---Advertisement---

Ministry of Home Affairs Bharti 2024 || गृह मंत्रालय अंतर्गत सरकारी रिक्त पदाची भरती प्रक्रिया सुरू…. त्वरीतच करा अर्ज…!!

By
On:
Follow Us

Ministry of Home Affairs Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, सुवर्णसंधी तुम्हाला देखील केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यात काम करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या व चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर,गृह मंत्रालया अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड वन या रिक्त पदासाठी ही भरती प्रकाशित करण्यात आलेली आहे एकूण 23 रिक्त पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे.

Ministry of Home Affairs Recruitment 2024: मित्रांनो,या भरतीमध्ये गृहमंत्रालयाकडून रिक्त पदाच्या आवश्यकतेनुसार ही जाहिरात दिली गेली आहे.या भरती संबंधित संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या व प्रकाशित झालेल्या पीडीएफ मध्ये व त्याखाली दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक बघा ती वाचा व त्यानंतर तिला अर्ज करा तसेच गृह मंत्रालय मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत .या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने तीन सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने त्यासाठी त्यांना अर्ज पाठवावे लागणार आहेत.

गृहमंत्रालयाकडून प्रकाशित झालेल्या भरतीमध्ये एकूण 23 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या 23 रिक्त पदांसाठी पदाचे नाव हे स्टेनोग्राफर असे आहे स्टेनोग्राफर हे या पदाची शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी व त्यात दिलेली शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघून घ्यायची आहे.

गृहमंत्रालय भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत हे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत ही तीन सप्टेंबर 2024 पर्यंत दिली आहे या भरतीमध्ये उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यकता कागदपत्रांसह अर्ज पाठवायचे आहे

गृह मंत्रालयाच्या स्टेनोग्राफर ग्रेड -l भरती 2024 या भरती मध्ये इच्छुक पात्र उमेदवारांनी पात्रता अर्जदाराच्या आवश्यकतेनुसार त्या पदाची रूपरेषा खाली प्रमाणे दर्शवलेली आहे यामध्ये किमान वय शैक्षणिक पातळी व भारतीय नागरिकत्व यांसारख्या मोठ्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे

इच्छुक व पात्र उमेदवार हा स्टेनोग्राफर ग्रेड वन या पदासाठी पात्र असला तर उमेदवार ना सध्या केंद्र सरकारच्या नियमितपणे एकसमान पद धारण करणे आवश्यक असेल किंवा वेतन बॅन्ड वन मध्ये किंवा दहा वर्षाची नियमित सेवा ग्रेड पे रुपये तुळशी किंवा समतोल या राहील हे जाणून घेणे गरजेचे आहे.

भरतीचे नाव :- Ministry of Home affairs Bharti 2024

पदाचे नाव :– स्टेनोग्राफर ग्रेड-वन (लघुलेखक व टंकलेखक) या पदांसाठी ही भरती केली जात आहे.

पदसंख्या :– एकूण २३ रिक्त जागा साठी.

शैक्षणिक पात्रता :– शैक्षणिक पात्रता पदाच्या गृहमंत्रालयात असलेल्या कामाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे .(खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी).

वयोमर्यादा :– 64 वर्षे

अर्ज पद्धती :– ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.

ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता :– अवर सचिव, प्रशासन. V विभाग, RGI कार्यालय, जनगणना भवन, 2/A, मानसिंग रोड, नवी दिल्ली-110011

अर्ज चालू होण्याची तारीख :- 6 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख :– ऑफलाइन पद्धतीने 3 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत देण्यात आलेली आहे .

आवश्यक कागदपत्रे :–

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

गृह मंत्रालयाच्या स्टेनोग्राफर विभागात भरती अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये उमेदवाराने भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी Online अर्ज करायचे आहेत.

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया  6 जुलै 2024 पर्यंतच असणार आहे याची उमेदवाराने पूर्णपणे नोंद घ्यावी व  6 जुलै 2024 च्या आत फॉर्म भरणे.

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये उमेदवाराने भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत.

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये उमेदवाराने मागासवर्गीय प्रवर्गातील म्हणजेच एस सी एस टी आणि पीडब्ल्यूडी महिला यांसारख्या इतर प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये उमेदवाराने सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये उमेदवाराने प्रकाशित झालेल्या सदर भरती मध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक असणारी सर्व पात्रता तपासून घ्यायचे आहेत पात्रता निकष तपासून घेतल्यानंतर मगच उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत पीडीएफ तपासून मगच अर्ज करायचे आहेत..

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये उमेदवाराने अर्ज मध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रितीने भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज किंवा चुकीची माहिती जर अर्जामध्ये भरली असेल तर जग ग्राह्य धरला जाणार नाही.

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये उमेदवाराने समजा जर मोबाईल मध्ये अर्ज करत असाल तर वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांना शो डेस्कटॉप साइटवर जाऊन क्लिक करावे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करा त्यामुळे अर्ज भरण्यास सोयीस्कर होईल.

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये उमेदवाराने आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून अर्जाबरोबर सबमिट करायचे आहेत

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये उमेदवाराने पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत अपलोड करताना तो रीसेंट मधीलच असावा म्हणजेच मागील काही दिवसांपूर्वीचाच असावा आणि त्यावर शक्यता विकासाची काळजी घ्यावी.

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर उमेदवाराला पुढील सर्व माहिती ईमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.दिलेल्या तारखेनंतर जर तुम्ही अर्ज केले तर ते अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये जोपर्यंत उमेदवार त्याची संपूर्ण माहिती भरत जात नाही व तसेच अर्ज करताना दिलेली शुल्क भरत नाही तोपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रवेश फॉर्म पूर्ण भरलेला जाणार आहे हे अर्ज करताना मुख्य लक्षात घ्यावे.

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती यामध्ये उमेदवाराने एकदा भरलेला अर्ज सबमिट झाला तर उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदाच अर्ज भरल्यानंतर अर्ज पूर्ण तो तपासा आहे व त्यानंतर तो सबमिट करायचा आहे.Ministry of Home Affairs Bharti 2024

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
भरती संबंधित PDF येथे पहा.येथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

टीप :- आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व योजना व भरती बद्दल सर्वात अधिक ची माहिती घेण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीडीएफ पाहायचे आहेत.

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना व नोकर भरती याबद्दलचे सर्व नवनवीन अपडेट्स आपण त्वरितच आपल्या ग्रुप वर शेअर करा तसेच mhjobwala.com ही वेबसाईट सर्वात वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते व अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा.

स्टेनोग्राफर ग्रेड-वन भरती या प्रकारची अनेक भरतींची व योजना ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू गव्हाच्या मित्रांना व अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व आमच्या लगेचच आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद…!!

प्रश्न.१).स्टेनोग्राफरचे ग्रेड-I काय काम आहे करतात.?
उत्तर :- स्टेनोग्राफरचे ग्रेड-I वन लघुलेखक स्टेनो टाईप मशीन वापरून श्रुतलेखन करतात नंतर त्यांच्या नोट्स व्यवसाय दस्तऐवजामध्ये रूपांतर करतात ते मीटिंग किंवा इतर कार्यावाही मध्ये लोकांच्या टिपण्या रेकॉर्ड करतात आणि नंतर त्याचा सारांश अहवाल करून किंवा ते जे बोलता गेले त्याचे शब्दांत शब्द उतरवून काढतात हे त्यांचे मुख्य काम आहे

प्रश्न.२). Steno म्हणजे काय?
उत्तर:- स्टेनो ते नो हे एक विचित्र लहानशी नसते जे स्टेनोग्राफर द्वारे टाईप करण्यासाठी वापरतात तसेच शॉर्ट मशीनच्या माध्यमातून किंवा एक दोन स्ट्रोक मध्ये संपूर्ण शब्द लिहिला जावा किंवा जाऊ शकतो शब्द तयार करण्यासाठी तसेच एकाच वेळी काहीही या मशीन मध्ये दाबून शब्द तयार केले जातात.

प्रश्न.३).स्टेनोग्राफरचा प्रारंभिक पगार किती आहे?
उत्तर:- भारतात स्टेनोग्राफरचा पगार प्रामुख्याने ₹ 0.8 लाख ते ₹ 6.2 लाख या दरम्यान असतो आणि सरासरी वार्षिक पगार ₹ 3.3 लाख असतो.

प्रश्न.४).स्टेनोग्राफरचे प्रामुख्याने काय काम आहे?
उत्तर :- स्टेनोग्राफर हा एक प्रामुख्याने व्यावसायिक असतो जो बोललेल्या शब्दांचे भाषेत रूपांतर करतो माहितीचे रूपांतर करण्यासाठी तो सामान्यतः लघुलेखन किंवा स्टेनो मशीन चा वापर करत असतो स्टेनर ऑफर पहिले आणि वृद्धांसाठी थेट प्रक्षेपण देखील म्हणजेच कॅप्शन देऊ शकतो ते शॉर्टहँडचा एक प्रकार शिकतात यामुळे त्यांना वेगाने नोट्स बनवता येतात.

प्रश्न.५).स्टेनोग्राफर किती वेगाने टाइप करू शकतो?
उत्तर:- फक्त, लघुलेखक किंवा स्टेनोग्राफर हा आधुनिक काळातील लघुलेखन यंत्रे वापरतात ज्याला स्टेनो टाईप म्हणतात हे मशीन चमत्कार स्टेनोग्राफरना प्रति मिनिट 300 शब्दांपेक्षा जास्त दराने टाईप करण्यासाठी परवानगी देते त्या तुलनेत बोलण्याचा सरासरी वेग सम्राट दीडशे शब्द प्रती मिनिट इतका आहे.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment