Indian Railway Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, सुवर्णसंधी जर तुम्हाला देखील भारत भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय रेल्वेतर्फे लोको पायलट साठी जाहिरात प्रकाशित. भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवणे ही अनेक तरुणांची इच्छा असते तसेच अभ्यासासोबत ते त्यासाठी तयारी करत असतात. त्यासाठीच भारतीय रेल्वे नुकत्याच जाहीर केलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या भरदेझीय सुधारित अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे.
Indian Railway Bharti: RRB म्हणजेच Railway Recruitment Board मी भारतीय रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट या भरतीसाठी सुधारित रिक्त पदाचे जाहिरात प्रकाशित केले आहे. CEN क्रमांक 01/2024 अधिसूचना अंतर्गत १९ फेब्रुवारी रोजी भरतीसाठी नोंदणी फेरी सुरू झाली होती.
जुन्या अधिसूचनेबाबत आता जारी केलेल्या, नोटीसप्रमाणे “उमेदवारांना त्यांचा निवडलेला RRB पर्याय आणि क्षेत्रीय रेल्वे प्राधान्ये संपादित करण्याचा सल्ला दिला जातो, आवश्यक असल्यास त्याची लिंक लवकरच अधिकृत वेबसाइटवर फक्त १० दिवसांसाठी लाइव्ह केली जाणार आहे.”
एकूण 18 हजार 799 जागांसाठी भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलेट या पदासाठी भरती राबवली जात आहे दहावी पास वाईट द्या तिला ला अर्ज करू शकतात 18 ते 30 या वयोगटाची यामध्ये मर्यादा दिली गेलेली आहे.
RRB ALP Recruitment 2024 Educational qualification
RRB असिस्टंट लोको पायलट भरती 2024 साठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी संबंधित क्षेत्र/विषयामध्ये ITI/ डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
Indian Railway Alp Recruitment 2024 Selection Process
Indian Railway Recruitment 2024: या भरतीमध्ये रेल्वेत लोको पायलटच्या रिक्त जागा वाढल्या, आता १८७९९ पदांवर होणार भरती, अशी होणार निवड केली जाणार आहे.
Indian Railway Notification
Indian Railway Bharti: RRB म्हणजेच Railway Recruitment Board ने भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट (ALP) च्या भरतीसाठी सुधारित रिक्त पदांचे जाहिरात प्रकाशित केले आहे.CEN क्रमांक 01/2024 अधिसूचना अंतर्गत १९ फेब्रुवारी रोजी भरतीसाठी नोंदणी फेरी सुरू झाली होती. जुन्या अधिसूचनेबाबत आता जारी केलेल्या, नोटीसप्रमाणे “उमेदवारांना त्यांचा निवडलेला RRB पर्याय आणि क्षेत्रीय रेल्वे प्राधान्ये संपादित करण्याचा सल्ला दिला जातो, आवश्यक असल्यास त्याची लिंक लवकरच अधिकृत वेबसाइटवर फक्त १० दिवसांसाठी लाइव्ह केली जाणार आहे.”
RRB ALP Recruitment 2024: Selection Process
असिस्टंट लोको पायलट होण्यासाठी उमेदवारांनी खालील पाच टप्प्यांतून पात्र होणे आवश्यक आहे:
- CBT स्टेज I
- CBT टप्पा II
- संगणक-आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT)
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
RRB ALP भर्ती 2024: परीक्षेचा अभ्यासक्रम
CBT स्टेज I
CBT 1 च्या अभ्यासक्रमात चार विषयांचा समावेश आहे:
सामान्य जागरूकता
गणित
मानसिक क्षमता
सामान्य विज्ञान
परीक्षेत बहु-निवडक उत्तरांसह वस्तुनिष्ठ-प्रकारचे प्रश्न असतात.
CBT टप्पा II
CBT 2 चा अभ्यासक्रम दोन भागात विभागलेला आहे:
भाग A: या भरतीमध्ये उमेदवाराचे गणित सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र तसेच मूलभूत विज्ञान आणि अभियांत्रिकी यासारख्या विषयांचा समावेश केला जाणार आहे.
भाग ब: हा भाग पात्र आहे आणि त्यात विविध व्यापार विषयांचे प्रश्न समाविष्ट आहेत.
RRB ALP Notification 2024 Age limit
या भरतीमध्ये उमेदवारांच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे असावे. कमाल वयोमर्यादा ३० वर्षे ठेवण्यात आली आहे. १ जुलै २०२४ रोजी वयाची गणना केली जाईल. प्रकाश झालेल्या भरतीमधील राखीव शिरेनीतील उमेदवारांना उच्च मर्यादेचे सूट मिळण्यास ते पात्र असणार आहेत.
Indian Railway revised vacancy details
CEN:01/2024 ALP विरुद्ध काही उमेदवारांचा फोटो/स्वाक्षरी मानकांनुसार नाही. उमेदवारांना अर्ज नाकारणे टाळण्यासाठी या उमेदवारांना मानक वैशिष्ट्यानुसार नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो व त्यावर केलेल्या सईसह अपलोड करण्याची संधी दिली जाते आहे अशा सर्व उमेदवारांना नोंदणीकृत ईमेल आयडी मोबाईल नंबर वर एसएमएस द्वारे किंवा ईमेलवर पाठवला जाईल उमेदवाराने RRB च्या वेबसाईट द्वारे त्यांच्या वापरकर्त्या क्रेडेन्शिअल सह अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करायचे आहेत.यशस्वी लॉगिन केल्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध होईल. For more details about Loco Pilot Bharti 2024, visit our website www.mhjobwala.com
नोटीसमध्ये एकूण १८,७९९ रिक्त पदांची यादी आहे. ALP रिक्त पदांसाठी विभाग निहाय तपशील येथे आहे:-
अहमदाबाद : ९३७ जागा
अजमेर : ७६१ जागा
बंगळूर : १५७६ जागा
भोपाळ : WCR-७२९ जागा, WR-१०१ जागा
भुवनेश्वर : ९३० जागा
बिलासपूर : CR-४६२ जागा, SECR-३९७३ जागा
चंदीगड : ३२४ जागा
चेन्नई : ४९३ जागा
गोरखपूर : १४३ जागा
गुवाहाटी : ३४१ जागा
जम्मू-श्रीनगर : १३० जागा
कोलकत्ता : ER-५६२, SER-१८७ जागा
मालदा : ER-५६२, SER-१८७
मुंबई : SCR-८६ जागा, WR-३३८ जागा, CR-१३२१ जागा
मुजफ्फरपूर : ३८ जागा
पाटणा : ३८ जागा
प्रयागराज : NCR-८०२ जागा, NR-४५ जागा
साचेन्द्राबाद : ECOR-६६५ जागा, SCR-१८६३ जागा
सिलीगौरी : ८७ जागा
तिरुअनंतपुरम : २३३ जागा
Indian Railway Recruitment Selection Process
RRB ALP भरती 2024 निवड प्रक्रिया-निवड प्रक्रियेमध्ये स्टेज १ आणि स्टेज २ संगणक आधारित चाचणी (CBT), तसेच संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT) यांचा समावेश असेल. त्यानंतर उमेदवारांचे योग्य ती कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी त्यांना करावे लागणार आहे..सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
Indian Railway Notification 2024
भरती संबंधित जाहिरात येथे पहा CLICK Here |
भरतीचे नाव :-RRB ALP Bharti 2024
पदसंख्या: या भरतीमध्ये 18799 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट (ALP)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
वयाची अट: या भरतीमध्ये वयाची अट ही 18 ते 30 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट,
- OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (Jobs in INDIA)
Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/Exam/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
परीक्षा:
CBT 1: जून & ऑगस्ट 2024
CBT 2: सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ :- https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
टीप :- आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व योजना व भरती बद्दल सर्वात अधिक ची माहिती घेण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीडीएफ पाहायचे आहेत.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना व नोकर भरती याबद्दलचे सर्व नवनवीन अपडेट्स आपण त्वरितच आपल्या ग्रुप वर शेअर करा तसेच mhjobwala.com ही वेबसाईट सर्वात वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते व अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा.
Indian Railway Bharti या प्रकारची अनेक भरतींची व योजना ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू गव्हाच्या मित्रांना व अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व आमच्या लगेचच आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद…!!
Indian Railways Recruitment 2024 FAQs
प्रश्न :- RRB ALP वय मर्यादा काय आहे?
उत्तर :- RRB ALP द्वारे आयोजित लोको पायलट परीक्षेसाठी बसण्याची किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे, तर कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे आहे
प्रश्न :- RRB ALP शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर :- उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असा व त्याच्याकडे आहे त्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.
प्रश्न :-12वी पास एएलपीसाठी अर्ज करू शकतो?
उत्तर :- या भरतीमध्ये उमेदवार त्यांची 12 वी किंवा ITI परीक्षा पूर्ण केल्यानंतर लोको पायलट होऊ शकतात.
प्रश्न :-ALP चांगली नोकरी आहे का?
उत्तर :- होय, हि Central Government अंतर्गत RRB ALP चांगली नोकरी मानली जाते.