---Advertisement---

जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत 539 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू , लगेचच करा अर्ज : ZP Gadchiroli Bharti 2024

By
On:
Follow Us

ZP Gadchiroli Bharti 2024: नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी, जर तुम्ही एका चांगल्या पगाराच्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि नोकरीची संधी अगदी सुवर्ण संधी ठरणार आहे ही भरती एकूण 539 रिक्त जागांसाठी केली जाणार आहे याबद्दल व उमेदवारांना शिक्षक या पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरामधून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

ZP Gadchiroli Bharti 2024
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत 539 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू , लगेचच करा अर्ज : ZP Gadchiroli Bharti 2024

ZP Gadchiroli Bharti 2024: मित्रांनो, या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावरती सादर करणे आवश्यक आहे तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना देण्यात आली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत पीडीएफ जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती तसेच इतर पात्रता शैक्षणिक पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क इत्यादी बद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्याआधी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

जिल्हा परिषद गडचिरोली भारती अंतर्गत पदवीधर उमेदवारांना ही नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे .या भरती अंतर्गत एकूण 539 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे तसेच यावरती अंतर्गत उमेदवारांना जिल्हा परिषद विभागांमध्ये सरकारी नोकरीची संधी देखील दिले जाणार आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना रिक्त पदांसाठी आकर्षक वेतन श्रेणी सुद्धा दिले जाणार आहेत तसेच यावरती साठी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता व्यवस्थित लक्षात घेऊन मग आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे तसेच या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केले जाणार आहे. ZP Gadchiroli Bharti 2024

ZP Gadchiroli Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नावजिल्हा परिषद गडचिरोली भरती 2024
भरती विभागजिल्हा परिषद विभाग
भरती श्रेणीसरकारी नोकरी
पदाचे नावप्राथमिक शिक्षक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक
आवश्यक शैक्षणिक पात्रताप्राथमिक शिक्षक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार एचएससी, डीएड, टेक,टेट
पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार डीएड,D.T.ED,EI.ED किंवा बी एड, बी ए इ डी, बी एस सी, टेट उत्तीर्ण
उपलब्ध पदसंख्या539 रिक्त जागा
वयोमर्यादा18 ते 40 वर्षे
नोकरीचे ठिकाणगडचिरोली महाराष्ट्र
वेतन श्रेणी20 हजार रुपये प्रति महिना
भरतीसाठी निवड प्रक्रियापरीक्षेद्वारे
भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख27 ऑगस्ट 2024

जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2024 या भरती अंतर्गत उमेदवाराला जिल्हा परिषद विभागात नोकरी मिळणार आहे ही भरती सरकारी असून प्राथमिक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षक या रिक्त पदांसाठी ही भरती राबवली जात आहे तसेच या भरतीसाठी प्राथमिक शिक्षक या पदासाठी उमेदवार हा बारावी डीएड किंवा एम ए असे गरजेचे असणार आहे तसेच पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदासाठी उमेदवार हा डी एड किंवा बी एड असणे गरजेचे असणार आहे एकूण 539 रिक्त जागांसाठी ही भरती राबवली जात आहे

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 24 वर्षापर्यंत असणे गरजेचे असणार आहे तसेच या भरतीद्वारे उमेदवाराला वेतनश्रेणी ही वीस हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 27 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे उमेदवारांनी त्यासाठी व्यवस्थितरित्या अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या सूचना वाचून मगच अर्ज करायचा आहे.

भरतीचे नाव : जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2024

भरती विभाग : जिल्हा परिषद विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरती अंतर्गत प्राथमिक शिक्षक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदांसाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत

ZP Gadchiroli Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे

  • प्राथमिक शिक्षक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार एचएससी, डीएड, टेक,टेट
  • पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार डीएड,D.T.ED,EI.ED किंवा बी एड, बी ए इ डी, बी एस सी, टेट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

उपलब्ध पदसंख्या : या भरती अंतर्गत एकूण 539 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

वयोमर्यादा : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 40 वर्षे
  • मागासवर्गीय/महिला/अपंग/माजी सैनिक प्रवर्गासाठी तीन ते पाच वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना गडचिरोली महाराष्ट्र येथे नोकरीची संधी दिली जाणार आहे

वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवार ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतात

ZP Gadchiroli Bharti 2024 अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरती अंतर्गत उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही

भरतीसाठी निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 27 ऑगस्ट 2024 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान ओळखपत्र/ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार आणि ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत
  • योग्यरित्या अर्ज भरलेला असावा आणि स्वाक्षरी केलेला असावा
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावरती उमेदवारांनी आपला अर्ज आणि अर्ज सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून दिनांक 27 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी देणे गरजेचे आहे
  • अर्ज करत असताना उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे देणे गरजेचे आहे
  • इतर संबंधित कागदपत्रांच्या लिंक बद्दल सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर आपले अर्ज मदत संपण्याआधी द्यायचे आहेत
  • अपूर्ण आणि चुकीची माहिती असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अर्ज मध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरणे गरजेचे आहे
  • राखीव उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे आणि संबंधित सर्व कागदपत्रे सुद्धा जोडायचे आहेत
  • अर्ज सोबत फोटो जोडत असताना उमेदवारांनी तर सेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावे याची काळजी घेणे गरजेचे आहे
  • पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे ZP Gadchiroli Bharti 2024

या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.

महाराष्ट्र क्रिडा विभाग अंतर्गत 12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी…!!

FAQ:

भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

ऑफलाइन

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

27 ऑगस्ट 2024

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे ?

18 ते 40 वर्ष

या भरतीसाठी रिक्त पदांचे नाव काय आहे ?

प्राथमिक शिक्षक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक

भरतीसाठी वेतन श्रेणी किती आहे ?

20 हजार रुपये प्रति महिना
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठीयेथे क्लिक करा.
🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा.
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment