home guard recruitment 2024 Maharashtra
HomeGuard Bharti 2024 Maharashtra: नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी, महाराष्ट्र होमगार्ड विभाग भरती २०२४ अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये अप्रेंटीस म्हणजेच शिकाऊ या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या भरल्या जाण्यासाठी ही भरती प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया मागील काही दिवसा पासून सुरू करण्यात आली आहे त्यामुळेच उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे भरतीसाठी अर्ज करू शकतात.
Home guard vacancy 2024:या भरतीमध्ये उमेदवार हा दहावी पास असेल तर महाराष्ट्र होमगार्ड विभागाच्या या नोकर भरतीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. 31 जुलै 2024 या भरतीसाठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे तुम्ही या भरतीसाठी अर्ज करायचे असेल तर अर्ज करण्यासाठी उमेदवाराला लागणारी आवश्यक ती कागदपत्रे , भरती संबंधित अधिकृत माहिती तसेच अर्ज कसा भरायचा यासंबंधीची सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे उमेदवारांची व्यवस्थितपणे वाचावी.
About HomeGuard
होमगार्ड यांचा मुख्य उद्देश हा भारतातील तसेच देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्थेचे सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हे होमगार्ड या संघटनेचा मुख्य उद्देश असतो व त्यांची प्रमुख धोरणे त्यामध्ये ते स्वतःला घडवत असतात व नागरिकांना सेवा पुरवत असतात.
Home guard vacancy 2023 Maharashtra
होमगार्ड अंतर्गत होणाऱ्या या भरती मध्ये उमेदवाराला नोंदणी अर्ज करण्यासाठी 15 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फक्त इंद्रजी या भाषेमधूनच अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी अर्ज करताना हे लक्षात घ्यायचे आहे की उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्या पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि होमगार्ड पथकामध्ये त्याच जिल्ह्यातील अर्ज करता येईल इतर जिल्ह्यातील सर्व अर्ज या भरतीमध्ये बाद हो करण्यात येतील त्यामुळे अर्ज करताना उमेदवाराने व्यवस्थित अर्ज करणे व सर्व माहिती वाचल्यानंतरच अर्ज करणे गरजेचे असणार आहे.
Home guard Bharti 2024 Eligibility
(१). शैक्षणिक पात्रता :- या भरतीमध्ये उमेदवार कमीत कमी १०वी पास SSC असणे गरजेचे असणार आहे.
(२). शारीरिक पात्रता :-
१). वय :- 31 जुलै 2024 पर्यंत उमेदवाराचे किमान वय हे वीस वर्ष ते पन्नास वर्षे च्या आत असणे गरजेचे असणार आहे.
२). उंची :- पुरुषांकरिता सरासरी उंची ही १६२ सेंटीमीटर असणार आहे तर महिलांकरिता सरासरी १५० सेंटीमीटर ही असणार आहे.
३). छाती :- छाती ही केवळ पुरुषवर्गाकरिता असणार आहे. न फुगविता ७६ cm तर ५ सेंटीमीटर तरी फुगवणे अनिवार्य असणार आहे.
(३). आवश्यक कागदपत्रे:-
१). उमेदवाराला त्याचा रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड द्यावे लागणार आहे.
२). अर्जासोबत त्याचे शैक्षणिक अरहता प्रमाणपत्र द्यावी लागणार आहे.
३). जन्म दाखल्या करिता एस एस सी चे बोर्डाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला दाखवा लागणार आहे.
४). जर उमेदवार एखाद्या ठिकाणी खाजगी नोकरी करत असेल तर मालकाचे न हरकत प्रमाणपत्र त्या ठिकाणी जमा करावे लागेल.
५). उमेदवाराला त्याच्या जवळील असलेल्या पोलीस स्टेशन मधून तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र त्या ठिकाणी जमा करावे लागेल.
Homeguard Bharti 2024 physical Ability Test
या भरतीमध्ये उमेदवाराला प्रत्येक शारीरिक चाचणीमध्ये किमान 40 गुण मिळवणे गरजेचे असणार आहे तेव्हाच तो या भरतीसाठी पात्र ठरणार आहे. १). धावणे २). गोळा फेक पुरुषांकरिता ३). गोळा फेक महिलांकरता ४). तांत्रिक अर्हता गुण. या परीक्षा उमेदवाराकडून घेतल्या जाणार आहेत.
पुरुषांना साधारणपणे सोळाशे मीटर धावणे अनिवार्य असणार आहे एकूण पाच मिनिटं दहा सेकंदात त्यांनी हे पूर्ण केल्यास त्यांना वीस गुण या ठिकाणी मिळणार आहेत तर महिलांकरता 800 मीटर धावणे अनिवार्य असणार आहे. दोन मिनिटं 50 सेकंदात किंवा त्यापेक्षाही कमी कालावधी त्यांनी जर हे धावणे कम्प्लीट केल्यास त्यांना 25 गुण या ठिकाणी मिळणार आहेत.
home Guard duty deployment Maharashtra
पुरुषांमध्ये गोळा फेकीच्या अंतर हे 8.50 मीटर पेक्षा जास्त गोळा फेकल्यास उमेदवाराला दहा गुण मिळणार आहेत तर महिलांना सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त ने गोळा फेकल्यास त्यांना देखील दहा गुण मिळणार आहे.
तसेच या भरतीमध्ये उमेदवाराकडे आयटीआयचे प्रमाणपत्र जर उमेदवार जड वाहतूक करत असेल किंवा त्याच्याकडे एनसीसीचे एनसीसी ब किंवा एनसीसी याचे प्रमाणपत्र असेल किंवा तो संरक्षण दलामध्ये पूर्व कार्यरत असेल किंवा तू एखादी खेळाडू असेल तर त्याला दोन ते आठ गुणांपर्यंत शेवटच्या जागी मार्क दिले जाऊ शकतात.
How to Apply Maharashtra Home guard Bharti 2024
१).होमगार्ड विभागाच्या या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login.php या अधिकृत संकेतस्थळावर जावुन HGs ENROLLMENT या मेनू मधून ONLINE ENROLLMENT FORM हा प्रथम सबमेनू निवडावा.
२). भरतीमध्ये अर्ज करत असताना उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की ज्या जिल्हयात भरती संबंधित नोंदणी जाहीर झाली असेल तेच जिल्हे मेनू मध्ये उपलब्ध असणार आहेत त्यामुळे उमेदवारांनी सर्व प्रथम जिल्हा Select करावा
३). त्यानंतर उमेदवाराने आपण ज्या पोलीस ठाणे हद्दीत राहतो तसेच त्या पोलीस ठाण्यातील जे होमगार्ड पथक काम करते ते होमगार्ड पथक निवडून त्यानंतर तेथील पोलीस ठाणे हद्द सिलेक्ट करायची आहे
४). त्यानंतर उमेदवारांनी आपला आधार कार्ड नंबर हा व्यवस्थित भरायचा आहे जर बारा अंकी आधार कार्ड नंबर भरला नाही तर अर्ज बाद होईल.
५). त्यानंतर उमेदवारांनी संपूर्ण पत्ता ,व्यवसाय, शिक्षण, लिंग व ईमेल आयडी व्यवस्थित रित्या भरायचा आहे.
६). जर समजा उमेदवाराकडे एनसीसी प्रमाणपत्र ब, जड वाहन परवाना, किंवा तो एक खेळाडू असेल तर त्याने अर्हता मध्ये जे तू करत असेल ते निवडून सिलेक्ट करायचे आहे.
७). त्यानंतर उमेदवाराने जन्माचा दाखला व उंची सेंटीमीटर मध्ये व्यवस्थित पणे भरावे.
८). जर उमेदवार यापूर्वी होमगार्ड मध्ये काम करत असेल तर यश मिळवावे आणि ज्या कारणास्तव कमी केले असेल त्याचे प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी जोडणे आवश्यक असणार आहे.
९). त्यानंतर उमेदवाराने अर्ज सबमिट केल्यानंतर डायरेक्ट प्रिंट पेजवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर व जन्मतारीख टाकून आपल्या अर्जाची प्रत त्या ठिकाणी काढून घ्यायची आहे. व नोंदणी करता येताना आवश्यक कागदांसोबत जोडायची आहे.
Home Guard Bharti 2024 Notification
भरतीचे नाव :– होमगार्ड विभाग भरती 2024 महाराष्ट्र
भरती श्रेणी :– सदर वरती ही शि शिकाऊ असून तुमचा एक वर्षाचा कालावधी बघता पुढील कालावधी वाढवण्यात येईल.
पदाचे नाव :– सदर भरती मध्ये उमेदवारासाठी अप्रेंटिस या पदासाठी ही भरती केली जात आहे
शैक्षणिक पात्रता :– सदर भरती मध्ये उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे असणार आहे.
आवश्यक शारीरिक पात्रता –
उंची :- पुरुषांसाठी : १६२ सेमी गरजेचे असणार आहे महिलांसाठी : १५० सेमी इतकीच असणार आहे.
छाती :- या भरतीमध्ये फक्त पुरुषांसाठी न फुगविता 76 सेमी व ०५ सेमी फुग्वीने आवश्यक
वयोमर्यादा :– 20 ते 50 वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत
अर्ज करण्यासाठी शुल्क :– कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्क नाही
अर्ज करण्याची प्रक्रिया – प्रकाशित झालेल्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण :– नोकरीचे ठिकाण हे जिल्हे अनुसार निवडले जाणार आहे
भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ :- https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php
📝 भरतीची अधिकृत अधिसूचना (PDF) येथे पहा. | येथे क्लिक करा. |
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठी | येथे क्लिक करा. |
🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
टीप :- योजना व भरती बद्दल सर्वात अधिक ची माहिती घेण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन PDF पाहायचे आहेत.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना नोकर भरती याबद्दलचे सर्व नवनवीन अपडेट्स आपण त्वरितच आपल्या ग्रुप वर शेअर करा तसेच mhjobwala.com ही संकेतस्थळावर सर्वात वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते व अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा.
होमगार्ड विभाग भरती 2024या प्रकारची अनेक भरती व योजना ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू गव्हाच्या मित्रांना व अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व आमच्या लगेचच आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद…!!