Maharashtra Arogya vibhag Bharti 2024
Mumbai Arogya vibhag Bharti 2024: नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी, मुंबई आरोग्य विभाग अंतर्गत बहुउद्देशीय कर्मचारी या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या भरती प्रक्रिया साठी अर्ज करू शकतात बारावी पास उमेदवार केवळ या भरतीसाठी अर्ज करू शकतात. प्रकाशित झालेल्या आरोग्य विभाग या भरतीमध्ये इच्छुक व पात्र उमेदवाराला 5 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत अर्ज करण्यासाठी देण्यात आलेली आहे.तुम्ही देखील चांगल्या नोकरीच्या व चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर मुंबई आरोग्य विभाग अंतर्गत १२वी पास उमेदवारांसाठी होणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही अर्ज करू शकतात.
मुंबई आरोग्य विभाग भरती 2024: मित्रांनो,नवी मुंबईच्या आरोग्य विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या प्रसिद्ध झालेल्या भरतीमध्ये एकूण 59 रिक्त जागांसाठी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत तसेच या भरतीमध्ये उमेदवाराची निवड ही परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या व चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही मुंबई आरोग्य विभाग या भरतीसाठी वेळ न वाया घालता त्वरितच अर्ज करायचे आहेत.
NUHM Navi Mumbai Bharti 2024
या भरतीमध्ये उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून मग अर्ज खाली दिलेल्या पद्धतीनुसार अर्ज करायचा आहे. या भरतीमध्ये आपण दिलेल्या माहितीनुसार अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे व मुलाखती दरम्यान सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या व कागदपत्रांच्या आधारे उमेदवार पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येणार आहे व तसेच त्या आधारे त्याचा समावेश पुढील निवड प्रक्रियेसाठी करण्यात येणार आहे.
विज्ञान शाखेतून बारावी पास व पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण यांच्या आधारे उमेदवाराला या भरतीमध्ये कंत्राटी भरती स्वरूपात अर्ज करता येणार आहेत. या वरती मध्ये उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवाराची निवड झाली असं होणार नाही. या भरतीमध्ये निवड प्रक्रिया दरम्यान कोणत्याही वेळी किंवा उमेदवाराच्या निवडीनंतर अर्जदार हा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनात आल्यास अशा उमेदवाराची तात्काळ निवड रद्द करण्यात येईल हे लक्षात घ्यावे.
sarvajanik arogya vibhag bharti 2024
सदरील भरतीसाठी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत तसेच या भरतीमध्ये उमेदवाराला अंतिम दिनांक ही 5 ऑगस्ट पर्यंत देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या पत्त्यावर या भरतीचा अर्ज करताना त्यासोबत उमेदवारांनी आपल्याला आवश्यक असणारे सर्व ते कागदपत्रे जोडून पाच ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज पाठवायचे आहेत. प्रकाशित झालेल्या या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला आरोग्य विभाग नवी मुंबई या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीला जाण्याचे गरज नसणार आहे आणि आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या या पदाला आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर अर्ज करायचे आहे.
ही एक कंत्राटी भरती असून एकूण सहा महिन्यासाठी ही भरती कंत्राटी स्वरूपात असणार आहे व तुमचे सगळं कामातील व्यवहार बघता तुम्हाला पुढील कामाबद्दलची माहिती सहा महिन्यानंतर देण्यात येणार आहे
Mumbai Arogya vibhag Recruitment 2024
भरतीचे नाव :– आरोग्य विभाग नवी मुंबई भरती 2024
पदाचे नाव :– प्रकाशित झालेल्या भरतीमध्ये बहुउद्देशीय कर्मचारी या रिक्त पदासाठी ही भरती केली जात आहे
आवश्यक शैक्षणिक पात्रता :– सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा पास झालेला असावा.यासोबत उमेदवाराकडे पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा :–
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 38 वर्ष
- ओबीसी प्रवर्ग 03 वर्ष सूट
- एससी/एसटी प्रवर्ग ०५ वर्ष सूट
अर्ज करण्याची प्रक्रिया :– सदर प्रकाशित झालेल्या भरतीमध्ये ऑफलाइन पद्धतीने उमेदवाराने अर्ज करायचे आहेत.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया :– या भरतीमध्ये उमेदवाराची निवड ही परीक्षेद्वारे अथवा थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत :– सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 5 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे त्याच्या पहिले अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याचा पत्ता खाली देण्यात आलेला आहे.
आवश्यक कागदपत्रे :–
१.वयाचा पुरावा (10 वी गुणपत्रक)
२.शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र
३.शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
४.राखीय संघांतील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र
५.अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
६.आधारकार्ड
७.पॅनकार्ड
८.सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
९.लहान फुटूंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
१०.फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमी पत्र.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :– वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग,३ रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नंबर १,से.१५ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614 Mumbai Arogya vibhag Bharti 2024
nuhm Mumbai recruitment 2024
How to Apply NUHM Navi Mumbai Bharti 2024
नवी मुंबई आरोग्य विभाग 2024 अर्ज भरण्याच्या सुचना :-
(१) अर्ज भरताना उमेदवारांनी त्याचे संपूर्ण नाव हे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र मध्ये जसे दिले आहे त्याप्रमाणे अचूकपणे भरावे तसेच अर्जासोबत माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र ची प्रत देखील जोडावी.
(२) माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र पत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीखच अर्जात व्यवस्थितपणे भरावी.
(३) प्रकाशित झालेल्या भरतीमध्ये अर्ज करताना पाच ऑगस्ट या दिनांक पर्यंत असणाऱ्या उमेदवाराचे वय म्हणजे दिवस महिना वर्ष भारतात अचूकपणे नमूद करायचा आहे.
(४) तसेच अर्जामध्ये उमेदवाराचे लिंग याबाबतची सर्व माहिती व्यवस्थितपणे नमूद करायची आहे.
(५) जर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असेल आणि त्याचे सक्षम प्राधिकरण्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक असणार आहे.
(६) उमेदवाराने अर्ज करता वेळी त्याच्या जातीचा तपशील अचूकपणे भरायचा आहे.
(७) अर्ज करताना उमेदवाराने आपल्या सध्याचा राहता पत्ता व कायमस्वरूपी चा पत्ता अर्जामध्ये योग्य रीतीने नमूद करणे गरजेचे असणार आहे.
(८) अर्ज करताना उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा ईमेल आयडी तसेच पर्यायी ईमेल आयडी, चालू असलेला मोबाईल क्रमांक पर्यायी असलेला मोबाईल क्रमांक व्यवस्थितपणे नमूद करणे बंधनकारक असणार आहे तसेच पात्र उमेदवारांची यादी ही अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे सदर ईमेल आयडी पदभरती प्रक्रिये पूर्ण होईपर्यंत चालू राहील व ईमेल आयडी वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी ही उमेदवाराकडे असणार आहे याची नोंद घ्यावी.
(९) https://www.nmmc.gov.in पद भरती दरम्यान पात्र व पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी आणि पदभरती बाबतची आवश्यकता सर्व सूचना व सुधारणा वेळोवेळी या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येणार आहेत.
(१०) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्लुएस) उमदेवारांकरीता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. राआधो-4019/प्रक्र.31/16/अ, दि. 12/02/2019 व दि. 31/05/201 अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
(११) मागासवर्गीय उमेदवारानी अर्ज आरक्षणामधून सादर करावयाचा असल्यास अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.
(१२) अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा, याबाबत चे हमी पत्र देण्यात उमेदवाराकडून अर्जासोबत देण्यात यावे.Mumbai Arogya vibhag Bharti 2024
📝 भरतीची अधिकृत अधिसूचना (PDF) येथे पहा. | येथे क्लिक करा. |
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा. |
टीप :- योजना व भरती बद्दल सर्वात अधिक ची माहिती घेण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन PDF पाहायचे आहेत.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना नोकर भरती याबद्दलचे सर्व नवनवीन अपडेट्स आपण त्वरितच आपल्या ग्रुप वर शेअर करा तसेच mhjobwala.com ही संकेतस्थळावर सर्वात वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते व अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा.
आरोग्य विभाग नवी मुंबई भरती या प्रकारची अनेक भरतीची व योजना ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू गव्हाच्या मित्रांना व अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व आमच्या लगेचच आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद…!!Mumbai Arogya vibhag Bharti 2024