदा भरलेला अर्ज सबमिट झाला तर उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदाच अर्ज भरल्यानंतर अर्ज पूर्ण तो तपासा आहे व त्यानंतर तो सबमिट करायचा आहे.Maharashtra Sports Department Bharti 2024
📝 भरतीची अधिकृत अधिसूचना (PDF) येथे पहा. | येथे क्लिक करा. |
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
Maharashtra youth sports website
क्रीडा विभाग पुणे भरती 2024 :मित्रानो,महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण पाच रिक्त जागांसाठी उमेदवारांना क्रीडा प्रशिक्षक या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत या भरतीमध्ये उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे केली जाणार असून क्रीडा प्रशिक्षक यांच्या पाच खेळांसाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील पद हे कंत्राटी असून तुमच्या कामाच्या अनुभवावरून व तुमच्या वर्तनावरून पुढील कार्यकाळ ठरविण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून अधिकृत संकेतस्थळ बघून व दिलेली पीडीएफ बघून मगच उमेदवाराने व्यवस्थितपणे अर्ज करायचे आहेत.
2 thoughts on “Maharashtra Sports Department Bharti 2024 || महाराष्ट्र क्रिडा विभाग अंतर्गत 12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी…!!”