---Advertisement---

PNB Bank Recruitment 2024 || PNB बँकेत बंपर मेगाभरती पदवीधरांना बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ; 28 जुलैला होणार परीक्षा ; त्वरितच करा अर्ज…!!

By
On:
Follow Us

PNB Bank Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी पंजाब नॅशनल बँक अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. प्रकाशित झालेल्या या भरतीमध्ये संपूर्ण राज्यातील व देशातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. तसेच अनेक क्षेत्रातील विविध पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे या भरतीमध्ये प्रामुख्याने आकर्षक वेतन श्रेणी आणि सरकारी बँकेची हमी या नोकरीच्या संधी मिळणार असल्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करायचे आहेत. तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या व चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर त्वरितच अर्ज करू शकतात.

PNB Bank Bharti 2024 :प्रकाशित झालेल्या या भरतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात देखील राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २८ जुलै २०२४ पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

पंजाब नॅशनल बँक भरती २०२४

PNB Bank Bharti 2024 Job Vacancy

पंजाब नॅशनल बँक भरती २०२४ अधिकृत जाहिरात

जाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.PNB Bank Bharti 2024

पंजाब नॅशनल बँक भरती २०२४ :या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात मध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 2700 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.(PNB Recruitement 2024)

१). या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
२). PNB Recruitment 2024 भरती साठी इतर कोणत्याही माध्यमातून कुठल्याही ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
३). उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावे.
४). अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे.

भरतीचे नाव :- PNB Bank Bharti 2024

विभाग :– बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव :– PNB Bank या भरतीसाठी शिकाऊ उमेदवार या पदांसाठी हि भरती केली राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण :–PNB Bank निवड झाल्यानंतर उमेदवाराला संपूर्ण राज्यात नोकरी मिळणार आहे.Jobs in Maharashtra.

शैक्षणिक पात्रता :– पीएनबी बँक या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अथवा कोणत्याही शासकीय संस्थेतून क्षेत्रातून पदवीधर असणे

पदसंख्या :– २७०० (महाराष्ट्र साठी १४५ जागा)

अर्ज शुल्क :–

पीएनबी बँक या भरतीसाठी अर्ज शुक्ल खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे.

  • खुल्या प्रवर्गासाठी (OPEN) 800 रुपयेशुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी (OBC/SC/ST) 600 रुपये शुल्क असणार आहे.
  • अपंग व महिला प्रवर्ग ४०० रुपये शुल्क आवश्यक असणार आहे.


वेतनश्रेणी :– Rs.15000/- ते 17000/- रुपये महिना

अर्ज प्रक्रिया :– PNB Bank सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहे.

अर्ज करण्याची मुदत :– २८ जुलै २०२४

आवश्यक कागदपत्रे :–

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवाराची निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ :- https://www.pnbindia.in/

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.(PNB Bank Bharti 2024)

पंजाब नॅशनल बँक भरती अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये उमेदवाराने भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी Online अर्ज करायचे आहेत.

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया २८ जुलै २०२४ पर्यंतच असणार आहे याची उमेदवाराने पूर्णपणे नोंद घ्यावी व २८ जुलै २०२४ च्या आत फॉर्म भरणे.

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये उमेदवाराने भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत.

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये उमेदवाराने मागासवर्गीय प्रवर्गातील म्हणजेच एस सी एस टी आणि पीडब्ल्यूडी महिला यांसारख्या इतर प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये उमेदवाराने सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये उमेदवाराने प्रकाशित झालेल्या सदर भरती मध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक असणारी सर्व पात्रता तपासून घ्यायचे आहेत पात्रता निकष तपासून घेतल्यानंतर मगच उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत पीडीएफ तपासून मगच अर्ज करायचे आहेत..

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये उमेदवाराने अर्ज मध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रितीने भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज किंवा चुकीची माहिती जर अर्जामध्ये भरली असेल तर जग ग्राह्य धरला जाणार नाही.

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये उमेदवाराने समजा जर मोबाईल मध्ये अर्ज करत असाल तर वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांना शो डेस्कटॉप साइटवर जाऊन क्लिक करावे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करा त्यामुळे अर्ज भरण्यास सोयीस्कर होईल.

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये उमेदवाराने आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून अर्जाबरोबर सबमिट करायचे आहेत

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये उमेदवाराने पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत अपलोड करताना तो रीसेंट मधीलच असावा म्हणजेच मागील काही दिवसांपूर्वीचाच असावा आणि त्यावर शक्यता विकासाची काळजी घ्यावी.

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर उमेदवाराला पुढील सर्व माहिती ईमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.दिलेल्या तारखेनंतर जर तुम्ही अर्ज केले तर ते अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये जोपर्यंत उमेदवार त्याची संपूर्ण माहिती भरत जात नाही व तसेच अर्ज करताना दिलेली शुल्क भरत नाही तोपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रवेश फॉर्म पूर्ण भरलेला जाणार आहे हे अर्ज करताना मुख्य लक्षात घ्यावे.

पंजाब नॅशनल बँक भरती यामध्ये उमेदवाराने एकदा भरलेला अर्ज सबमिट झाला तर उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदाच अर्ज भरल्यानंतर अर्ज पूर्ण तो तपासा आहे व त्यानंतर तो सबमिट करायचा आहे.

PNB Bank Bharti 2024 News

भरती अधिकृत जाहिरात पहा.येथे क्लीक करा.
इतर नोकरभरती अपडेट्स पहा.येथे क्लीक करा.
नोकरी ग्रुप जॉईन करा.येथे क्लीक करा.
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.येथे क्लीक करा.

टीप :- आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व योजना व भरती बद्दल सर्वात अधिक ची माहिती घेण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीडीएफ पाहायचे आहेत.

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना व नोकर भरती याबद्दलचे सर्व नवनवीन अपडेट्स आपण त्वरितच आपल्या ग्रुप वर शेअर करा तसेच mhjobwala.com ही वेबसाईट सर्वात वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते व अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा.

पंजाब नॅशनल बँक भरती या प्रकारची अनेक भरतींची व योजना ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू गव्हाच्या मित्रांना व अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व आमच्या लगेचच आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद…!!

PNB Bank Bharti 2024 FAQs (अधिक वेळा विचारले जाणारे प्रश्न)

प्रश्न.१) PNB Bank ही कंत्राटी भरती आहे ?
उत्तर:-पंजाब नॅशनल बँक PNB तर्फे ही कंत्राटी भरती आहे.

प्रश्न.२). PNB प्रसिद्ध का आहे ?
उत्तर:- पंजाब नॅशनल बँक (PNB) ही 125 वर्षापेक्षा अधिक काळाचा इतिहास असलेली भारतातील सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची पंजाब नॅशनल बँक हि मानली जाते बँकेची स्थापना ही राष्ट्रवादाच्या भावनेने आणि भारतीयांच्या स्वतःची एक हक्काची अशी राष्ट्रीय बँक असावी या कल्पनेने या बँकेची स्थापना करण्यात आली आहे.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment