---Advertisement---

MSRTC Nashik Bharti 2024 || ST महामंडळ नाशिक अंतर्गत 10वी व ।T। उत्तीर्ण उमेदवारांसाठी 436 रिक्त पदांची भरती सुरू. त्वरितच करा अर्ज…!!

By
On:
Follow Us

MSRTC Nashik Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सुवर्णसंधी विभाग नियंत्रण, राज्य परिवहन नाशिक यांच्यातर्फे प्रकाशित झालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत 436 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. प्रकाशित झालेली ही भरती टिकाऊ प्रशिक्षणार्थी पदासाठी होणार आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार खाली दिले गेले आहे.

MSRTC नाशिक भरती 2024: मित्रांनो, शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या प्रकाशित झालेली जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या शिकाऊ ST महामंडळ भरती नाशिक मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धत आहे.ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जुलै 2024 असे आहे. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर अर्ज करू शकतात. ही भरती शिकाऊ जरी असली तरी सध्या वाढत चाललेली बेरोजगारी बघता तुम्हाला या ठिकाणी जर इथे शिकलात तर तुमच्या अनुभवात तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.

मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक विभाग, नाशिक प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती,विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, नाशिक विभाग, नाशिक येथे शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६१ नुसार सन २०२४-२५ या सत्रामध्ये रिक्त असलेली पदे तांत्रिक व्यवसायिक आयटीआय उत्तीर्ण / व्होकेशनल या व्यवसायामध्ये शिकाऊ उमेदवारांची पदे भरण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज मागवित आहेत.

अ) पदाची संख्या:- २०६ (दोनशे सहा)
ब) प्रशिक्षणाचा कालावधी:- ०१ (एक वर्ष)
क) विद्यावेतनः- रु. १०६१२/- प्रति महिना
ड) शैक्षणिक अर्हताः-१) आय.टी.आय. मोटार मॅकेनिक उत्तीर्ण
२) एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण
इ) वयोमर्यादा:- वय १४ वर्षापेक्षा कमी नसावे व ३८ वर्षपिक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्ष शिथीलक्षम)

अ) पदाची संख्या:- ५० (पन्नास)
ब)प्रशिक्षणाचा कालावधीः- ०१ (एक वर्ष)
क) विद्यावेतनः-रु. ९४३३/- प्रति महिना
ड) शैक्षणिक अर्हताः-१) आय.टी.आय. ट्रेड शिटमेटल उत्तीर्ण
२) एस.एस.सी. (इ.१० वी पास)
इ) वयोमर्यादाः- वय १४ वर्षापेक्षा कमी नसावे व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्ष शिथीलक्षम)

अ) पदाची संख्या:-२० (वीस)
ब) प्रशिक्षणाचा कालावधीः-०१ (एक वर्ष)
क) विद्यावेतनः-रु. ९४३३/- प्रति महिना
ड) शैक्षणिक अर्हताः-१) आय.टी.आय. ट्रेड वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) उत्तीर्ण
२) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
इ) वयोमर्यादाः- वय १४ वर्षापेक्षा कमी नसावे व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्ष शिथीलक्षम)

अ) पदाची संख्या:-०४ (चार)
ब) प्रशिक्षणाचा कालावधीः-०१ (एक वर्ष)
क) विद्यावेतनः-रु. ९४३३/- प्रति महिना
ड) शैक्षणिक अर्हताः-१) आय.टी.आय.ट्रेड पेन्टर (जनरल) उत्तीर्ण
२) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
इ) वयोमर्यादाः-वय १४ वर्षापेक्षा कमी नसावे व ३८ वर्षपिक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्ष शिथीलक्षम)

६. पदाचे नाव:- मेकॅनिक डिझेल

अ) पदाची संख्या:- १०० (शंभर)
ब) प्रशिक्षणाचा कालावधीः- ०१ (एक वर्ष)
क) विद्यावेतनः- रु.९४३३/- प्रति महिना
ड) शैक्षणिक अर्हताः-१) आय.टी.आय. ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण
२) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
इ) वयोमर्यादा:- वय १४ वर्षापेक्षा कमी नसावे व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्ष शिथीलक्षम)

अ) पदाची संख्या:-२० (वीस)
ब) प्रशिक्षणाचा कालावधीः- ०१ (एक वर्ष)
क) विद्यावेतनः- रु.९४३३/- प्रति महिना
ड) शैक्षणिक अर्हताः-१) आय.टी.आय. ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण
२) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
इ) वयोमर्यादाः- वय १४ वर्षापेक्षा कमी नसावे व ३८ वर्षपिक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्ष शिथीलक्षम)

MSRTC Nashik भरती शिकाऊ उमेदवारांची निवडकरिता महत्वाच्या सुचना :-

१. या शिकाऊ भरतीचे उमेदवार निवड करिता शिकवू उमेदवार पदासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक येथे शनिवार, रविवार व सु‌ट्टीचे दिवस सोडून कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते १३.०० या वेळेत दिनांक १३.०७.२०२४ पर्यंत मोफत मिळतील. उमेदवारांनी भरलेले अर्ज व अर्ज आणि शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही याची नोंद घ्यावी


४. उमेदवाराने अर्ज केल्यानंतर त्या दिवशी अर्धा तरी संपूर्ण माहिती तसेच प्रमाणपत्राच्या केलेल्या मूळ प्रति राजा सोबत जोडणे आवश्यक आहे
.

अ) शाळा सोडल्याचा दाखला.
ब) तुमची शैक्षणिक प्रमाणपत्र गुणपत्रकाच्या दोन्ही बाजू व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रक किंवा वोकेशनल एसएससी यांचे उत्तीर्ण गुणपत्रक अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे
.
(क) मागासवर्गीय उमेदवारांकरिता सुधारित जातीचा दाखला व प्रमाणपत्र ची झेरॉक्स सर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे

६. उमेदवार हा बेरोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालय इत्यादी अधिकृत संस्थेत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे अर्जासोबत नोंदणी प्रती जोडणे आवश्यक आहे.

७. आपटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www. apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट विष्ट्रजष्ट्रशनयी टि व सदर वेबसाईटवर दिलेल्या आपल्या व्यवसायाकरिता जाहिरातीतील प्रयास Apply बबन मरी प्रिंट सीने अनिवार्य आहे.

८. शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 13 जुलै 2024 पर्यंत राहील उमेदवाराने अपूर्ण भरलेले फॉर्म व मुदती नंतर फॉर्म भरले तर ते ग्राह्य धरले जाणार नाही

९. शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 नुसार उमेदवारांनी त्याची कोणते संस्थेत किंवा कंपनीत प्रशिक्षण पूर्ण असल्यास अर्ज करू नये याचा अर्थ चा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी

१०. उमेदवाराने अर्जासोबत पासपोर्ट साईज फोटो व त्या फोटोवर काही करून अर्जावर फोटो चिकटवणे आवश्यक आहे.

११. शिकाऊ उमेदवार म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६१ अन्वये, शिकाऊ उमेदवारी सुधारीत कायदा १९७३ व १९८६ अन्वये करारनामा प्रशिक्षण पुर्ण होण्यापुर्वी लिहुन द्यावा लागेल तसेच प्रशिक्षण सुरु होण्यापुर्वी जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक यांचेकडुन वैद्यकिय तपासणी करुन घेण्यांत येईल, त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच शिकाऊ उमेदवारी बोलविण्यात येईल.

१२. उमेदवाराने प्रशिक्षण पुर्ण होण्यापुर्वी कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण अर्धवट सोडल्यास शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६१ नुसार योग्य ती नुकसान भरपाई द्यावी लागेल,


१३. प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यानंतर उमेदवारांना म.रा.मा.प. महामंडळाचे सेवेत सामावुन घेण्यात येणार नाही. तसेच रा.प. सेवेत सामावुन घेण्याबाबत कोणताही हक्क ग्रहणार नाही, यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

भरतीचे नाव :- MSRTC नाशिक शिकाऊ भरती 2024

एकूण पदसंख्या :- 436 जागांसाठी ही भरती केली जात आहे.

पदांचे नाव :-१). मेकॅनिक मोटर वेईकल.
२). शीटमेटल वर्कर
३). मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स
४). वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक
५). पेंटर
६). मेकॅनिक डिझेल
७). इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

नोकरीचे ठिकाण :- नाशिक (Jobs in Nashik)

एस टी महामंडळ अर्ज शुल्क :- १).खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५९०/- रू.
२). मागासवर्गीय उमेदवारांना एससी एसटी यांना २९५/- रुपये.

वयोमर्यादा :- १४ वर्ष ते ३८ वर्ष

शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराचे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया :- एस टी महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २७ जून २०२४ ते १३ जुलै २०२४

भरती संबंधित जाहिरात येथे पहायेथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज लिंक (मेकॅनिक मोटार वाहन)येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज लिंक (शीट मेटल)येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज लिंक (मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज लिंक (वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक)येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज लिंक (चित्रकार सामान्य)येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज लिंक (मेकॅनिक डिझेल)येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज लिंक (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)येथे क्लिक करा.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा.
For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment